Site icon Shelke Tech

ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 80% अनुदान & …

mahadbt farmer thibak sinchan yojna

महाडबीटी (Mahadbt)

महाडबीटी (Maharashtra Direct Benefit Transfer) हे महाराष्ट्र सरकारचे एक ऑनलाइन पोर्टल आहे, ज्याच्या द्वारे विविध योजनांचे लाभ पात्र लोकांना थेट त्यांच्या बँक खात्यात मिळवता येते. यामध्ये अनेक योजना समाविष्ट आहेत, जसे की, शिष्यवृत्ती,शेतकरी योजना & शासकीय योजना लाभ.

ठिबक सिंचन साठी लागणारे कागदपत्रे
  1. 7/12 उतारा
  2. आधार कार्ड
  3. बँक पासबुक
  4. पिकांची माहिती (स्वयंघोषणा)
  5. सिंचन साठी लागू असलेले अन्य कागदपत्रे
  6. पात्रतेचे प्रमाणपत्र
  7. ठिबक सिंचन खरेदी केल्याचे बिल (अर्जदाराची करत असताना याची आवश्यकता नाही, पण अर्ज मंजूर झाल्यानंतर बिल आवश्यक असेल).
  8. उत्पन प्रमाणपत्र (Income Certificate)

ठिबक सिंचन योजनेचे फायदे
  1. ठिबक सिंचना मुळे पाण्या चा वापर खूप कमी होतो. या मुळे जलसंधारण आणि पाणी संरक्षण होईल.
  2. पिकांच्या उत्पादनात वाढ होते कारण पिकांना नियमित पणे पानी दिल्याने उत्पादन क्षमता वाढते.
  3. लागवड मध्ये खर्च कमी होतो.
  4. ठिबक सिंचना च्या वापरामुळे जल संपत्तीचा अधिक प्रमाणात वापर होतो, ज्या मुळे पर्यावरणा चा बचाव होतो.
  5. शेतकरी आपल्या ठिबक सिंचना वर अधिक नियंत्रण ठेवू शकतो, कारण प्रत्येक पिकाला गरजे नुसार पाणी दिले जाते.
  6. ठिबक सिंचन स्थापनेसाठी शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळते, जे खर्च कमी करण्यास मदत करते.
  7. ठिबक सिंचनामुळे पाणी थोड्या प्रमाणात आणि सुसंगतपणे पिकांना मिळते, ज्यामुळे फळ किंवा पिकांवर रोगांचा धोका कमी होतो.
  8. अधिक पाणी वापरणाऱया दुसऱ्या सिंचन पद्धतींमध्ये जमीन गंजते, परंतु ठिबक सिंचना मुळे जमिनी नियंत्रित राहतो.

ठिबक सिंचन अनुदान योजना माहिती

अर्ज कसा करावा (How to Apply Online)

थिबाक सिचन योजना (Thibak Sichan Yojana) अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्या आहेत:

धन्यवाद

Exit mobile version