Site icon Shelke Tech

सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5000/- हजार रुपये प्रति हेक्टर अर्थसहाय्य

soyabean anudan arj v sampurn mahiti

सोयाबीन व कापूस अनुदान

नमस्कार शेतकरी बांधवांनो
आज आपण या पोस्टमध्ये सन 2023 करीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून अर्थसहाय्य देण्याचे ठरवले आहे.
या अर्थसहाय्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यास या योजनेचा लाभ मिळणार आणि यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याची संपूर्ण प्रोसेस आणि माहिती जाणून घेऊया.

या योजनेसाठी पात्र कोण राहणार

ज्या शेतकऱ्यांचे सातबारा वरती पीक पेरा नोंद आहे परंतु त्यांचे यादीमध्ये नाव आले नसेल तरी त्यांनी देखील आपल्या जवळील कृषी सहाय्यक अधिकाऱ्याकडे जाऊन अर्ज करू शकता.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

अनुदान अर्थसहाय्य विषयी

शेतकऱ्यांना या योजनेचे अर्थसहाय्य अर्ज केल्यानंतर त्याची ई केवायसी केल्यानंतर थेट त्यांच्या बँक खाते वरती पैसे पाठवले जाते.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान दिले जाईल.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सोयाबीन किंवा कापूस नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांची उत्पादन क्षमता वाढवणे हे आहे.

घरबसल्या पहा शेत जमीचा नकाशा

या योजनेकरिता लागणारे कागदपत्रे
  1. आधार कार्ड
  2. बँक खाते
  3. मोबाईल नंबर
  4. सातबारा पिक पेरा नोंद असलेले

अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या कृषी विभागा कार्यालयात कृषी अधिकाऱ्याकडे संपर्क साधू शकता.

दोन लाखाच्या आतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ

अनुदान अर्ज pdf डाऊनलोड

या योजनेकरिता लागणारे सर्व प्रकारचे अर्ज मी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून डाऊनलोड करून कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकता.

अनुदान अर्ज Format | अर्ज
कापूस-सोयाबीन अनुदान अर्ज Download
सामाईक सहमती ना हरकत Download
पीक पाहणी न केलेले शेतकरी Download
पीक पेरा आहे पण नाव नसलेले फॉर्म Download
शासन निर्णय View

अनुदानाची रक्कम मिळविण्याची प्रोसेस

अशी ही अनुदानाची रक्कम डिस्ट्रीब्यूट करण्याची प्रोसेस आहे. यामध्ये कोणाला डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता.

अनुदानाची रक्कम स्थिति तपासणी

मी दिलेली माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना तसेच शेतकरी बांधवांना अवश्य शेअर करा. धन्यवाद

शासन निर्णय

Exit mobile version