Site icon Shelke Tech

पोस्ट ऑफिस भरती – 28000+ जागांसाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज 2026

पोस्ट ऑफिस भरती

भारतीय डाक विभागामार्फत पोस्ट ऑफिस भरती 2026 अंतर्गत तब्बल 28000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती विशेषतः 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी मानली जात आहे.

भारतीय डाक विभागामार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाते. पोस्ट ऑफिस भरती 2026 ही 10वी पास उमेदवारांसाठी एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. ग्रामीण डाक सेवक (GDS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवले जाण्याची शक्यता आहे.

Total Posts – 28000+

Education – 10th Pass

Other Details in Below Tables

मराठी

पदाचे नावGramin Dak Sevak (GDS) Online Engagement Schedule-I, January-2026
महाराष्ट्रातील पदसंख्या28000+
वय मर्यादा18 ते 40 वर्ष

(ST/SC:-05 years Relaxation, OBC:- 03 years Relaxation)
शैक्षणिक पात्रतादहावी पास
नियुक्तीची पद्धतगुणां वरून
शुल्कGeneral/OBC : 100/- SC/ST/Female: No Fee
Online एक-वेळ नोंदणी तारीख31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 फेब्रुवारी 2026 (05:00 PM)
अर्ज संपादित (Edit) तारीख18 ते 19 फेब्रुवारी 2026
जाहिरातपहा
अर्ज करण्यासाठीOnline Apply
अधिकृत वेबसाइटClick Here

English

Post NameGramin Dak Sevak (GDS) Online Engagement Schedule-I, January-2026
Maharashtra Posts28000+
Age Limit18 to 40 Years

(ST/SC:- 05 years Relaxation, OBC:- 03 years Relaxation)
Education QualificationSSC (10th) Pass
Selection ProcessMerit List based on Marks
FeesGeneral/OBC : 100/- SC/ST/Female: No Fee
Application Start Date31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026
Application Last Date16 फेब्रुवारी 2026 (05:00 PM)
Edit Form Online18 ते 19 फेब्रुवारी 2026
Notification  Click Here
Online Application  Apply Online
Official WebsiteClick Here

>>>Bandhkam Parvana Pdf In Marathi – बांधकाम परवाना Download

>>>वारसाचे प्रमाणपत्र Download Pdf File

>>>Ration Card (राशन कार्ड) मध्ये नाव वाढवण्यासाठी / कमी करण्यासाठी फॉर्म व त्याला लागणारे आवश्यक कागदपत्र

Exit mobile version