वारसाचे प्रमाणपत्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी वापरले जाते. त्यातील ही एक,
एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यास त्यांच्या मालमत्ते वरील असलेले वारसा हक्क मिळवण्यासाठी वारसाचे प्रमाणपत्र लागत असते, तर ते वारसाचे प्रमाणपत्र आपल्याला डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून सहजपणे डाऊनलोड करू शकता.
वारसा प्रमाणपत्रासाठी कोण पात्र राहणार..?
पहिल्या परिचयनुसार अनेक काम असे असतात ज्यामध्ये वारसांचे प्रमाणपत्र लागत असते.
वारसा प्रमाणपत्र हे आपल्या कुटुंबातील किंवा इतर कोणीही वारस हक्कांमध्ये येत असतील.
मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा उत्तराधिकारी.
त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देखभाल करणारा उत्तराधिकारी.
Varsache Pramanpatra pdf
Preview
वारसाचे प्रमाणपत्र Download Pdf File