पाणी असल्याचा स्वयंघोषणा पत्र PDF डाउनलोड | Water Availability Self Declaration Form
💧 पाणी असल्याचा स्वयंघोषणा पत्र म्हणजे काय? पाणी असल्याचा स्वयंघोषणा पत्र हे एक महत्वाचे दस्तऐवज आहे जे शेतकरी स्वतः देतो, ज्यामध्ये तो आपल्या शेतीसाठी पाणी उपलब्ध असल्याची खात्री देतो.हे पत्र अनेक कृषी योजना जसे की ठिबक सिंचन, तुषार सिंचन (Drip & Sprinkler Irrigation), महाडीबीटी (MahaDBT), PMKSY योजना इत्यादीसाठी आवश्यक असते. पाणी असल्याचा स्वयंघोषणा पत्राचा उपयोग … Read more