India Post GDS भरती 2026: 25,000+जागा,अर्ज सुरू| पात्रता व तारखा
भारतीय टपाल विभागाने (Department of Posts) ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. 🎉 Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak या पदांसाठी देशभरातील विविध सर्कलमध्ये 25,000 पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत. ही अधिसूचना 27 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झाली असून (जाहिरात क्रमांक 17-12/2026), उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे, … Read more