अधिकाऱ्यांनी Id Card विसरणे
आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारी कार्यालयातून सेवा घेण्याचा हक्क आहे. मग तो तहसील कार्यालय असो, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय किंवा कोणतेही शासकीय विभाग असोत. पण या सेवा घेताना नागरिकांना सर्वात पहिला अडथळा येतो. ते म्हणजे संबंधित अधिकाऱ्याची ओळख पटवणे.
नियमांनुसार प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याने गळ्यात स्पष्ट दिसेल असे ओळखपत्र (ID Card) लावणे बंधनकारक आहे. या ओळखपत्रावर त्यांचे नाव, पद, विभाग, आणि ओळख क्रमांक असावा. यामुळे नागरिकांना खात्रीपूर्वक योग्य व्यक्तीकडे आपले काम मांडता येते.व त्याचे प्रश्न सोडून घेता येतात.

पिकविमा योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार 921 कोटी
प्रत्यक्षात काय घडते?
अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आयडी कार्ड लावतच नाहीत. काही वेळा आयडी कार्ड ड्रॉवरमध्ये ठेवलेले असते, काही जण फाईलमध्ये ठेवतात तर काही जण जाणीवपूर्वक लावत नाहीत. यामुळे आलेल्या नागरिकांना “हा योग्य अधिकारी आहे की नाही?” हे समजणे कठीण होऊन जाते.
याचा नागरिकांवर होणारा परिणाम
- योग्य माहिती न मिळाल्यामुळे अर्ज चुकीच्या विभागाकडे दिला जातो आणि त्यामुळे वेळ वाया जातो.
- कोणाकडे जावे हे कळत नसल्याने एकाच कामासाठी नागरिकांना अनेकदा फेर्या माराव्या लागतात.
- ओळख लपवून ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पैसे मागण्याच्या किंवा नियम मोडण्याच्या घटना घडतात.
- सरकारी कामकाजावर लोकांचा विश्वास कमी होतो.

Free CIBIL Score Check Online – तुमचा क्रेडिट स्कोर मोफत तपासा
काही अधिकारी आयडी कार्ड का लावत नाहीत?
- नागरिक थेट प्रश्न विचारतील किंवा तक्रारी करतील या भीतीने.
- काहींना आयडी कार्ड लावणे किती महत्त्वाचे आहे हे माहीत नसते.
- “यामुळे काही फरक पडत नाही” असा चुकीचा समज.
शासनाने काय करावे?
- वरिष्ठांनी दररोज तपासणी करून आयडी कार्ड न लावणाऱ्यांवर कारवाई करावी.
- नियम मोडल्यास दंड, निलंबन किंवा चेतावणी दिली जावी.
- कर्मचाऱ्यांना आयडी कार्डचे महत्त्व समजावून सांगणारे प्रशिक्षण.
- नागरिकांनी स्वतः अधिकाऱ्यांकडे ओळखपत्र दाखवण्याची मागणी करावी.

घरकुल योजनेसाठी लागणारा फॉर्म व आवश्यक कागदपत्रे & करारनामा शपथपत्र
नागरिकांसाठी सूचना
- कोणतेही अर्ज किंवा कागदपत्र देण्यापूर्वी अधिकाऱ्याचे नाव आणि पद नोंदवून ठेवा.
- आयडी कार्ड न दिसल्यास नम्रपणे दाखवण्याची विनंती करा.
- गैरवर्तन किंवा नियमभंग झाल्यास संबंधित विभागाच्या हेल्पलाइन किंवा ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवा.
शासन आणि जनता यांच्यातील विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. आयडी कार्ड हा केवळ औपचारिक कागद नसून, तो जबाबदारी आणि उत्तरदायित्वाचे प्रतीक आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी तो विसरणे म्हणजे लोकशाहीतील आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. एक विश्वासाचे प्रतीक आहे. ते विसरणे म्हणजे लोकशाहीतील जबाबदारी विसरण्यासारखे आहे.
- ग्रामपंचायत नमुना 8 उतारा PDF Download | गाव नमुना 08 घरपत्रक
- निर्गम उतारा अर्ज नमुना PDF Download | Nirgam Utara म्हणजे काय?
- ग्रामपंचायत फेरफार जाहीर प्रगटन PDF Download Free | नोटीस नमुना
- वारस नोंद फॉर्म PDF | अर्ज नमुना Download Free
- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र दुर्गा माता उत्सव (NOC) pdf
- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र गणेश मंडळ (NOC) pdf
- DCS MH मध्ये सोयाबीनची नोंदणी कशी करायची? | Soybean Crop Survey
- DCS MH मध्ये पीक पाहणी कशी करायची? | Digital Crop Survey
- DCS MH Login 2026 | DCS MH App Login कसे करायचे?
- DCS MH App Download 2026 | Digital Crop Survey Maharashtra App
- ई-पीक पाहणी DCS MH अॅप्प,संपूर्ण माहिती आणि नोंदणी कशी करावी🌱?
- घरकुल लाभार्थी यादी 2026 | PMAY-G List मध्ये नाव कसे पाहायचे?
- घरकुल Status 2026 | घरकुल अर्जाची स्थिती कशी तपासायची?
- घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 2026 | Gharkul Documents List
- घरकुल योजना 2026 – संपूर्ण माहिती | PMAY-G पात्रता, अर्ज, कागदपत्रे
- घरकुल अर्ज PDF Download 2026 | PM Awas Yojana अर्ज
- घरकुल ऑनलाइन अर्ज 2026 | PMAY-G Online Apply कसा करायचा?
- घरकुल हमीपत्र PDF Download 2026 | PM Awas Yojana हमीपत्र
- India Post GDS भरती 2026: 25,000+जागा,अर्ज सुरू| पात्रता व तारखा
- घरकुल साठी लागणारे अर्ज PDF Download | घरकुल योजना अर्ज फॉर्म | Gharkul form
- जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | Birth Death Certificate Form
- कोतवाल भरती 2026: 2192 पदांसाठी जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ | ११.३५ लाख अनुदान, पात्रता व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | ₹११.३५ लाख अनुदान | पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- पोलीस तक्रार अर्ज नमुना (Police Complaint Format in Marathi)
- संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, PDF Download
- संजय गांधी व श्रावणबाळ योजना नमुना अर्ज PDF डाउनलोड | अर्ज, पात्रता
- भाडे करारनामा नमुना (Rent Agreement Format In Marathi) PDF Download
- पीक विमा कसा भरावा? | प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 | अर्ज, कागदपत्रे, शेवटची तारीख
- पीक विमा पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2026-27 करा | Pik Pera Download
- पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2026-27 | Pik Pera Form Download
- Marriage Certificate Form PDF Download | विवाह नोंदणी फॉर्म
- मृत्यू दाखला अर्ज PDF Download | Death Certificate Application Form
- जन्म दाखला अर्ज PDF Download | Birth Certificate Form pdf
- रहिवासी स्वयंघोषणापत्र PDF Download






























