1 अप्रैल से UPI नियमों में बड़ा बदलाव: डिजिटल पेमेंट यूजर्स के लिए जरूरी खबर! 🚨
UPI के नियमों में कई महत्वपूर्ण बदलाव लागू हो रहे हैं, जो डिजिटल पेमेंट यूजर्स के लिए बेहद जरूरी हैं।…
UPI के नियमों में कई महत्वपूर्ण बदलाव लागू हो रहे हैं, जो डिजिटल पेमेंट यूजर्स के लिए बेहद जरूरी हैं।…
निर्गम उतारा हा केवळ एक दस्तावेज नसून अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी किंवा इतर योजनाची लाभ घेण्यासाठी या दस्तावेजची आवश्यकता आहे. निर्गम उतारा म्हणजे काय ? हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण माहिती जसे की विद्यार्थ्याचे नाव यांची जन्मतारीख आणि कोणत्या यांची कोणत्या वर्गात आहे सध्याची स्थिती अशा प्रकारचे संपूर्ण माहिती … Read more
ई श्रम कार्ड योजना ही योजना 2021 मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांना,कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा पोर्टल सुरू केला आहे. असंघटित क्षेत्रात काम करत असलेल्या कोणतीही व्यक्ती या कार्डसाठी अर्ज करू शकतो. या कार्डचे अनेक फायदे आहेत, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत आणि यासाठी पात्रता थोडक्यात माहिती आपण या पोस्टमध्ये बघूया. ह्या पोर्टलचा युज करून राज्यामध्ये/केंद्रामध्ये असंघटित … Read more
महाराष्ट्र एसटी बस टिकीट बुकिंग महाराष्ट्रातील एकदम स्वस्त आणि सोयीस्कर बस सेवा हे महाराष्ट्र MSRTC प्रोवाइड करते.या स्वस्त प्रवासाचे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन तिकीट देखील विकल्या जातात. MSRTC महामंडळाचे कार्य PM आवास योजना | प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरकुल मंजुर ऑनलाइन बस तिकीट बुकिंग कशी करावी? ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती MSRTC मोबाईल ॲप … Read more
रेशन कार्ड राशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही केवायसी न केल्यामुळे राशन कार्ड तुमचे बंद पडू शकते. त्यामुळे होणाऱ्या लाभाचे तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. राशन कार्ड धारकांनी शासनाकडून येणाऱ्या योजनांची योग्य लाभ मिळविण्यासाठी केवायसी करून घेणे. राशन कार्ड ची ई केवायसी कशी करता येईल ? … Read more
LIC नवीन पॉलिसी अर्ज ऑनलाइन कसा करावा? नवीन एलआयसी (LIC) चे पॉलिसी अर्ज ऑनलाइन करण्याची प्रक्रिया, आनंद पोर्टल वर खालील प्रमाणे केली जाते. LIC आनंद पोर्टलवर लॉगिन करा लाडकी बहीण योजना कागदपत्रे अपलोड करा प्रीमियम (Premium Payment) शुल्क भरणे शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या अर्ज सादर करा आणि सबमिट करा फायदे ऑनलाइन … Read more
महाडबीटी (Mahadbt) महाडबीटी (Maharashtra Direct Benefit Transfer) हे महाराष्ट्र सरकारचे एक ऑनलाइन पोर्टल आहे, ज्याच्या द्वारे विविध योजनांचे लाभ पात्र लोकांना थेट त्यांच्या बँक खात्यात मिळवता येते. यामध्ये अनेक योजना समाविष्ट आहेत, जसे की, शिष्यवृत्ती,शेतकरी योजना & शासकीय योजना लाभ. ठिबक सिंचन साठी लागणारे कागदपत्रे ठिबक सिंचन योजनेचे फायदे ठिबक सिंचन अनुदान योजना माहिती अर्ज … Read more
किसान कार्ड म्हनजे काय? किसान कार्ड हे, ज्याला किसान क्रेडिट कार्ड (KCC) असे ही म्हणतात.हि एक भारत सरकारची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदत सरकार ने केलीआहे. हे कार्ड शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे दस्तावेज आहे, कारण यामुळे त्यांना अनेक फायदे मिळतात…. किसान कार्डाचे फायदे शेतकरी ओळखपत्र काढल का ? अशी करा … Read more
ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण विकासाचा आधारस्तंभ ग्रामपंचायत म्हणजे काय? ग्राम पंचायत हे भारतातील ग्रामीण भागातील स्थानिकस्वराज्य संस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे गावांतील लोकांचे प्रतिनिधित्व करत असते आणि त्यांच्या विकासा साठी कार्य करते. ग्रामपंचायत सदस्यांची निवड लोकांद्वारे थेट निवडणुकीतून केली जाते. ग्रामपंचायतीची रचना ग्रामपंचायती मध्ये खालील सदस्य असतात सरपंच किंवा उपसरपंच अविश्वास ठराव ग्रामपंचायतीची कार्ये ग्रामपंचायत … Read more