महाराष्ट्र शासनाच्या “महाभु-नकाशा” (MahaBhunakasha) या अधिकृत पोर्टलमुळे शेतजमिनीचे नकाशे पाहण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि पारदर्शक झाली आहे. तुमचा गट नंबर (Gat Number) किंवा सर्वे नंबर (Survey Number) वापरून तुम्ही काही मिनिटांत तुमच्या जमिनीचा अचूक नकाशा आणि तपशील पाहू शकता.
आज शेतकऱ्यांना अनेक कामांसाठी जमिनीचा नकाशा लागतो
• बांधकाम परवानगी
• सिंचन योजना
• जमिनीचे मोजमाप
• गाव नमुना नकाशा
• बांधकाम मार्किंग
• जमीन विवाद, शेती मार्ग इत्यादी
पूर्वी अशा नकाश्यासाठी तलाठी, ग्रामसेवक किंवा सर्वे ऑफिसमध्ये धावपळ करावी लागत होती. पण आता तंत्रज्ञानामुळे आपण मोबाईलवरूनच नकाशा डाउनलोड करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फक्त तुमचा गट नंबर (Gat No.) टाका आणि नकाशा स्क्रीनवर तयार!
घरबसल्या पहा सातबारा आणि फेरफार आपल्या मोबाइल वर
खाली यासाठी संपूर्ण, सोपे आणि नवशिक्या लोकांसाठी उपयुक्त मार्गदर्शन दिले आहे.
1. मोबाईलमध्ये इंटरनेट ब्राउझर उघडा
तुम्ही Chrome, Opera, Safari किंवा कोणत्याही ब्राउझरमधून ही प्रक्रिया करू शकता.
2. “BhuNaksha Maharashtra” असे सर्च करा
- Google मध्ये टाइप करा
- BhuNaksha Maharashtra
तुमच्या जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेली अधिकृत भु-नकाशा सेवा उघडेल.
3. जिल्हा – तालुका – गाव निवडा
नकाशा उघडल्यावर तुम्हाला क्रमाने
• District (जिल्हा)
• Taluka (तालुका)
• Village (गाव)
निवडण्याचे पर्याय दिसतील. अचूक माहिती निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण चुकीचा तालुका निवडला तर नकाशा चुकीचा दिसेल.
4. तुमचा गट नंबर (Gat Number) टाका
गाव निवडल्यावर नकाशावर लहान-लहान विभाग दिसतील.
आता येथे
✔ शोध (Search) मध्ये तुमचा Plot/Gat No. टाका
✔ त्या नंबरचा प्लॉट स्क्रीनवर हायलाइट होईल
✔ संपूर्ण सीमा आणि क्षेत्रफळ दिसेल
5. नकाशा PDF किंवा JPG मध्ये डाउनलोड करा
नकाशा मिळाल्यानंतर तुम्ही
• PDF
• JPG (Image)
या दोन्ही स्वरूपात डाउनलोड करू शकता. हे फाईल्स नंतर प्रिंट करून वापरता येतात.
ही प्रक्रिया फक्त काही सेकंदात पूर्ण होते.

जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
घर बसल्या असे तपासा तुमचे ई-पीक पाहणी
नकाशा कुठे वापरू शकता?
✔ शेतातील बांधकाम परवानगी
✔ ठिबक सिंचन योजना
✔ घरकुल/PM आवास योजना
✔ जमीन विक्री/खरेदी
✔ शेतीचा मार्ग दाखवण्यासाठी
✔ तलाठी/ग्रामसेवक कडे अर्ज करताना
✔ पाणीपुरवठा, कूपन, सिंचन नाले, पाईप लाईन कामांसाठी
हे सर्व करताना कोणतेही शुल्क नाही
मोबाईलद्वारे नकाशा काढणे पूर्णपणे मोफत आहे. शासकीय वेबसाईटवरून डाउनलोड केलेला नकाशा मान्यताप्राप्त असतो.
मोबाईलवर 1880 पासूनचे जमिनीचे सातबारे उतारे कसे पहावे?
🟩 ऑनलाइन नकाशा पाहण्याचे प्रमुख फायदे
✔ घरबसल्या नकाशा मिळतो
✔ फक्त गट नंबर पुरे
✔ वेळ आणि पैसे वाचतात
✔ गावातील कोणालाही वापरता येईल
✔ मोबाईलवरून थेट प्रिंट मिळते
✔ सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही
मोबाईलमध्ये नकाशा काढण्यासाठी लहान टिप्स
• मोबाईलमध्ये इंटरनेट नीट चालत असेल याची खात्री करा
• Chrome ब्राउझर वापरल्यास लोडिंग फास्ट होते
• PDF Viewer मोबाईलमध्ये असणे गरजेचे
• नकाशा झूम करून अचूक सीमा तपासा
गावाच्या जमिनींचा नकाशा, सीमारेषा, प्लॉट नंबर, क्षेत्रफळ आणि शिवाराचे पूर्ण विवरण आता मोबाईलमध्ये उपलब्ध आहे.
सरकारी नोंद प्रमाणे नकाशा मिळाल्यामुळे कोणत्याही अधिकृत कामात अडचण येत नाही.
- India Post GDS भरती 2026: 25,000+जागा,अर्ज सुरू| पात्रता व तारखा
- घरकुल साठी लागणारे अर्ज PDF Download | घरकुल योजना अर्ज फॉर्म | Gharkul form
- जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | Birth Death Certificate Form
- कोतवाल भरती 2026: 2192 पदांसाठी जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ | ११.३५ लाख अनुदान, पात्रता व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | ₹११.३५ लाख अनुदान | पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- पोलीस तक्रार अर्ज नमुना (Police Complaint Format in Marathi)
- संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, PDF Download
- संजय गांधी व श्रावणबाळ योजना नमुना अर्ज PDF डाउनलोड | अर्ज, पात्रता
- भाडे करारनामा नमुना (Rent Agreement Format In Marathi) PDF Download
- पीक विमा कसा भरावा? | प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 | अर्ज, कागदपत्रे, शेवटची तारीख
- पीक विमा पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2026-27 करा | Pik Pera Download
- पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2026-27 | Pik Pera Form Download
- Marriage Certificate Form PDF Download | विवाह नोंदणी फॉर्म
- मृत्यू दाखला अर्ज PDF Download | Death Certificate Application Form
- जन्म दाखला अर्ज PDF Download | Birth Certificate Form pdf
- रहिवासी स्वयंघोषणापत्र PDF Download
- जन्म दाखला मोबाईलवर असे काढा | जन्म दाखला नोंदणी फॉर्म | Birth Regitration Maharashtra
- जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Birth Registration Documents
- मृत्यू नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र pdf डाउनलोड
- पिक पेरा स्वयंघोषणा खरीफ हंगाम 2026-27 PDF डाउनलोड | प्रधानमंत्री पिक विमा योजना
- रेशन कार्ड अर्ज डाउनलोड | All Ration Card Forms PDF Download
- रहिवासी प्रमाणपत्र अर्ज PDF Download
- उत्पन्न दाखला अर्ज PDF Download | Application for Income Certificate pdf
- Caste Certificate Form PDF in Marathi | जातीचा दाखला अर्ज नमुना pdf
- महा DBT मार्फत कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणा पत्र | नमुना PDF डाउनलोड
- प्रधानमंत्री धन्य धान्य कृषी योजना | PMDDKY Scheme Maharashtra GR
- महागाई भत्ता (DA) 2% वाढ 2026 | केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
- MSRTC NCMC Card म्हणजे काय? कसे काढावे, फायदे व सवलती
- Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
- आजचे हरभरा बाजारभाव महाराष्ट्र | Today Harbhara Bazar Bhav Maharashtra
- Today Gold & Silver Price 📊 | आजचा बाजार भाव
- वकील पत्र वकालतनामा नमूना मराठी pdf | Vakalatnama PDF Download
- कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही याबाबत स्वयंघोषणा पत्र | Self Declaration Format PDF
- बांधकाम कामगार फॉर्म्स | Bandhkam Kamgar Yojana Nondani Forms PDF



























