नवीन राशन कार्ड म्हणजे काय?
राशन कार्ड हे शासनाकडून दिले जाणारे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. याच्या आधारे स्वस्त दरात धान्य, साखर, तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तू मिळतात. नवीन कुटुंब तयार झाल्यास, लग्नानंतर वेगळे राहत असल्यास किंवा जुन्या रेशन कार्डमध्ये नाव नसल्यास नवीन रेशन कार्ड काढणे आवश्यक असते
नवीन राशन कार्ड कोण काढू शकतो?
- महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी
- स्वतःचे स्वतंत्र कुटुंब असलेले नागरिक
- ज्यांच्याकडे आधी रेशन कार्ड नाही
- लग्नानंतर नवीन कुटुंब स्थापन केलेले जोडपे
राशन कार्ड नाव वाढवण्यासाठी फॉर्म
नवीन राशन कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड (कुटुंबातील सर्व सदस्यांचे)
- नवीन राशन कार्ड अर्ज pdf
- रहिवासी पुरावा (लाईट बिल / पाणी बिल / भाडेकरार)
- उत्पन्नाचा दाखला (गरज असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक किंवा रद्द केलेला चेक
- मोबाईल नंबर (आधारशी लिंक असलेला)
नवीन राशन कार्ड अर्ज फॉर्म pdf
नवीन राशन कार्ड साठी अर्ज कसा करावा? (ऑनलाइन पद्धत)
- महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- नवीन रेशन कार्ड अर्ज या पर्यायावर क्लिक करा
- आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक जतन करून ठेवा
- अर्जाची पडताळणी झाल्यानंतर रेशन कार्ड मंजूर केले जाते
Ration Card मध्ये नाव वाढवण्यासाठी / कमी करण्यासाठी फॉर्म
ऑफलाइन पद्धत (फॉर्म भरून)
- जवळच्या राशन दुकान / तहसील कार्यालय / महा ई-सेवा केंद्र येथे भेट द्या
- नवीन राशन कार्ड अर्जाचा फॉर्म घ्या
- फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडा
- संबंधित कार्यालयात अर्ज सादर करा
नवीन राशन कार्ड अर्ज फॉर्म कुठे मिळतो?
- महा ई-सेवा केंद्र
- तहसील कार्यालय
- अन्न व नागरी पुरवठा विभाग
- काही ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयातही उपलब्ध
राशन कार्ड मंजूर होण्यासाठी किती वेळ लागतो?
साधारणपणे 15 ते 30 दिवसांत अर्जाची तपासणी होऊन रेशन कार्ड मंजूर होते. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास कालावधी वाढू शकतो.
- अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा
- खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
- अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवा
नवीन राशन कार्ड काढण्याची प्रक्रिया आता सोपी व पारदर्शक झाली आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही पद्धतीने अर्ज करून नागरिक शासनाच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.
- India Post GDS भरती 2026: 25,000+जागा,अर्ज सुरू| पात्रता व तारखा
- घरकुल साठी लागणारे अर्ज PDF Download | घरकुल योजना अर्ज फॉर्म | Gharkul form
- जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | Birth Death Certificate Form
- कोतवाल भरती 2026: 2192 पदांसाठी जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ | ११.३५ लाख अनुदान, पात्रता व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | ₹११.३५ लाख अनुदान | पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- पोलीस तक्रार अर्ज नमुना (Police Complaint Format in Marathi)
- संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, PDF Download
- संजय गांधी व श्रावणबाळ योजना नमुना अर्ज PDF डाउनलोड | अर्ज, पात्रता
- भाडे करारनामा नमुना (Rent Agreement Format In Marathi) PDF Download
- पीक विमा कसा भरावा? | प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 | अर्ज, कागदपत्रे, शेवटची तारीख
- पीक विमा पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2026-27 करा | Pik Pera Download
- पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2026-27 | Pik Pera Form Download
- Marriage Certificate Form PDF Download | विवाह नोंदणी फॉर्म
- मृत्यू दाखला अर्ज PDF Download | Death Certificate Application Form
- जन्म दाखला अर्ज PDF Download | Birth Certificate Form pdf
- रहिवासी स्वयंघोषणापत्र PDF Download
- जन्म दाखला मोबाईलवर असे काढा | जन्म दाखला नोंदणी फॉर्म | Birth Regitration Maharashtra
- जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Birth Registration Documents
- मृत्यू नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र pdf डाउनलोड
- पिक पेरा स्वयंघोषणा खरीफ हंगाम 2026-27 PDF डाउनलोड | प्रधानमंत्री पिक विमा योजना
- रेशन कार्ड अर्ज डाउनलोड | All Ration Card Forms PDF Download
- रहिवासी प्रमाणपत्र अर्ज PDF Download
- उत्पन्न दाखला अर्ज PDF Download | Application for Income Certificate pdf
- Caste Certificate Form PDF in Marathi | जातीचा दाखला अर्ज नमुना pdf
- महा DBT मार्फत कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणा पत्र | नमुना PDF डाउनलोड
- प्रधानमंत्री धन्य धान्य कृषी योजना | PMDDKY Scheme Maharashtra GR
- महागाई भत्ता (DA) 2% वाढ 2026 | केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
- MSRTC NCMC Card म्हणजे काय? कसे काढावे, फायदे व सवलती
- Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
- आजचे हरभरा बाजारभाव महाराष्ट्र | Today Harbhara Bazar Bhav Maharashtra
- Today Gold & Silver Price 📊 | आजचा बाजार भाव
- वकील पत्र वकालतनामा नमूना मराठी pdf | Vakalatnama PDF Download
- कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही याबाबत स्वयंघोषणा पत्र | Self Declaration Format PDF
- बांधकाम कामगार फॉर्म्स | Bandhkam Kamgar Yojana Nondani Forms PDF


