नमस्कार शेतकरी बांधवांनो,
आज आपण या पोस्टमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
या योजनेचा कोणत्या लाभार्थ्याला फायदा होणार आणि यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार व ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती बघूया.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
ही योजना महा ऊर्जा म्हणजेच महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कडून राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्याकडे जलस्त्रोत आहे म्हणजेच बोरवेल किंवा इतर पाणीपुरवठा विभाग आहे. आणि ज्या ठिकाणी कृषी पंपासाठी वीजपुरवठा देण्यात आला नाही. शेतकरी या योजनेच्या सहाय्याने सोलार कृषी पंप योजनेला अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचे काही ठळक वैशिष्ट्ये
- शेती सिंचन करण्यासाठी स्वतःच्या हक्काची स्वतंत्र आणि शाश्वती योजना
- एकूण मूल्याच्या 10% मूल्य भरून संपूर्ण सौर ऊर्जेचा कृषी पंप योजनेचे लाभ
- उर्वरित 90% अनुदान हे केंद्र सरकार व राज्य सरकार कडून दिले जाईल.
- पंपाची इन्शुरन्स सह पाच वर्षाची दुरुस्तीसाठी गॅरंटी देखील दिली जाईल.
- कोणत्याही प्रकारचे विज बिल नाही
- लोड शेडिंग ची देखील चिंता राहणार नाही
- सिंचन करण्याकरिता दिवसा व्हेज पुरवठा
गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार 2 लाख
लाभार्थी निवडीचे निकष
1 हेक्टर पर्यंत शेतजमीन धारकास 3 HP क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल. 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंत शेतजमीन धारकास 5 HP क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल. आणि 2 हेक्टर ते 3 हेक्टर पर्यंत शेतजमीनदारकास 7.5 HP क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल. यापेक्षा खालील क्षमतेच्या सौर कृषी पंपाचे मागणी केल्यास ते मान्य केला जाणार नाही.
ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, विहीर, बोरवेल असे कोणतेही बारमाही नद्या किंवा नाल्या शेजारील असेल ते शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील.
शेतकऱ्यांकडे असलेले विहीर बोरवेल किंवा नदी पाण्याचा स्त्रोत आहे का नाही याची खात्री महावितरणाद्वारे केली जाईल.
ज्या ठिकाणी जलसंधारण कामाचे पाणी जिरविण्याच्या पाण्यासाठी उपसण्यासाठी हे पंप वापरता येत नाही.
अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेल्या शेतकरी लाभार्थी देखील या योजनेस पात्र राहतील.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
ऑनलाइन अर्ज कसे करावे
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता महावितरणाद्वारे एक नवीन स्वतंत्र पोर्टल तयार केला आहे जे की या पोर्टलवरून या योजनेसाठी A1 हा अर्ज भरून सादर करायचा आहे. तसेच योजनेसाठी आवश्यक असलेले दस्तावेज देखील अपलोड करावयाचे आहे.
वेबसाइट लिंक – मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
| Heading | Link |
|---|---|
| Dark Water NOC format | Format |
| सामायिक क्षेत्र NOC Format | Format |
| शासन निर्णय | पहा |
| Website Apply | लिंक |
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- पाणी उपलब्ध असल्याचे शेतीचा सातबारा
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र असल्यास
- लाभार्थी शेत जमिनीमध्ये स्वतः एकटा मालक नसेल, तर इतर मालकांचा ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक राहील.
- पाण्याचा स्त्रोत हे डार्क झोन मध्ये येत असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे / GSDA ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- तसेच लाभार्थ्याचे मोबाईल नंबर, ई-मेल असल्यास, आपल्या शेतामध्ये पाणी असल्यास त्या जलस्त्रोताची खोलीची माहिती व इतर माहिती भरणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा हप्ता
सौर कृषी पंप योजने करिता किती रक्कम भरावी लागेल ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्या शेतजमीनुसार सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करायचा आहे. निवडलेल्या क्षमतेचा सौर कृषी पंप त्याच्या किमतीच्या 10% रक्कम आणि अनुसूचित जाती व जमाती लाभार्थ्यांकडून 5% रक्कम एवढी भरावी लागेल.
- संजय गांधी व श्रावणबाळ योजना नमुना अर्ज PDF डाउनलोड | अर्ज, पात्रताश्रावण बाळ & सं.गा.नि. योजना राज्य निवृत्ती वेतन योजना म्हणजे … Read more
- भाडे करारनामा नमुना (Rent Agreement Format In Marathi) PDF DownloadRent Agreement Format PDF Download | भाडे करारनामा PDF नमुना … Read more
- पीक विमा कसा भरावा? | प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 | अर्ज, कागदपत्रे, शेवटची तारीखपीक विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे काय? प्रधानमंत्री … Read more
- पीक विमा पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2026-27 करा | Pik Pera Downloadपिक पेरा pdf सध्याच्या या युगामध्ये शेतकरी बांधवांसाठी शेताची काळजी … Read more
- पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2026-27 | Pik Pera Form Downloadपिकविमा साठी लागणारा पिकपेरा pdf नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या या … Read more
- Marriage Certificate Form PDF Download | विवाह नोंदणी फॉर्मविवाह नोंदणी म्हणजे काय? विवाह नोंदणी म्हणजे विवाह झाल्यानंतर त्याची … Read more
- मृत्यू दाखला अर्ज PDF Download | Death Certificate Application Formमृत्यू दाखला म्हणजे काय? मृत्यू दाखला (Death Certificate) हा संबंधित … Read more
- जन्म दाखला अर्ज PDF Download | Birth Certificate Form pdfजन्म दाखला अर्ज PDF Download जन्म दाखला म्हणजे काय? जन्म … Read more
- जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | Birth Death Certificate Formजन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | अर्ज … Read more
- रहिवासी स्वयंघोषणापत्र PDF Downloadरहिवासी स्वयंघोषणा pdf रहिवासी स्वयंघोषणापत्र (Residence Self Declaration) हे अर्जदाराने … Read more
- जन्म दाखला मोबाईलवर असे काढा | जन्म दाखला नोंदणी फॉर्म | Birth Regitration MaharashtraBirth Certificate आजच्या युगामध्ये जन्म दाखला चा भरपूर महत्वपूर्ण असते. … Read more
- जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Birth Registration DocumentsBirth Certificate आजच्या युगामध्ये जन्म दाखला चा भरपूर महत्वपूर्ण असते. … Read more
- मृत्यू नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र pdf डाउनलोडएखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाल्यानंतर त्याचे मृत्यू प्रमाणपत्र काढणे ही अत्यंत … Read more
- पिक पेरा स्वयंघोषणा खरीफ हंगाम 2026-27 PDF डाउनलोड | प्रधानमंत्री पिक विमा योजनापिकपेरा (Sowing Certificate) खरीफ हंगाम 2026 प्रधानमंत्री पीक विमा योजना … Read more
- रेशन कार्ड अर्ज डाउनलोड | All Ration Card Forms PDF Downloadरेशन कार्ड अर्ज PDF Download रेशन कार्ड म्हणजे काय? रेशन … Read more
- रहिवासी प्रमाणपत्र अर्ज PDF Downloadरहिवासी प्रमाणपत्र (Residence Certificate / Domicile Certificate) pdf रहिवासी प्रमाणपत्र … Read more
- उत्पन्न दाखला अर्ज PDF Download | Application for Income Certificate pdfIncome Certificate Form pdf Download उत्पन्न दाखला (Income Certificate) तालाठी … Read more
- Caste Certificate Form PDF in Marathi | जातीचा दाखला अर्ज नमुना pdfजात प्रमाणपत्र (Caste Certificate) Form pdf जर तुम्हाला जात प्रमाणपत्र … Read more
- महा DBT मार्फत कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणा पत्र | नमुना PDF डाउनलोड📌 स्वयंघोषणा पत्र म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाच्या महा DBT (MahaBeneficiary.org) … Read more
- मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | ₹११.३५ लाख अनुदान | पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रियामुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील … Read more

