Site icon Shelke Tech

गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये पर्यंत अनुदान लगेच करा ऑनलाईन अर्ज

gay gotha anudan arj pdf

नमस्कार मित्रांनो
आज आपण या पोस्टमध्ये गाय गोठा बांधण्यासाठी दोन लाख रुपये पर्यंत मिळणार अनुदान असे करा ऑनलाईन अर्ज

आजच्या या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत गाय गोटा बांधण्याकरिता किती रुपये अनुदान भेटणार आहे? आणि त्याची संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत.
या योजनेचा फॉर्म कुठे आणि कसा भरायचा याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत.

घरबसल्या पहा शेत जमीचा नकाशा, सातबारा आणि फेरफार आपल्या मोबाइल वर

गाय गोठा योजना अर्ज करण्याकरिता एक विशेष अर्ज तयार केला जातो. जे की तुमच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये दाखल करावा लागतो.
गाय गोठा करिता बांधकाम करण्यासाठी म्हणून दोन ते सहा गाय किंवा म्हैस बांधण्यासाठी 78 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाईल.
जर शेतकऱ्यांकडे यापेक्षा अधिक जनावरे असतील म्हणजेच बारा गाय म्हशी पर्यंत असणाऱ्या शेतकऱ्याला याच्या तिप्पट अनुदान देखील दिले जाईल.

तर मित्रांनो गाय गोठ्यात चा लाभ घेण्याकरिता अर्ज देखील दिला आहे. त्यासोबत आवश्यक लागणारे कागदपत्र जोडून तुम्हाला पंचायत समितीमध्ये जमा करायची आहे.
या योजनेकरिता कोणते शेतकरी पात्र आहेत किंवा अपात्र आहेत त्याचे नियम आणि अटी वाचूनच या योजनेसाठी अर्ज करा. जे की अर्जाचा नमुना खाली दिला आहे.

गाय गोठा अनुदान अर्ज

गाय गोठा योजनेचा लाभ घेण्याकरिता लागणारे आवश्यक कागदपत्रे

हे वरील सर्व कागदपत्रे जनावरांचा गोठा किंवा गाय गोठा बांधण्याकरिता या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

Exit mobile version