Site icon Shelke Tech

Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे

Soyabean Bajar Bhav | soyabean rates today

नमस्कार शेतकरी बांधवांनो
आज आपण या पोस्टमध्ये सोयाबीनचे बाजार भाव काय आहे, याची संपूर्ण जिल्ह्यांची बाजार भाव बघूया.
अशाच नवनवीन अपडेट्स माहिती मिळवण्याकरिता आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा आणि असे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

शेळी व मेंढी पालन योजना

संपूर्ण जिल्ह्यातील चालू सोयाबीनचे बाजार भाव | Today’s Soyabean Rates

बाजार समितीसरासरी दर प्रती क्विंटल
22/10/2024
नांदेड 4400/-
धर्मबाद 4525/-
भोकर 3946/-
उदगीर 4310/-
उमरखेड 4400/-
गंगाखेड 4550/-
औरद 4082/-
परळी 4500/-
हिंगोली 4535/-
लातूर 4660/-
अंबाजोगाई 4600/-
जिणतुर 4500/-
शेगाव 4250/-
उमरगा 4029/-
माजलगाव 4100/-
वाशिम 4510/-
मनोरा 4402/-
परतूर 4500/-
लोणार 4499/-
तुळजापूर 4450/-
यवतमाळ 4350/-
मालेगाव 4500/-
कारंजा 4580/-
बीड 3776/-
वाणी 4600/-
देवराई 4200/-
बार्शी 4220/-
देवउलगाव राजा 4300/-
चंद्रपूर 4260/-
जालना 4200/-
अकोला 4400/-
चिखली बुलडणा 4350/-
अमरावती 4500/-
वर्धा 4250/-
दर्यापूर 4450/-
औरंगाबाद 3850/-
सोलापूर 4439/-
नागपूर 4000/-
शिरूर 4450/-
जळगाव 4445/-
धुळे 3200/-
मालेगाव 4265/-
पुणे 4425/-
नंदुरबार 4425/-





Exit mobile version