Site icon Shelke Tech

How to Download Electricity Bill | चालू वीज बिल व तसेच मागील वर्षाचे वीजबिल पहा आपल्या मोबाइल वर ऑनलाइन,

Electricity Bill

महावितरण – ऑनलाइन वीज बिल बरण्यागोदर या महिन्याची रीडिंग किती आहे, मागील महिनाची वीजबिल किती आहे? पेमेंट तपशील व वीजबिल ची संपूर्ण माहिती चेक करूनच महावितरणाची वीजबिल भरून घ्यावी. तर वीजबिल पाहण्यासाठी महावीतरणाच्या संकेत स्थळावर 12 अंकी ग्राहक क्रमांक आणि बिलिंग यूनिटतुम्हाला माहिती असेल तर ते टाकून तुमचं वीजबिल ऑनलाइन चेक करू शकता.

How to Get Electricity Bill Online MSEDCL – MAHADISCOM

  1. सर्व प्रथम महावीतरणाच्या MAHADISCO या संकेत स्थळावरती जायचे आहे.
  2. View/Pay Bill (वीज देयक अवलोकन/भरणा) या बटन वर क्लिक करून तुमचा ग्राहक प्रकार निवडायचा आहे.
  3. ग्राहक प्रकार निवड केल्यानंतर 12 अंकी ग्राहक क्रमांक टाकून, क्यापच्या टाकून माहिती नोंद करा (Submit) यावरती क्लिक करा.
  4. सबमिट केल्या नंतर View / पहा वरती क्लिक करून Make Payment चा वापर करून त्याची वीजबिल भरू शकता.
  5. View History वरती क्लिक करून मागील संपूर्ण बिल चेक करू शकता.
  6. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या मीटर चा फोटो देखील पाहू शकता, व तसेच बिलिंग यूनिट आणि वीजबिल भरण्याची अंतिम दिनांक देखील पाहू शकता.
  7. अश्या पद्धतीने तुम्ही View Bill वरती क्लिक केल्यावर तुमच्या समोर लाइट बिल दिसेल.
  8. याची pdf डाउनलोड करण्यासाठी मुद्रणयोग्य आवृत्ती पहा या वरती क्लिक करून विजबिलाची सॉफ्ट कॉपी pdf च्या स्वरूपात डाउनलोड होऊन जाईल.
  9. आशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या विजबिलची संपूर्ण माहिती चेक करू शकता, व तुमचं वीजबिल ऑनलाइन रक्कम सुद्धा भरू शकता.

How to Pay Electricity Bill Online Portal | वीजबिल ऑनलाइन भरा

  1. MAHADISCO या मुख्य संकेत स्थळावर जायचे आहे.
  2. वीजबिल अवलोकन/भरणा (View/Pay Bill) यावरती क्लिक करा,
  3. त्यानंतर तूमचा ग्राहक प्रकार निवडून घ्या.
  4. 12 अंकी ग्राहक क्रमांक व क्यापच्या टाकून माहिती नोंद करा किंवा Submit या बटन वरती क्लिक करा.
  5. तुमच्या समोर एक बॉक्स ओपेन होईल त्यामध्ये तुमचे लाइट बिल तपास व Make Payment या वर क्लिक करा.
  6. त्याच्या अंतिम तारखेच्या आत तुमचे पेमेंट या ठिकाणी ऑनलाइन भरून त्याची प्रिंट आउट पन काडू शकता.
  7. आशा पद्धतीने ऑनलाइन तुमची लाइट बिल भरू शकता.
  8. या मध्ये काही प्रॉब्लेम हॉट असतील तर कमेन्ट करून विचारू शकता व तसेच खाली दिलेला विडियो देखील पाहून तुम्ही तुमचे लाईट बिल तपासून ऑनलाइन पेमेंट करू शकता.

Electricity Bill Payment & Download Electricity Bill Video

Exit mobile version