Site icon Shelke Tech

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता आणि कागदपत्रे

नमस्कार मित्रांनो
आज आपण या पोस्टमध्ये महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेमध्ये कोणकोणते युवा याचे लाभ घेऊ शकतात? आणि यासाठी कोणते कागदपत्रे लागतात.? तसेच ज्या योजनेचे अधिक माहिती देखील आपण यामध्ये बघणार आहोत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत 10000/- हजार रुपये प्रति महिना युवकास दिले जाईल. लिखित संपूर्ण माहिती बघूया ऑनलाइन अर्ज कशाप्रकारे करता येईल हे देखील बघूया.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार…?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

ही योजना 27 जून 2024 रोजी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी 50 हजार युवकांना रोजगार देण्याचा दावा देखील केला आहे. तसेच त्या युवकांना प्रशिक्षणा दरम्यान दहा हजार रुपये ट्युशन फीस देखील दिली जाईल.

या योजनेचे मुख्य उद्देश

सुशिक्षित असलेल्या बेरोजगार युवकांना नोकरीची किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिक विषयांमध्ये मदत करणे. महाराष्ट्र मध्ये असलेल्या गरीब युवकांना रोजगार देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा ही एक योजना आहे.
या योजनेमधून युवकांना निशुल्क अर्ज करता येते आणि दहा हजार रुपये सरकारकडून ट्युशन फीज प्रदान केली जाईल.

माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी पहा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तपशील
योजनेचे नावमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
लाभार्थीमहाराष्ट्रातील बेरोजगार युवा
योजनेची सुरुवात27 जून 2024
अधिकृत संकेतस्थळView

या योजनेची पात्रता

बांधकाम कामगार योजना

याजणेचा लाभ

लागणारे आवश्यक कागदपत्रे

आयुष्मान भारत योजना

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस

महत्वाचे काही टिप्स

धन्यवाद

Exit mobile version