रेशन कार्ड
राशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही केवायसी न केल्यामुळे राशन कार्ड तुमचे बंद पडू शकते. त्यामुळे होणाऱ्या लाभाचे तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. राशन कार्ड धारकांनी शासनाकडून येणाऱ्या योजनांची योग्य लाभ मिळविण्यासाठी केवायसी करून घेणे.
राशन कार्ड ची ई केवायसी कशी करता येईल ? याच्या संबंधी खाली दिलेल्या व्हिडिओ पाहून देखील तुम्ही घर बसल्या राशन कार्ड ची केवायसी करू शकता.
ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 80% अनुदान & …
राशन कार्ड ची ई केवायसी करण्यासाठी राशन कार्ड धारकाला आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
राशन कार्ड ई केवायसी प्रोसेस | Ration Card Ekyc Process
रेशन दुकानात जाऊन केवायसी करणे
- सर्वप्रथम रेशन कार्ड ची ई केवायसी पूर्ण करण्यासाठी जवळील राशन दुकानात जायचं आहे.
- त्यांच्याकडे POS मशीन असते, ज्याच्या वरती राशन कार्ड धारकाचा आधार नंबर टाकून अंगठा स्कॅन केले जाते.
- अंगठा ठेवून स्कॅन केल्यावर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
घरबसल्या राशन कार्ड ई केवायसी प्रोसेस
- राशन कार्ड धारकाकडे एक स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
- आपल्या मोबाईल मध्ये मेरा ई केवायसी ॲप इन्स्टॉल करायचा आहे.
- त्याच सोबत आधार फेस आरडी हे ॲप देखील इन्स्टॉल करायचा आहे.
- मेरा ई केवायसी अँप उघडून आधार क्रमांक टाका.
- जनरेट ओटीपी वर क्लिक करून प्राप्त झालेला ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे.
- जर तुमच्या इ केवायसी स्टेटस या ऑप्शन समोर Y किंवा N दिसेल.
- जर तुमच्या प्रोफाईल मध्ये Y असेल, तर तुमची ई केवायसी झालेली आहे.
- परंतु जर N असेल, तर तुम्हाला त्या धारकाचे ई केवायसी करावी लागेल.
- मी केवायसी करण्यासाठी खाली दिलेल्या फेस ऍड वरती क्लिक करून केवायसी करून घ्यायची आहे.
शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या
केलेली केवायसी कम्प्लीट झाली का नाही याची तपासणी करण्यासाठी खाली दिलेल्या प्रोसेस फॉलो करा.
राशन कार्ड केवायसी स्टेटस कसे तपासावे | How to Check Status Ration Card Ekyc
- मेरा राशन ॲप च्या माध्यमातून सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पुन्हा एकदा प्रोसेस करायचे आहे.
- त्यामध्ये ई के वैसी स्टेटस चे ऑप्शन मध्ये तुम्हाला त्याची स्थिती दाखविली जाते.
राशन कार्ड ची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही राशन कार्ड च्या संबंधित अनेक सुविधांचे लाभ घेऊ शकता.
ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती पहा मोबाईल वर
राशन कार्ड धारकांनी घरबसल्या कशा पद्धतीने इ केवायसी करू शकतात आणि ही केवायसी केल्यानंतर त्याची स्थिती कशाप्रकारे तपासता येईल याची व्हिडिओ खाली दिलेली आहे.
ते व्हिडिओ पाहून देखील घरबसल्या करू शकता.
घरबसल्या राशन कार्ड ई केवायसी प्रोसेस
राशन कार्ड केवायसी स्टेटस कसे तपासावे | How to Check Status Ration Card Ekyc
- DCS MH मध्ये सोयाबीनची नोंदणी कशी करायची? | Soybean Crop Survey
- DCS MH मध्ये पीक पाहणी कशी करायची? | Digital Crop Survey
- DCS MH Login 2026 | DCS MH App Login कसे करायचे?
- DCS MH App Download 2026 | Digital Crop Survey Maharashtra App
- ई-पीक पाहणी DCS MH अॅप्प,संपूर्ण माहिती आणि नोंदणी कशी करावी🌱?
- घरकुल हमीपत्र PDF Download 2026 | PM Awas Yojana हमीपत्र
- India Post GDS भरती 2026: 25,000+जागा,अर्ज सुरू| पात्रता व तारखा
- घरकुल साठी लागणारे अर्ज PDF Download | घरकुल योजना अर्ज फॉर्म | Gharkul form
- कोतवाल भरती 2026: 2192 पदांसाठी जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ | ११.३५ लाख अनुदान, पात्रता व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | ₹११.३५ लाख अनुदान | पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, PDF Download
- संजय गांधी व श्रावणबाळ योजना नमुना अर्ज PDF डाउनलोड | अर्ज, पात्रता
- भाडे करारनामा नमुना (Rent Agreement Format In Marathi) PDF Download
- पीक विमा कसा भरावा? | प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 | अर्ज, कागदपत्रे, शेवटची तारीख
- पीक विमा पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2026-27 करा | Pik Pera Download
- पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2026-27 | Pik Pera Form Download
- Marriage Certificate Form PDF Download | विवाह नोंदणी फॉर्म
- मृत्यू दाखला अर्ज PDF Download | Death Certificate Application Form
- जन्म दाखला अर्ज PDF Download | Birth Certificate Form pdf
- रहिवासी स्वयंघोषणापत्र PDF Download
- जन्म दाखला मोबाईलवर असे काढा | जन्म दाखला नोंदणी फॉर्म | Birth Regitration Maharashtra
- जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Birth Registration Documents
- पिक पेरा स्वयंघोषणा खरीफ हंगाम 2026-27 PDF डाउनलोड | प्रधानमंत्री पिक विमा योजना
- रेशन कार्ड अर्ज डाउनलोड | All Ration Card Forms PDF Download
- रहिवासी प्रमाणपत्र अर्ज PDF Download
- उत्पन्न दाखला अर्ज PDF Download | Application for Income Certificate pdf
- महा DBT मार्फत कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणा पत्र | नमुना PDF डाउनलोड
- प्रधानमंत्री धन्य धान्य कृषी योजना | PMDDKY Scheme Maharashtra GR
- MSRTC NCMC Card म्हणजे काय? कसे काढावे, फायदे व सवलती
- Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
- आजचे हरभरा बाजारभाव महाराष्ट्र | Today Harbhara Bazar Bhav Maharashtra
- Today Gold & Silver Price 📊 | आजचा बाजार भाव
- कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही याबाबत स्वयंघोषणा पत्र | Self Declaration Format PDF
- बांधकाम कामगार फॉर्म्स | Bandhkam Kamgar Yojana Nondani Forms PDF

