Site icon Shelke Tech

जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Birth Registration Documents

Birth certificate maharashtra pdf

Birth Certificate

आजच्या युगामध्ये जन्म दाखला चा भरपूर महत्वपूर्ण असते. कारण कोणत्याही ठिकाणी आपल्याला जन्म दाखल्याची आवश्यकता भासत असते. तर या जन्मदाखल्यासाठी कशाप्रकारे अर्ज करू शकतो आणि हा जन्म दाखला कसा काढायचा याची आपण संपूर्ण प्रोसेस या लेखांमध्ये बघणार आहोत.
शैक्षणिक व तसेच वाहन परवाना विवाह नोंदणी सरकारी, नोकरीच्या अशा विविध कामांमध्ये जन्म दाखला एक महत्त्वाचा दस्तावेज म्हणून सरकारी कामासाठी या पुराव्याचा वापर केला जातो.

जन्म दाखला डाउनलोड करा


जसे की शैक्षणिक शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी, वाहन चालक परवाना काढण्यासाठी, नवीन मतदार यादी मध्ये नाव टाकण्यासाठी, आधार नोंदणीसाठी, तसेच विवाह नोंदणी व इतर सरकारी नोकरीच्या नियुक्तीसाठी या दाखल्याचा आवश्यकता असते.
यामध्ये जन्मतारीख, आपले नाव व विशेष माहिती उपलब्ध असल्यामुळे याचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.
अनेकदा आधार कार्ड मध्ये किंवा इतर अन्य कागदपत्रांमध्ये नावात किंवा जन्म तारखे मध्ये काही बदल करायची असतील तर या जन्मदाखल्याच्या सहाय्याने दुरुस्ती/नवीन माहिती भर घालू करू शकतात.

बोनाफाईड प्रमाणपत्र

जन्म दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

प्रत्येक व्यक्तीकडे जन्मदाखला असणे आवश्यक असते. कारण जन्म दाखला मध्ये नाव जन्मस्थान जन्मतारीख वेळ लिंग व आई वडील यांच्यासह ओळख नमूद केले जाते. ही नोंदणी बाळाच्या जन्मानंतर 21 दिवसाच्या कालावधीमध्ये जन्म दाखल्यासाठी किंवा जन्म प्रमाणपत्र साठी अर्ज करावा लागतो.

Download Nirgam Utara in marathi pdf

त्यासाठी खालील दिलेले कागदपत्र जोडणे आवश्यक

दिलेल्या कालावधीमध्ये जन्म नोंदणी न केल्यास लागणारे कागदपत्र

जन्म दाखला नोंदणी / दुरुस्ती प्रोसेस

हे सगळे कागदपत्र स्थानिक जाणव नोंदणी अधिकार्‍याकडे किंवा संबंधित रुग्णालयात ज्या ठिकाणी बाळ जन्म झाला आहे त्या ठिकाणी जन्मदाखला मिळण्याबाबतचे अर्ज द्यावे लागते.
जर तुम्ही बाळाच्या वयाच्या सहा वर्षानंतर जन्म दाखल्या साठी अर्ज करत असाल तर अर्जासोबत 100 (शंभर) रुपयाच्या स्टॅम्प पेपर सह शपथपत्र व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रतिनिधीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

Exit mobile version