Site icon Shelke Tech

क्रॉप इन्शुरेंस – असा चेक करा आपला पिक विमा बँक खात्यात जमा झाला का नाही

crop insurance | pik vima check | pmfby check status

नमस्कार शेतकरी बांधवांनो
क्रॉप इन्शुरन्स –
आज आपण या पोस्टमध्ये पिक विमा च्या महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यापूर्वी गीते विमा कंपन्या पिकांचा विमा देण्यास फारसा इच्छा दर्शविल्या नव्हत्या परंतु यंदाच्या काही काळामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे पिक विमा पात्र असलेल्या शेतकऱ्यांना देण्याचे ठरविण्यात आले आहे. पात्र असलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यास हा विमा देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे.

राशन कार्ड नवीन नियम


पिक विमा भरण्याकरिता शेतकऱ्यांना फक्त ऑनलाईन रक्कम एक रुपये मोजून हा पिक विमा भरता येऊ शकते.

शेतकरी भरलेला पिक विमा मंजूर झालेला आहे का नाही हे आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये देखील तपासणी करून त्याची छाननी करू शकतील. त्यासाठी खालील दिलेल्या व्हिडिओ पाहून देखील करू शकतो.
त्या प्रोसेसने तुमचा विमा मंजूर झाला का नाही आणि मंजूर झाला असेल तर किती रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहे पूर्ण माहिती दिली जाईल.

घरबसल्या पहा शेत जमीचा नकाशा

जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे ही माहिती पोहोचविले जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये फक्त एक रुपयांमध्ये विमा भरला आहे आणि जे या विमेकरीता पात्र असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल 1700 कोटी रुपये विमा काढलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
आपल्या शेतीची पिक विमा भरल्यानंतर त्या दिनाची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा झाले का नाही हे तपासण्याकरिता आदर्श संलग्न असलेल्या बँकेची संपर्क साधा.

Exit mobile version