Site icon Shelke Tech

राशन कार्ड नवीन नियम, हे काम करा नाहीतर बंद होणार मोफत राशन

नमस्कार मित्रांनो
आज प्रिय पोस्टमध्ये राशन कार्ड विषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि नवीन नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.

मित्रांनो राशन कार्ड हा भारतातील प्रत्येक नागरिकांकडे आहे परंतु ज्या नागरिका च्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवाला आहे अशा नागरिकांचे किंवा कुटुंबाचे राशन बंद केले आहे. कारण मोफत राशन हे फक्त आपल्या भारतातील गरीब शेतकरी व नागरिकांना दिले जाते. त्यामुळे सरकारी नोकरी करणाऱ्या नागरिकांचे रेशन कार्ड किंवा मोफत राशन बंद केले आहे.

राशन कार्ड मध्ये नाव वाढवण्यासाठी / कमी करण्यासाठी फॉर्म

त्याकरिताच केंद्र सरकारने राशन कार्ड असलेल्या प्रत्येक नागरिकाला व शेतकऱ्याला नवीन नियम लागू करून त्या राशन कार्ड धारकाचे केवायसी केली जात आहे. या नागरिकांचे केवायसी करणार नाही अशा नागरिकाचे राशन कार्ड बंद होणार आहे.

केंद्र सरकारने सर्व नागरिकांना केवायसी करण्यास कंपल्सरी केला आहे. कारण ज्या गरीब नागरिकाला राशन कार्ड आहे आणि त्या राशन कार्ड चे त्याला मोफत राशन मिळत आहे. त्या नागरिकांनी लवकरात लवकर जर kyc केली नसेल तर केवायसी करून घ्या अन्यथा तुमचे राशन बंद होणार.


केवायसी करण्याकरिता आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानात कुटुंबासहित जाऊन लवकरात लवकर आपले राशन कार्ड ऍक्टिव्ह करून घ्या आणि मोफत रेशन चे फायदे घ्या . अशाच नवीन अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. धन्यवाद.

  • दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र (BPL Certificate) कसे मिळवावे | Download PDF

  • सिबिल स्कोर चेक करा | 2 मिनिटांत वाढवा तुमचा CIBIL Score

  • HSRP नंबर प्लेट म्हणजे काय? ऑर्डर कशी करावी, किंमत, नोंदणी व महत्वाची माहिती

  • फोन पे मधून 20 लाख रुपयांचे वैयक्तिक बिनव्याजी कर्ज – फक्त दोन मिनिटात बँक खात्यात

Exit mobile version