Site icon Shelke Tech

💰 तुमचा CIBIL स्कोर ठरवतो तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळणार की नाही!

cibil report

CIBIL स्कोर म्हणजे काय?

CIBIL स्कोर हा तुमच्या क्रेडिट इतिहासावर आधारित 300 ते 900 च्या दरम्यान असलेला एक तीन अंकी क्रमांक आहे. हा स्कोर जितका जास्त, तितका बँकेकडून कर्ज मिळण्याचा चान्स जास्त असतो.

ऐसे चेक करे CIBIL Score फ्री में

CIBIL स्कोर किती असायला हवा?
स्कोरअर्थ
750 पेक्षा जास्तखूप चांगला
700–749चांगला
650–699ठीक-ठाक
600–649सुधारण्याची गरज
600 पेक्षा कमीकमकुवत

पीएम आवास योजना 2025

का महत्त्वाचा आहे CIBIL स्कोर?

✔️ कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते
✔️ क्रेडिट कार्डची मर्यादा जास्त मिळते
✔️ कर्ज पटकन मंजूर होते
✔️ आर्थिक विश्वासार्हता सिद्ध होते

CIBIL स्कोर कसा तपासावा?

तुमचा CIBIL स्कोर मोफत तपासण्यासाठी फक्त खालील स्टेप्स फॉलो करा:
🔷 CIBIL च्या वेबसाईटवर जा
🔷 तुमचा पॅन कार्ड नंबर, मोबाईल व ईमेल वापरून रजिस्टर करा
🔷 ओटीपीने व्हेरिफाय करा
🔷 तुमचा स्कोर स्क्रीनवर दिसेल

Low CIBIL Score Loan: सिबिल स्कोअर कितीही खराब असला तरी मिळेल 50,000 पर्यंत कर्ज

चांगला CIBIL स्कोर राखण्यासाठी टिप्स

👍 वेळेत EMI व क्रेडिट कार्ड बिल भरा
👍 जास्त उधारी घेऊ नका
👍 जुनं कर्ज वेळेत फेडा
👍 सतत नवीन कर्जे टाळा
👍 क्रेडिट कार्ड लिमिट पूर्ण वापरू नका

Exit mobile version