Site icon Shelke Tech

महाराष्ट्रातील नागरिकांना महावितरणाकडून 25 नोव्हेंबर पासून नवीन नियम लागू, सर्वांना मिळणार या सवलती

msrdcl bill update

नमस्कार मित्रांनो
आज आपण या पोस्टमध्ये महावितरण कडून करण्यात आलेल्या नवीन अपडेट विषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.
येणाऱ्या 25 नोव्हेंबर पासून महावितरणाचे काही नवीन नियम लागू करण्यात येत आहेत. अशाच नवीन अपडेट साठी आपल्या पेज ला फॉलो करा आणि व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

महाराष्ट्र मध्ये नागरिकांना विज बिल भरण्याकरिता अनेक समस्याचे सामोरे जावे लागते. त्याच समस्येचा समाधान म्हणून महावितरणाने संपूर्ण वीज बिल कनेक्शनची ऑनलाईन भरण्याची सुविधा एकाच ठिकाणी करून दिली असून वेळेवर विज बिल भरल्यास त्या नागरिकांना एक टक्का सूट देखील मिळणार अशी घोषणा महावितरणाचे अध्यक्ष यांनी केली आहे.

काही ग्रामीण भागामध्ये सरकारी विभागांमध्ये आणि तसेच खाजगी कंपन्यांकडून विज बिल भरण्यासाठी प्रत्येक उपभोक्त्याला एक वेगळी अंतिम मुदत दिली जाते त्या अंतिम मोर्चा तरतुदीनुसार विज बिल भरली नाही त्यांना दंड द्यावे लागेल आणि काहीच बिल न भरल्यास कनेक्शनही तोडले जातील अशी देखील घोषणा केली आहे.

विज बिल भरणा हे एकाच ठिकाणाहून होत असल्याकारणामुळे महावितरणाचे जे काही ऑनलाईन नोंदणी करायचे असेल तरी सरकारी खात्यात तसेच महावितरणाच्या कार्यालयातून देखील भिजवून ठरू शकता. आणि किती आहे त्याच्या संबंधित माहिती देखील त्या कार्यालयांतर्गत दिले जाते.

नागरिकांना आपल्याला दिलेल्या अनेक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या वीज बिलावर एक टक्का सवलत मिळू शकता. एक % का विज बिल सवलत मिळवण्याकरिता विज बिल ऐवजी आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स विज बिल हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वीजबिला मागे दहा रुपयाची सवलत डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल बिलिंग केल्यामुळे मिळणार आहे. तरी सर्व नागरिकांनी वीज बिलाच्या या नवीन अपडेट ची माहिती सर्वांना पोहोचवावी आणि आपण सुद्धा या वीज बिलाचा लाभ घ्यावा. धन्यवाद

Exit mobile version