1 अप्रैल से UPI नियमों में बड़ा बदलाव: डिजिटल पेमेंट यूजर्स के लिए जरूरी खबर! 🚨

UPI के नियमों में कई महत्वपूर्ण बदलाव लागू हो रहे हैं, जो डिजिटल पेमेंट यूजर्स के लिए बेहद जरूरी हैं।…

तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स वापरली जात आहेत? घरबसल्या जाणून घ्या!

SIM Card : आजच्या या डिजिटल युगात सिम कार्ड हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अतिशय महत्वाचा भाग बनला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या नावावर किंवा आधार कार्डवर किती सिम कार्ड्स आहेत? काहीवेळा आपल्या नावावर अनोळखी व्यक्ती सिम कार्ड वापरत असतात, ज्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये आपले नाव अडकण्याची भीती असते. यावरच आपण या ब्लॉगमध्ये आपण … Read more

निर्गम उतारा pdf मराठी मध्ये | Nirgam Utara pdf In Marathi

nirgam utara

निर्गम उतारा हा केवळ एक दस्तावेज नसून अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी किंवा इतर योजनाची लाभ घेण्यासाठी या दस्तावेजची आवश्यकता आहे. निर्गम उतारा म्हणजे काय ? हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण माहिती जसे की विद्यार्थ्याचे नाव यांची जन्मतारीख आणि कोणत्या यांची कोणत्या वर्गात आहे सध्याची स्थिती अशा प्रकारचे संपूर्ण माहिती … Read more

ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 2 लाख रुपये E-shram card Yojana in Marathi

ई श्रम कार्ड योजना ही योजना 2021 मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांना,कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा पोर्टल सुरू केला आहे. असंघटित क्षेत्रात काम करत असलेल्या कोणतीही व्यक्ती या कार्डसाठी अर्ज करू शकतो. या कार्डचे अनेक फायदे आहेत, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत आणि यासाठी पात्रता थोडक्यात माहिती आपण या पोस्टमध्ये बघूया. ह्या पोर्टलचा युज करून राज्यामध्ये/केंद्रामध्ये असंघटित … Read more

आपले रेशन कार्ड eKyc करा, ही माहिती तुमच्यासाठीच आहे! जाणून घ्या सविस्तर

ration card ekyc | how to do ekyc ration card

रेशन कार्ड राशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही केवायसी न केल्यामुळे राशन कार्ड तुमचे बंद पडू शकते. त्यामुळे होणाऱ्या लाभाचे तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. राशन कार्ड धारकांनी शासनाकडून येणाऱ्या योजनांची योग्य लाभ मिळविण्यासाठी केवायसी करून घेणे. राशन कार्ड ची ई केवायसी कशी करता येईल ? … Read more

LIC नवीन पॉलिसी अर्ज ऑनलाइन कसा करावा? | LIC आनंदा पोर्टल संपूर्ण माहिती

lic new policy

LIC नवीन पॉलिसी अर्ज ऑनलाइन कसा करावा? नवीन एलआयसी (LIC) चे पॉलिसी अर्ज ऑनलाइन करण्याची प्रक्रिया, आनंद पोर्टल वर खालील प्रमाणे केली जाते. LIC आनंद पोर्टलवर लॉगिन करा लाडकी बहीण योजना कागदपत्रे अपलोड करा प्रीमियम (Premium Payment) शुल्क भरणे शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या अर्ज सादर करा आणि सबमिट करा फायदे ऑनलाइन … Read more

ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 80% अनुदान & …

mahadbt farmer thibak sinchan yojna

महाडबीटी (Mahadbt) महाडबीटी (Maharashtra Direct Benefit Transfer) हे महाराष्ट्र सरकारचे एक ऑनलाइन पोर्टल आहे, ज्याच्या द्वारे विविध योजनांचे लाभ पात्र लोकांना थेट त्यांच्या बँक खात्यात मिळवता येते. यामध्ये अनेक योजना समाविष्ट आहेत, जसे की, शिष्यवृत्ती,शेतकरी योजना & शासकीय योजना लाभ. ठिबक सिंचन साठी लागणारे कागदपत्रे ठिबक सिंचन योजनेचे फायदे ठिबक सिंचन अनुदान योजना माहिती अर्ज … Read more

शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या

kisan olkhpatra | farmer id card

किसान कार्ड म्हनजे काय? किसान कार्ड हे, ज्याला किसान क्रेडिट कार्ड (KCC) असे ही म्हणतात.हि एक भारत सरकारची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदत सरकार ने केलीआहे. हे कार्ड शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे दस्तावेज आहे, कारण यामुळे त्यांना अनेक फायदे मिळतात…. किसान कार्डाचे फायदे  शेतकरी ओळखपत्र काढल का ? अशी करा … Read more