महाराष्ट्र योजना
महाराष्ट्रातील सरकारी योजना हे राज्यातील प्रत्येक घटकाला – शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी, अपंग, बेरोजगार तरुण – यांना आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक विकासासाठी मदत करणारे महत्त्वाचे साधन आहेत. २०२५-२०२६ या काळात महाराष्ट्र शासनाने अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या आणि काही नवीन योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमुळे लाखो कुटुंबांचे जीवनमान सुधारले आहे.
मुख्य अधिकृत पोर्टल्स (सर्व योजना शोधण्यासाठी)
| नाव | लिंक |
|---|---|
| महाराष्ट्र शासन मुख्य पोर्टल | Click Here |
| myScheme (केंद्र + राज्य योजना | Click Here |
| महाDBT (DBT योजना अर्ज) | Click Here |
| सामाजिक न्याय विभाग योजना | Click Here |
| ग्रामीण विकास विभाग | Click Here |
| महिला व बाल विकास विभाग | Click Here |
प्रमुख योजना आणि अधिकृत वेबसाइट्स (कॅटेगरीनुसार)
१. महिलांसाठी योजना
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – (दरमहा ₹१,५०० DBT) अधिकृत वेबसाइट: Click Here
- पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजना अधिकृत: Click Here किंवा महिला व बाल विकास विभाग पोर्टल
- महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना अधिकृत: Click Here
२. शेतकरी आणि कृषी योजना
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (सोलर पंप अनुदान) अधिकृत: Click Here
- कृषी विभाग Click Here
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (केंद्र + राज्य) अधिकृत: Click Here
- बळीराजा वीज सवलत योजना अधिकृत: महावितरण पोर्टल किंवा कृषी विभाग
- प्रधानमंत्री फसल विमा योजना – पीक विमा.
वंशावळ म्हणजे काय? कशी तयार करावे आणि गरज का असते?
३. घरकुल / आवास योजना
- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) → PMAY-G
- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी २.०) → Mahaawaas
- रमाई आवास योजना (ग्रामीण/शहरी) अधिकृत: Click Here
- शहरी आवास योजना अधिकृत: Click Here
४. शिक्षण आणि युवक योजना
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अधिकृत: Click Here
- परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अधिकृत: Click Here
- ITI / पदवीधरांसाठी स्टायपेंड योजना अधिकृत: कौशल्य विकास विभाग
- मागासवर्गीय / SC / ST / OBC शिष्यवृत्ती – पोस्ट मॅट्रिक, फी रिम्बर्समेंट.
- स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड योजना – युवकांसाठी आरोग्य कार्ड.
५. आरोग्य योजना
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना – Jeevandayee.gov.in मोफत उपचार (₹१.५ लाखांपर्यंत).
- आयुष्मान भारत (₹५ लाखांपर्यंत मोफत उपचार) अधिकृत: Pmjay.gov.in
- मुख्यमंत्री वयोश्री योजना (ज्येष्ठांसाठी उपकरणे) अधिकृत: sjsa.maharashtra.gov.in
- मुख्यमंत्री वयोश्री योजना – ६५+ ज्येष्ठांसाठी उपकरणे/आरोग्य मदत.
- प्रधानमंत्री राहत योजना – रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार.
६. इतर महत्त्वाच्या योजना
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना → Click Here
- संजय गांधी निराधार अनुदान योजना → Click Here
- आम आदमी विमा योजना → संबंधित विभाग पोर्टल
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान → ग्रामविकास विभाग Click Here
- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण/शहरी) → Mahaawaas.org
७. आदिवासी / मागासवर्गीय / अपंग योजना
- आदिवासी उपयोजना – आश्रमशाळा, ठक्कर बाप्पा योजना, आवास.
- अनुसूचित जाती / जमाती साठी विशेष योजना – PM-AJAY, अनुदान योजना.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन – अपंगांसाठी पेन्शन.
- मुख्यमंत्री अपंग सन्मान योजना – अपंगांसाठी मदत.
घर बसल्या असे तपासा तुमचे ई-पीक पाहणी
इतर प्रमुख योजना
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान (२०२५-२६) – ग्रामपंचायती विकासासाठी विशेष मोहीम (आरोग्य, शिक्षण, उपजीविका).
- प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना – छतावर सोलर पॅनेल + सबसिडी.
- आम आदमी विमा योजना – अपघात/मृत्यूसाठी विमा.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – ज्येष्ठांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन.
- PMEGP / CMEGP – उद्योगासाठी कर्ज + १५-३५% अनुदान.
- महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ – बांबू लागवड/उद्योगांसाठी अनुदान.
- संजय गांधी व श्रावणबाळ योजना नमुना अर्ज PDF डाउनलोड | अर्ज, पात्रता
- भाडे करारनामा नमुना (Rent Agreement Format In Marathi) PDF Download
- पीक विमा कसा भरावा? | प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 | अर्ज, कागदपत्रे, शेवटची तारीख
- पीक विमा पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2026-27 करा | Pik Pera Download
- पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2026-27 | Pik Pera Form Download
- Marriage Certificate Form PDF Download | विवाह नोंदणी फॉर्म
- मृत्यू दाखला अर्ज PDF Download | Death Certificate Application Form
- जन्म दाखला अर्ज PDF Download | Birth Certificate Form pdf
- जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | Birth Death Certificate Form
- रहिवासी स्वयंघोषणापत्र PDF Download
- जन्म दाखला मोबाईलवर असे काढा | जन्म दाखला नोंदणी फॉर्म | Birth Regitration Maharashtra
- जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Birth Registration Documents









