निर्गम उतारा हा केवळ एक दस्तावेज नसून अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी किंवा इतर योजनाची लाभ घेण्यासाठी या दस्तावेजची आवश्यकता आहे.
निर्गम उतारा म्हणजे काय ?
हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण माहिती जसे की विद्यार्थ्याचे नाव यांची जन्मतारीख आणि कोणत्या यांची कोणत्या वर्गात आहे सध्याची स्थिती अशा प्रकारचे संपूर्ण माहिती निगम उतारावर दिली जाते.
निर्गम उतारा हा एक शाळा किंवा महाविद्यालयाकडून दिला जाणारा महत्त्वाचे दस्तावेज आहे. एखादा विद्यार्थी महाविद्यालय किंवा शाळा सोडताना किंवा सध्याची स्थिती दाखवण्याकरिता हा उतारा दिला जातो. यालाच काही जण शाळा सोडल्याचा दाखला देखील म्हणतात.
परंतु शाळा सोडल्याचा दाखला आणि निर्गमन उतारा हे दोन्ही दस्तावेज वेगळे आहेत.
ग्रामसेवक / ग्रामपंचायत ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र pdf
शाळा सोडल्याचा दाखला आणि निर्गम उतारा यातील फरक
- शाळा सोडल्याचा दाखला हे एखादी विद्यार्थी शाळा किंवा महाविद्यालय सोडताना हा दस्तावेज दिला जातो.
- परंतु निर्गम उतारा हा एखाद्या विद्यार्थ्याचे सध्याची स्थिती काय आहे हे दर्शविले जाते. हे या दोन दस्तऐवज मधील फरक आहे.
- कोणत्याही महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे.
- कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना नेहमी करायची आवश्यकता नाही.
- शाळा सोडण्याचा दाखला विद्यार्थी एकच वेळेस काढू शकता.
- पण निर्गम उतारा कितीही वेळेस काढू शकता.
- शाळा सोडल्याचा दाखला हा निर्गम उतारा पेक्षा महत्त्वाचे आहे.
Self Declaration of water For MahaDBT Pdf Download
निर्गम उतारा मिळवण्यासाठी
- विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये अर्ज करावा.
- अर्जासोबत अर्जदाराचे आधार कार्ड जोडून द्यायचं आहे.

निर्गम उतारा pdf in Marathi
निर्गम उतारा मध्ये कोणती माहिती असते
- विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव
- प्रवेश क्रमांक
- जन्म तारीख
- शैक्षणिक वर्ष आणि वर्ग
- वडिलांचे नाव
- जात (Caste)
- निर्गम उतारा ची तारीख
- विद्यार्थ्याचे वर्तवणूक नोंद
- शाळा किंवा कॉलेज सोडण्याचे कारण
- मुख्याध्यापकाचे स्वाक्षरी आणि शिक्का
- ग्रामपंचायत नमुना 8 उतारा PDF Download | गाव नमुना 08 घरपत्रकग्रामपंचायत नमुना 8 उतारा PDF Download जर तुम्हाला ग्रामपंचायत नमुना 8 / नमुना 8 उतारा यासंबंधी PDF किंवा नमुना पाहायचा असेल, तर या पोस्टमध्ये दिलेल्या डाउनलोड विभागातून PDF उपलब्ध करून देता येईल. 📥 नमुना 8 उतारा PDF Download ग्रामपंचायत नमुना 8 उतारा PDF Download ग्रामपंचायतीच्या हद्दीतील घर, इमारत किंवा इतर मालमत्तेची नोंद … Read more
- निर्गम उतारा अर्ज नमुना PDF Download | Nirgam Utara म्हणजे काय?निर्गम उतारा अर्ज नमुना PDF Download Nirgam Utara निर्गम उतारा (Nirgam Utara) म्हणजे शाळेच्या प्रवेश-निर्गम नोंदवहीतील विद्यार्थ्याच्या नोंदीचा प्रमाणित उतारा होय. अनेक वेळा जुनी शालेय कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, जात वैधता, शैक्षणिक नोंद किंवा इतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी हा उतारा आवश्यक ठरू शकतो. या पोस्टमध्ये आपण निर्गम उतारा म्हणजे काय, तो कोण देतो, निर्गम … Read more
- ग्रामपंचायत फेरफार जाहीर प्रगटन PDF Download Free | नोटीस नमुनाफेरफार जाहीर प्रगटन PDF Download ग्रामपंचायत हद्दीतील एखाद्या घर, जागा किंवा संबंधित नोंदीमध्ये नाव नोंदणी करायची असल्यास संबंधित कागदपत्रांच्या आधारे अर्ज केला जाऊ शकतो. अशा प्रकरणात संबंधित व्यक्तींना माहिती मिळावी आणि कोणाला काही आक्षेप असल्यास तो मांडता यावा यासाठी जाहीर प्रगटन / सार्वजनिक नोटीस देण्याची प्रक्रिया वापरली जाऊ शकते. फेरफार जाहीर प्रगटन … Read more
- वारस नोंद फॉर्म PDF | अर्ज नमुना Download Freeजमीन वारसा हक्काने नावावर करण्यासाठी लागणारा फॉर्म PDF | वारस नोंद अर्ज नमुना एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नावावर असलेली शेत जमीन संबंधित कायदेशीर वारसांच्या नावावर नोंदवून घेण्यासाठी वारस नोंद करण्याची प्रक्रिया केली जाते. यासाठी आवश्यक असलेला वारस नोंद अर्ज / फॉर्म या पोस्टमधून PDF स्वरूपात डाउनलोड करता येईल. या पोस्टमध्ये शेत … Read more
- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र दुर्गा माता उत्सव (NOC) pdfदुर्गा माता उत्सव ना हरकत प्रमाणपत्र नवरात्रोत्सवाच्या काळात साजरा होणारा सार्वजनिक दुर्गा उत्सव साजरा करण्यापूर्वी मंडळाला स्थानिक प्रशासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate – NOC) घेणे कायद्याने बंधनकारक आहे. पोलीस, महानगरपालिका/नगरपालिका, विद्युत विभाग आणि इतर संबंधित विभागांची परवानगी घेतल्याशिवाय मंडप उभारणे किंवा देवीची प्रतिष्ठापना करणे नियमबाह्य ठरते. या लेखात दुर्गा उत्सव … Read more
- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र गणेश मंडळ (NOC) pdfगणेश उत्सव ना हरकत प्रमाणपत्र दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वी मंडळाला स्थानिक प्रशासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate – NOC) घेणे कायद्याने बंधनकारक आहे. पोलीस, महानगरपालिका/नगरपालिका, विद्युत विभाग आणि इतर संबंधित विभागांची परवानगी न घेता मंडप उभारणे किंवा मूर्तीची प्रतिष्ठापना करणे नियमबाह्य ठरते. या लेखात आपण गणेशोत्सव NOC संदर्भातील सर्व महत्त्वाची … Read more
- DCS MH मध्ये सोयाबीनची नोंदणी कशी करायची? | Soybean Crop Surveyसोयाबीनची पीक नोंदणी कशी करायची? महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे. ई-पीक पाहणी DCS मध्ये पिकाची अचूक नोंद करणे महत्त्वाचे आहे. 🌱 सोयाबीन नोंदणीपूर्वी खालील गोष्टी तपासा: DCS MH मध्ये पीक पाहणी कशी करायची? 📱 सोयाबीनची नोंदणी Step by Step DCS MH App Download ⚠️ सोयाबीनची नोंद करताना चुका टाळा … Read more
- DCS MH मध्ये पीक पाहणी कशी करायची? | Digital Crop SurveyDCS MH मध्ये पीक पाहणी कशी करायची? DCS MH App चा उपयोग प्रत्यक्ष शेताच्या ठिकाणी जाऊन Digital Crop Survey करण्यासाठी केला जातो. अधिकृत App माहितीनुसार surveyor ने field location वर जाऊन agriculture किंवा non-agriculture plot चे survey करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील ई-पीक पाहणी DCS प्रणालीमध्ये पीक माहिती, फोटो आणि GPS location यांना … Read more
- DCS MH Login 2026 | DCS MH App Login कसे करायचे?DCS MH Login 2026 DCS MH Login: Digital Crop Survey साठी वापरल्या जाणाऱ्या DCS MH App मध्ये सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी अधिकृत User ला App मध्ये Login करावे लागते. DCS MH App प्रत्यक्ष field survey साठी वापरले जाते. 📱 DCS MH Login करण्यापूर्वी काय आवश्यक आहे? Login करण्यापूर्वी: DCS MH App Download 🔐 … Read more
- DCS MH App Download 2026 | Digital Crop Survey Maharashtra AppDCS MH App Download 2026 DCS MH App Download: महाराष्ट्रामध्ये Digital Crop Survey म्हणजेच DCS अंतर्गत शेतातील पीक आणि संबंधित भूखंडाची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाते. DCS MH App हे प्रत्यक्ष शेताच्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी वापरले जाते. अधिकृत Google Play माहितीनुसार या App चा उपयोग agriculture आणि non-agriculture plot data च्या … Read more
- ई-पीक पाहणी DCS MH अॅप्प,संपूर्ण माहिती आणि नोंदणी कशी करावी🌱?ई-पीक पाहणी म्हणजे काय? राज्याच्या महसूल विभागामार्फत राबवली जाणारी ई-पीक पाहणी ही एक अशी सुविधा आहे, ज्याद्वारे शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकांची नोंद मोबाईलवरून करू शकतो. पूर्वी तलाठ्यांमार्फत केली जाणारी ही नोंद आता शेतकरी स्वतः, अक्षांश-रेखांशासह (GPS लोकेशन) आणि छायाचित्रांसह भरू शकतो. या नोंदींचा उपयोग पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई … Read more
- घरकुल लाभार्थी यादी 2026 | PMAY-G List मध्ये नाव कसे पाहायचे?PMAY-G List मध्ये नाव तपासा घरकुल लाभार्थी यादी 2026 मध्ये आपले नाव कसे पाहायचे? प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत लाभार्थी आणि घरकुलाशी संबंधित विविध माहिती अधिकृत PMAY-G प्रणालीमध्ये उपलब्ध असते. PMAY-G च्या अधिकृत वेबसाइटवर Panchayat Wise Permanent Wait List आणि Search IAY/PMAY-G Beneficiary Details यांसारख्या सेवा उपलब्ध असल्याचे अधिकृत पोर्टलवर नमूद आहे. घरकुल … Read more
- घरकुल Status 2026 | घरकुल अर्जाची स्थिती कशी तपासायची?घरकुल अर्जाची स्थिती कशी तपासायची? घरकुल अर्जाचा Status कसा तपासायचा? घरकुल योजनेशी संबंधित लाभार्थ्यांना आपले नाव, अर्ज/लाभार्थीची माहिती, मंजुरी आणि हप्त्यांशी संबंधित माहिती तपासण्याची गरज असते. PMAY-G च्या अधिकृत पोर्टलवर Search IAY/PMAY-G Beneficiary Details, Installment Details आणि इतर संबंधित सेवा उपलब्ध आहेत. 🔎 घरकुल Status तपासण्यासाठी काय आवश्यक आहे? तुमच्याकडे उपलब्ध असल्यास: … Read more
- घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 2026 | Gharkul Documents Listघरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे घरकुल योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात? घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची ओळख, बँक खाते, कुटुंबाची माहिती आणि योजनेनुसार आवश्यक असलेली इतर कागदपत्रे सादर करावी लागू शकतात. या पोस्टमध्ये घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, कागदपत्रे कशी तयार ठेवायची आणि अर्ज/पडताळणीच्या वेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याची माहिती दिली आहे. प्रधानमंत्री आवास … Read more
- घरकुल योजना 2026 – संपूर्ण माहिती | PMAY-G पात्रता, अर्ज, कागदपत्रेघरकुल योजना 2026: ग्रामीण भागातील पात्र आणि गरजू कुटुंबांना पक्के घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. PMAY-G ही ग्रामीण विकास मंत्रालयाची योजना असून तिचे उद्दिष्ट बेघर तसेच कच्च्या/मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या पात्र ग्रामीण कुटुंबांना मूलभूत … Read more
- घरकुल अर्ज PDF Download 2026 | PM Awas Yojana अर्जघरकुल अर्ज PDF Download: घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेला घरकुल अर्ज PDF येथे डाउनलोड करता येईल. या पोस्टमध्ये घरकुल अर्जाचा नमुना, अर्ज कसा भरायचा, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे जमा करायचा आणि घरकुल योजनेशी संबंधित महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत दिली आहे. 📄 घरकुल अर्ज PDF Download घरकुल योजनेसाठी अर्जाचा नमुना PDF … Read more
- घरकुल ऑनलाइन अर्ज 2026 | PMAY-G Online Apply कसा करायचा?घरकुल ऑनलाइन अर्ज 2026 | PMAY-G Online Apply कसे करायचे? घरकुल ऑनलाइन अर्ज कसा करायचा? हा प्रश्न अनेक नागरिकांना पडतो. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांची ओळख आणि नोंदणी करण्यासाठी शासनाने विविध प्रक्रिया उपलब्ध केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे PMAY-G साठी प्रत्येक व्यक्तीला एक साधा सामान्य ऑनलाइन फॉर्म भरला की लगेच … Read more
- घरकुल हमीपत्र PDF Download 2026 | PM Awas Yojana हमीपत्रघरकुल हमीपत्र घरकुल हमीपत्र PDF Download: प्रधानमंत्री आवास योजना / घरकुल योजनेच्या कामासाठी आवश्यक असलेले घरकुल हमीपत्र PDF येथे डाउनलोड करता येईल. या पोस्टमध्ये हमीपत्राचा नमुना, PDF डाउनलोड, हमीपत्र कशासाठी आवश्यक आहे, ते कसे भरायचे आणि कुठे जमा करायचे याची माहिती दिली आहे. 📄 घरकुल हमीपत्र PDF Download घरकुल योजनेच्या कामासाठी हमीपत्राचा … Read more
- India Post GDS भरती 2026: 25,000+जागा,अर्ज सुरू| पात्रता व तारखाभारतीय टपाल विभागाने (Department of Posts) ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. 🎉 Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak या पदांसाठी देशभरातील विविध सर्कलमध्ये 25,000 पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत. ही अधिसूचना 27 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झाली असून (जाहिरात क्रमांक 17-12/2026), उमेदवारांसाठी … Read more
- घरकुल साठी लागणारे अर्ज PDF Download | घरकुल योजना अर्ज फॉर्म | Gharkul form🏠 घरकुलासाठी लागणारे अर्ज PDF Download घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक अर्ज व कागदपत्रांची आवश्यकता असते. ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल योजनेसाठी अर्ज करताना विविध प्रकारचे अर्ज, स्वयंघोषणापत्र, संमतीपत्र तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागू शकतात. या पोस्टमध्ये घरकुलासाठी लागणारे महत्त्वाचे अर्ज PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिक हे अर्ज … Read more
- जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | Birth Death Certificate Formजन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | अर्ज फॉर्म जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र म्हणजे काय? जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र (Non Availability Certificate – NAC) हे संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याकडून दिले जाणारे अधिकृत प्रमाणपत्र आहे. संबंधित व्यक्तीच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंद शासनाच्या जन्म-मृत्यू नोंदवहीमध्ये उपलब्ध … Read more
- कोतवाल भरती 2026: 2192 पदांसाठी जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रियाराज्यात 2192 पदांची महसूल सेवक (कोतवाल) पदभरती 2026 जाहीर; जाणून घ्या जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती! कोतवाल म्हणजेच महसूल सेवक या पदाची वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यभरातील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील तब्बल 2192 रिक्त पदे विशेष बाब म्हणून भरण्यास … Read more
- मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ | ११.३५ लाख अनुदान, पात्रता व ऑनलाईन अर्ज प्रक्रियामुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक आणि बेरोजगार तरुणांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे — “मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना”. केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता, शेतकऱ्यांनी पशुपालन, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन आणि कुक्कुटपालन यांसारख्या पूरक व्यवसायांतून आर्थिक स्वावलंबन मिळवावे, हा या योजनेमागचा मुख्य … Read more
- मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | ₹११.३५ लाख अनुदान | पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रियामुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, वनहक्क धारक आणि अल्पभूधारक कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मार्च २०२६ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात … Read more
- पोलीस तक्रार अर्ज नमुना (Police Complaint Format in Marathi)पोलीस तक्रार कशी करावी? संपूर्ण मार्गदर्शन आणि नमुना अर्ज (Format) आपल्यासोबत किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत एखादी घटना घडली आणि पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची असेल, तर अनेकांना योग्य पद्धत, अर्जाचा नमुना आणि पुढील प्रक्रिया याबाबत संभ्रम असतो. या पोस्टमध्ये आपण पोलीस तक्रार अर्जाचा नमुना, FIR नोंदवण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आणि पोलिसांनी तक्रार … Read more





















