निर्गम उतारा pdf मराठी मध्ये | Nirgam Utara pdf In Marathi

निर्गम उतारा हा केवळ एक दस्तावेज नसून अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी किंवा इतर योजनाची लाभ घेण्यासाठी या दस्तावेजची आवश्यकता आहे.

निर्गम उतारा म्हणजे काय ?

हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण माहिती जसे की विद्यार्थ्याचे नाव यांची जन्मतारीख आणि कोणत्या यांची कोणत्या वर्गात आहे सध्याची स्थिती अशा प्रकारचे संपूर्ण माहिती निगम उतारावर दिली जाते.

निर्गम उतारा हा एक शाळा किंवा महाविद्यालयाकडून दिला जाणारा महत्त्वाचे दस्तावेज आहे. एखादा विद्यार्थी महाविद्यालय किंवा शाळा सोडताना किंवा सध्याची स्थिती दाखवण्याकरिता हा उतारा दिला जातो. यालाच काही जण शाळा सोडल्याचा दाखला देखील म्हणतात.

परंतु शाळा सोडल्याचा दाखला आणि निर्गमन उतारा हे दोन्ही दस्तावेज वेगळे आहेत.

ग्रामसेवक / ग्रामपंचायत ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र pdf

शाळा सोडल्याचा दाखला आणि निर्गम उतारा यातील फरक

  • शाळा सोडल्याचा दाखला हे एखादी विद्यार्थी शाळा किंवा महाविद्यालय सोडताना हा दस्तावेज दिला जातो.
  • परंतु निर्गम उतारा हा एखाद्या विद्यार्थ्याचे सध्याची स्थिती काय आहे हे दर्शविले जाते. हे या दोन दस्तऐवज मधील फरक आहे.
  • कोणत्याही महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे.
  • कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना नेहमी करायची आवश्यकता नाही.
  • शाळा सोडण्याचा दाखला विद्यार्थी एकच वेळेस काढू शकता.
  • पण निर्गम उतारा कितीही वेळेस काढू शकता.
  • शाळा सोडल्याचा दाखला हा निर्गम उतारा पेक्षा महत्त्वाचे आहे.

Self Declaration of water For MahaDBT Pdf Download

निर्गम उतारा मिळवण्यासाठी

  • विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये अर्ज करावा.
  • अर्जासोबत अर्जदाराचे आधार कार्ड जोडून द्यायचं आहे.
shelketech

निर्गम उतारा pdf in Marathi

वचन चिट्टी डाउनलोड करा मराठी

निर्गम उतारा मध्ये कोणती माहिती असते

  • विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव
  • प्रवेश क्रमांक
  • जन्म तारीख
  • शैक्षणिक वर्ष आणि वर्ग
  • वडिलांचे नाव
  • जात (Caste)
  • निर्गम उतारा ची तारीख
  • विद्यार्थ्याचे वर्तवणूक नोंद
  • शाळा किंवा कॉलेज सोडण्याचे कारण
  • मुख्याध्यापकाचे स्वाक्षरी आणि शिक्का

  • संजय गांधी व श्रावणबाळ योजना नमुना अर्ज PDF डाउनलोड | अर्ज, पात्रता
    श्रावण बाळ & सं.गा.नि. योजना राज्य निवृत्ती वेतन योजना म्हणजे काय? श्रावण बाळ व सं.गा.नि. योजना सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणारी महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निराधार ज्येष्ठ नागरिकांना दरमहा आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे … Read more
  • भाडे करारनामा नमुना (Rent Agreement Format In Marathi) PDF Download
    Rent Agreement Format PDF Download | भाडे करारनामा PDF नमुना घर, दुकान, कार्यालय किंवा इतर कोणतीही मालमत्ता भाड्याने देताना किंवा घेताना भाडे करारनामा (Rent Agreement) करणे अत्यंत महत्त्वाचे असते. हा एक कायदेशीर दस्तऐवज असून त्यामध्ये घरमालक (Landlord) आणि भाडेकरू (Tenant) यांच्यातील सर्व अटी व शर्ती स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. भविष्यात कोणताही वाद … Read more
  • पीक विमा कसा भरावा? | प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 | अर्ज, कागदपत्रे, शेवटची तारीख
    पीक विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे काय? प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) ही केंद्र सरकारची योजना असून नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर, वादळ, कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी ही योजना राबवली जाते. महाराष्ट्र शासनाने खरीप 2026 हंगामासाठी सुधारित पीक विमा योजना अधिसूचित केली असून … Read more
  • पीक विमा पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2026-27 करा | Pik Pera Download
    पिक पेरा pdf सध्याच्या या युगामध्ये शेतकरी बांधवांसाठी शेताची काळजी घेण्याकरिता त्याची विमा काढणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. शेती हे निसर्गावर अवलंबून असतो. अशावेळी शेताचा विमा काढणे सुद्धा एक महत्त्वाचे कार्य आहे.पिक विमा फॉर्म भरताना तुम्हाला स्वयंघोषणापत्र लागत असतो, ज्यामध्ये तुमच्या पिकाची माहिती व इतर माहिती तुम्हाला भरून अपलोड करावे लागते. ग्रामसेवक … Read more
  • पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2026-27 | Pik Pera Form Download
    पिकविमा साठी लागणारा पिकपेरा pdf नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या या पोस्टमध्ये पिकविमा बाबत पिकपरा स्वयंघोषणा pdf डाऊनलोड | पिकपेरा self declaration form download – जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि पंतप्रधान पिक विमा योजनेचे लाभ घेत असाल तर तुम्हाला पिक पेरा स्वयंघोषणापत्र लागणार आहे, त्यामुळे पिक विमा योजनेसाठी पीक फेरा पडफ सहजरीत्या … Read more
  • Marriage Certificate Form PDF Download | विवाह नोंदणी फॉर्म
    विवाह नोंदणी म्हणजे काय? विवाह नोंदणी म्हणजे विवाह झाल्यानंतर त्याची शासनाकडे अधिकृत नोंद करणे. विवाह नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्राधिकरणाकडून विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate) जारी केले जाते. विवाह प्रमाणपत्र हे पासपोर्ट, व्हिसा, बँक, विमा, नाव बदल, शासकीय योजना आणि इतर अनेक कायदेशीर कामांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. Marriage Certificate | असे काढा घरबसल्या … Read more
  • मृत्यू दाखला अर्ज PDF Download | Death Certificate Application Form
    मृत्यू दाखला म्हणजे काय? मृत्यू दाखला (Death Certificate) हा संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याकडून जारी केला जाणारा अधिकृत दस्तऐवज आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची अधिकृत नोंद या प्रमाणपत्रामध्ये असते. मृत्यू दाखला वारस नोंद, बँक खाते बंद करणे, विमा दावा, पेन्शन, मालमत्ता हस्तांतरण आणि इतर अनेक कायदेशीर व शासकीय कामांसाठी आवश्यक असतो. मृत्यू … Read more
  • जन्म दाखला अर्ज PDF Download | Birth Certificate Form pdf
    जन्म दाखला अर्ज PDF Download जन्म दाखला म्हणजे काय? जन्म दाखला (Birth Certificate) हा जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका) यांच्याकडून जारी केला जाणारा अधिकृत दस्तऐवज आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्माची अधिकृत नोंद या प्रमाणपत्रामध्ये असते. जन्म दाखला हा शिक्षण, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान नोंदणी, … Read more
  • जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | Birth Death Certificate Form
    जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | अर्ज फॉर्म जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र म्हणजे काय? जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र (Non Availability Certificate – NAC) हे संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याकडून दिले जाणारे अधिकृत प्रमाणपत्र आहे. संबंधित व्यक्तीच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंद शासनाच्या जन्म-मृत्यू नोंदवहीमध्ये उपलब्ध … Read more
  • रहिवासी स्वयंघोषणापत्र PDF Download
    रहिवासी स्वयंघोषणा pdf रहिवासी स्वयंघोषणापत्र (Residence Self Declaration) हे अर्जदाराने स्वतःच्या राहण्याच्या पत्त्याबाबत आणि रहिवासी असल्याबाबत दिलेले लेखी घोषणापत्र आहे. अनेक शासकीय सेवा, प्रमाणपत्रे, योजना आणि इतर प्रशासकीय कामांसाठी हे स्वयंघोषणापत्र आवश्यक असते. या लेखामध्ये तुम्हाला रहिवासी स्वयंघोषणापत्र PDF, Editable Word (.docx) Format, अर्ज कसा भरावा, आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती मिळेल. … Read more
  • जन्म दाखला मोबाईलवर असे काढा | जन्म दाखला नोंदणी फॉर्म | Birth Regitration Maharashtra
    Birth Certificate आजच्या युगामध्ये जन्म दाखला चा भरपूर महत्वपूर्ण असते. कारण कोणत्याही ठिकाणी आपल्याला जन्म दाखल्याची आवश्यकता भासत असते तर या जन्मदात्यासाठी कशाप्रकारे अर्ज करू शकतो आणि हा जन्म दाखला कसा काढायचा याची आपण संपूर्ण प्रोसेस या लेखांमध्ये बघणार आहोत. शैक्षणिक व तसेच वाहन परवाना विवाह नोंदणी सरकारी नोकरीच्या अशा विविध कामांमध्ये … Read more
  • जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Birth Registration Documents
    Birth Certificate आजच्या युगामध्ये जन्म दाखला चा भरपूर महत्वपूर्ण असते. कारण कोणत्याही ठिकाणी आपल्याला जन्म दाखल्याची आवश्यकता भासत असते. तर या जन्मदाखल्यासाठी कशाप्रकारे अर्ज करू शकतो आणि हा जन्म दाखला कसा काढायचा याची आपण संपूर्ण प्रोसेस या लेखांमध्ये बघणार आहोत.शैक्षणिक व तसेच वाहन परवाना विवाह नोंदणी सरकारी, नोकरीच्या अशा विविध कामांमध्ये जन्म … Read more
  • मृत्यू नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र pdf डाउनलोड
    एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाल्यानंतर त्याचे मृत्यू प्रमाणपत्र काढणे ही अत्यंत आवश्यक असते मृत्यू नोंद प्रमाणपत्र कसे काढावे ? आणि मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे हे सगळे तर तुम्हाला माहितीच असेल. मृत्यू प्रमाणपत्र हे काही ठिकाणी काही कारणांमुळे काढले नसतील. आपल्या आजोबांचे किंवा इतर आपल्या परिवारातील सदस्यांचे मृत्यू प्रमाणपत्र काढले नसतील … Read more
  • पिक पेरा स्वयंघोषणा खरीफ हंगाम 2026-27 PDF डाउनलोड | प्रधानमंत्री पिक विमा योजना
    पिकपेरा (Sowing Certificate) खरीफ हंगाम 2026 प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण प्रदान करते. खरीफ हंगाम 2026-27 साठी, ही योजना शेतकऱ्यांना कमी प्रीमियमवर विमा संरक्षण देते, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळते. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना पिक पेरा स्वयंघोषणा पत्र … Read more
  • रेशन कार्ड अर्ज डाउनलोड | All Ration Card Forms PDF Download
    रेशन कार्ड अर्ज PDF Download रेशन कार्ड म्हणजे काय? रेशन कार्ड हे राज्य शासनाकडून जारी केले जाणारे महत्त्वाचे कुटुंब ओळखपत्र आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत स्वस्त धान्य, रॉकेल (लागू असल्यास) आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते. तसेच अनेक सरकारी सेवांसाठी ते पत्त्याचा व कुटुंबाचा पुरावा म्हणूनही वापरले … Read more
  • रहिवासी प्रमाणपत्र अर्ज PDF Download
    रहिवासी प्रमाणपत्र (Residence Certificate / Domicile Certificate) pdf रहिवासी प्रमाणपत्र (Residence Certificate / Domicile Certificate) हे शासनाकडून दिले जाणारे महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे. यामध्ये अर्जदार संबंधित राज्य किंवा जिल्ह्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणित केले जाते. हे प्रमाणपत्र शिक्षण, सरकारी नोकरी, शिष्यवृत्ती, विविध शासकीय योजना, प्रवेश प्रक्रिया आणि इतर अनेक शासकीय कामांसाठी आवश्यक असते. या … Read more
  • उत्पन्न दाखला अर्ज PDF Download | Application for Income Certificate pdf
    Income Certificate Form pdf Download उत्पन्न दाखला (Income Certificate) तालाठी अहवाल हा शासनाकडून दिला जाणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. एखाद्या व्यक्ती किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे याची अधिकृत नोंद या प्रमाणपत्रामध्ये असते. शिष्यवृत्ती, शासकीय योजना, शिक्षण, आरक्षणातील काही सुविधा आणि इतर अनेक कामांसाठी उत्पन्न दाखला आवश्यक असतो. या लेखामध्ये तुम्हाला उत्पन्न दाखला … Read more
  • Caste Certificate Form PDF in Marathi | जातीचा दाखला अर्ज नमुना pdf
    जात प्रमाणपत्र (Caste Certificate) Form pdf जर तुम्हाला जात प्रमाणपत्र (Caste Certificate) काढायचे असेल, तर सर्वप्रथम योग्य अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात किंवा ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या लेखामध्ये तुम्हाला जात प्रमाणपत्र अर्जाचा PDF, Editable Word (.docx) Format, अर्ज भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि इतर महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी मिळेल. … Read more
  • महा DBT मार्फत कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणा पत्र | नमुना PDF डाउनलोड
    📌 स्वयंघोषणा पत्र म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाच्या महा DBT (MahaBeneficiary.org) पोर्टलद्वारे अनेक सरकारी योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. काही योजनांसाठी अर्ज करताना अर्जदाराला स्वयंघोषणा पत्र (Self Declaration Letter) सादर करावे लागते, ज्यामध्ये त्याने/तिने यापूर्वी या पोर्टलवरून कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याची हमी द्यावी लागते. महा DBT मार्फत कोणत्याही … Read more
  • मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | ₹११.३५ लाख अनुदान | पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
    मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, वनहक्क धारक आणि अल्पभूधारक कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मार्च २०२६ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात … Read more
  • प्रधानमंत्री धन्य धान्य कृषी योजना | PMDDKY Scheme Maharashtra GR
    🌾 प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) — संपूर्ण माहिती भारतातील शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशातील 100 मागासलेल्या कृषी जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना — थोडक्यात PMDDKY — ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ही भारताची पहिली राष्ट्रीय जिल्हा-केंद्रित कृषी योजना आहे जी मिशन मोडमध्ये … Read more
  • महागाई भत्ता (DA) 2% वाढ 2026 | केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
    महागाई भत्ता (DA) 2% वाढ 2026 | केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा 🔥 Breaking News — एप्रिल 2026 महागाई भत्ता (DA) 2% वाढ!कर्मचाऱ्यांना मिळणार थकबाकी 📌 एका नजरेत — DA वाढ 2026 जुना DA 58% नवीन DA 60% वाढ +2% लागू तारीख 1 जानेवारी 2026 लाभार्थी कर्मचारी 50.46 लाख लाभार्थी निवृत्त 68.27 … Read more
  • MSRTC NCMC Card म्हणजे काय? कसे काढावे, फायदे व सवलती
    MSRTC NCMC Card महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (MSRTC) — आपली लाडकी “लाल परी” — आता खऱ्या अर्थाने डिजिटल युगात प्रवेश करत आहे. राज्य सरकारने एसटी बसप्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड सुरू केले आहे. जर तुम्हाला सवलतीच्या दरात एसटी बसने प्रवास करायचा असेल, तर हे कार्ड आता अनिवार्य आहे. … Read more
  • Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
    नमस्कार शेतकरी बांधवांनोआज आपण या पोस्टमध्ये सोयाबीनचे बाजार भाव काय आहे, याची संपूर्ण जिल्ह्यांची बाजार भाव बघूया.अशाच नवनवीन अपडेट्स माहिती मिळवण्याकरिता आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा आणि असे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा. शेळी व मेंढी पालन योजना संपूर्ण जिल्ह्यातील चालू सोयाबीनचे बाजार भाव | Today’s Soyabean Rates बाजार समिती सरासरी … Read more
  • आजचे हरभरा बाजारभाव महाराष्ट्र | Today Harbhara Bazar Bhav Maharashtra
    🌾 चन्ना (Channa) बाजारभाव सध्या बाजारात चण्याला चांगली मागणी आहे. शेतकऱ्यांसाठी चन्ना हे एक महत्वाचे नगदी पीक मानले जाते. 📊 सध्याचा आजचे हरभरा बाजारभाव चन्ना दर साधारण ₹5,000 ते ₹6,200 प्रति क्विंटल दरम्यान विविध बाजार समित्यांमध्ये दिसत आहे. (दर जिल्हा व बाजारानुसार बदलू शकतो.) Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण … Read more

Leave a Comment