भूमी अभिलेख विभागाचे नवीन पोर्टल सुरू: फेरफार उतारा, नकाशा, 7/12, 8अ उतारा, 17 सुविधा मिळणार एकाच ठिकाणी
भूमी अभिलेख विभागाचे नवीन पोर्टल
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाच्या नवीन डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केले आहे. यामुळे आता जमिनीशी संबंधित सर्व महत्वाच्या कागदपत्रे आणि सेवांचा लाभ एका क्लिकवर मिळणार आहे. फेरफार उतारा, 7/12 उतारा, 8अ उतारा, जमीन नकाशा अशा तब्बल १७ सेवा एका व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या
नवीन पोर्टलचे मुख्य सेवा
या नव्या पोर्टल मुळे नागरिकांना कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. घरबसल्या इंटरनेट च्या माद्यमाथून हे सेवा घेता येतात. पोर्टलवर उपलब्ध असलेले मुख्य सेवा
- 7/12 उतारा पाहणे / डाउनलोड करणे
- 8अ उतारा प्राप्त करणे
- फेरफार उतारा बघणे
- जमिनीचा नकाशा पाहणे
- फेरफार अर्जाची स्थिती तपासणी
- जमीन क्षेत्रफळ मोजणी संबंधी माहिती
- डिजिटल स्वाक्षरी उतारे मिळवणे (Digital Satbara)
- फेरफार अर्ज ऑनलाइन दाखल करणे
- नकाशाच्या कॉपी/प्रती मागवणे
- जमिनीवर असलेल्या दावे व इथर माहिती पाहणे
- गट नंबर नुसार तपास घेणे
- जमिनीच्या किंमतीची माहिती मिळवणे
- भूखंड व गाव नकाशे डाउनलोड करणे
- संबंधित विभागीय अधिकाऱ्यांची माहिती मिळवणे

नागरिकांना होणारे फायदे
- वेळ आणि पैशांची बचत
- सर्व व्यवहार ऑनलाईन असल्याने भ्रष्टाचाराला आळा घालता येतो.
- एका क्लिकवर आवश्यक कागदपत्रे आणि माहिती मिळवता येते.
- पोर्टलचा वापर कुठल्याही वेळी कोणत्याही परिस्थिती मध्ये वापर करता येतो.
अब आपके खेत का आधार नंबर से ही आप 7/12
भूमी अभिलेख पोर्टल म्हणजे काय?
महाराष्ट्र भूमी अभिलेख पोर्टल म्हणजे (Land Records Portal) एक सरकारी डिजिटल पोर्टल आहे, ज्याद्वारे ऑनलाइन नागरिक जमिनीशी संबंधित महत्त्वाची माहिती पाहू शकतात आणि विविध सेवा घेऊ शकतात. भारतातील अनेक राज्यांनी आपले स्वतंत्र भूमी अभिलेख पोर्टल सुरू केले आहे.आपल्या महाराष्ट्र मध्ये https://bhulekh.mahabhumi.gov.in/ हा पोर्टल चालू आहे.
712 satbara check करे अपने मोबाइल में
पोर्टलवर प्रवेश कसा करावा?
- अधिकृत भूमी अभिलेख विभागाच्या नवीन पोर्टल https://bhulekh.mahabhumi.gov.in/ ला भेट द्या.
- आपल्या मोबाइल क्रमांका द्वारे नोंदणी करा.
- लॉगिन करून आवश्यक असलेले सेवा निवडा आणि आवश्यक माहिती भरा.
- काही सेवा शुल्क असू शकतील आणि काही मोफत, यासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध आहे.
- आवश्यक कागदपत्रे PDF च्या स्वरूपात डाउनलोड करू शकता.
महत्वाचे माहिती
- सरकार च्या या डिजिटल उपक्रमा मुळे जमिनीशी संबंधित प्रक्रिया आता सुलभ आणि नागरिक केंद्रित बनली आहे. शेतकरी, जमीन मालक, गुंतवणूकदार तसेच सर्वसामान्य नागरिक यांना मोठा फायदा होणार आहे.
- नवे युग डिजिटल भूमी सेवेचे आहे. चला तर मग, आपण ही या सुविधांचा लाभ घेऊ!
- संजय गांधी व श्रावणबाळ योजना नमुना अर्ज PDF डाउनलोड | अर्ज, पात्रता
- भाडे करारनामा नमुना (Rent Agreement Format In Marathi) PDF Download
- पीक विमा कसा भरावा? | प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 | अर्ज, कागदपत्रे, शेवटची तारीख
- पीक विमा पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2026-27 करा | Pik Pera Download
- पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2026-27 | Pik Pera Form Download
- Marriage Certificate Form PDF Download | विवाह नोंदणी फॉर्म
- मृत्यू दाखला अर्ज PDF Download | Death Certificate Application Form
- जन्म दाखला अर्ज PDF Download | Birth Certificate Form pdf
- जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | Birth Death Certificate Form
- रहिवासी स्वयंघोषणापत्र PDF Download
- जन्म दाखला मोबाईलवर असे काढा | जन्म दाखला नोंदणी फॉर्म | Birth Regitration Maharashtra
- जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Birth Registration Documents
- मृत्यू नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र pdf डाउनलोड
- पिक पेरा स्वयंघोषणा खरीफ हंगाम 2026-27 PDF डाउनलोड | प्रधानमंत्री पिक विमा योजना
- रेशन कार्ड अर्ज डाउनलोड | All Ration Card Forms PDF Download
- रहिवासी प्रमाणपत्र अर्ज PDF Download
- उत्पन्न दाखला अर्ज PDF Download | Application for Income Certificate pdf
- Caste Certificate Form PDF in Marathi | जातीचा दाखला अर्ज नमुना pdf
- महा DBT मार्फत कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणा पत्र | नमुना PDF डाउनलोड
- मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | ₹११.३५ लाख अनुदान | पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- प्रधानमंत्री धन्य धान्य कृषी योजना | PMDDKY Scheme Maharashtra GR
- महागाई भत्ता (DA) 2% वाढ 2026 | केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
- MSRTC NCMC Card म्हणजे काय? कसे काढावे, फायदे व सवलती
- Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
- आजचे हरभरा बाजारभाव महाराष्ट्र | Today Harbhara Bazar Bhav Maharashtra
- Today Gold & Silver Price 📊 | आजचा बाजार भाव
- वकील पत्र वकालतनामा नमूना मराठी pdf | Vakalatnama PDF Download
- कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही याबाबत स्वयंघोषणा पत्र | Self Declaration Format PDF
- बांधकाम कामगार फॉर्म्स | Bandhkam Kamgar Yojana Nondani Forms PDF
- महाराष्ट्र सरकारी योजनांची यादी, पात्रता व संपूर्ण माहिती
- Bonafide Certificate Download | बोनाफाईड प्रमाणपत्र डाउनलोड करा
- LPG Cylinder Price Today: किंमत, बुकिंग आणि नवीन कनेक्शन
- पोस्ट ऑफिस भरती – 28000+ जागांसाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज 2026
- RRB Group D Bharti 2026 | भारतीय रेल्वे मेगाभरती
- ATM Card मिळणे अर्ज pdf | ATM कार्ड मिळण्यासाठी अर्ज नमुना





























