Low CIBIL Score Loan
सिबिल स्कोअर कितीही खराब असला तरी मिळेल 50000 पर्यंत कर्ज कमी सिबिल स्कोअर वर
आताच्या काळात, आर्थिक गरज कोणत्याही क्षणी पैशाची गरज उद्भवू शकते. पण जेव्हा आपला सिबिल स्कोअर खराब असेल तरी कर्ज, CIBIL स्कोअर (क्रेडिट स्कोअर) खराब असेल, तेव्हा कोणत्याही बँकांकडून कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते. तरीही काही अशा पर्यायांद्वारे तुम्ही 40,000-60,000 रुपयां पर्यंतचे कर्ज सहज मिळवू शकता, ज्याठीकाणी सिबिल स्कोअर जास्त महत्त्वाचा ठरत नाही. कमी सिबिल स्कोअर कर्ज मिळवा.

ऐसे चेक करे CIBIL Score फ्री में
Low CIBIL Score असताना कर्ज कशी मिळवता येईल
- आजकाल अनेक लोन अॅप्स आहेत जसे की KreditBee, MoneyTap, NIRA, EarlySalary वगैरे जे कमी सिबिल स्कोअर असलेल्या लोकांनाही 5,000 ते 50,000 रुपयांपर्यंत त्वरित कर्ज देतात
- बँकांच्या तुलनेत NBFC कडून कर्ज देताना सिबिल स्कोअर वर लक्ष कमी देतात. तुमच्या उत्पन्न, नोकरीच्या स्थिती वर व इतर कागदपत्रां वर आधारित कर्ज देतात.
- जर तुमच्या कडे कोणतीतरी मालमत्ता (सोने, FD, प्रॉपर्टी) असेल तर ती गहाण ठेवून कमी व्याजदरात आणि सोपी प्रक्रिया असलेले कर्ज घेऊ शकता.
- जर तुमच्याकडे चांगल्या CIBIL स्कोअर असलेला गॅरंटर असेल, तर तुम्ही त्यांच्या मदतीने सहज कर्ज मिळवू शकता.
कर्ज मिळवताना आवश्यक असणारी कागदपत्रे
- आधार कार्ड / पॅन कार्ड (ओळख पुरावा)
- पत्ता पुरावा (Address Proof)\
- बँक स्टेटमेंट (अलीकडील 3 ते 6 महिन्यांचे)
- सैलरी स्लिप किंवा उत्पन्नाचा पुरावा

Low CIBIL Score Loan चे फायदे
- त्वरित प्रोसेसिंग आणि मंजुरी
- कमीत कमी कागदपत्रे
- काही अॅप्सवर प्री-अप्रूव्ड ऑफर
- cbil स्कोअर सुधारण्याची संधी (कर्ज वेळेवर फेडल्यास)
- त्वरित पर्सनल लोन
कर्ज घेताना महत्वाच्या गोष्टी
- व्याजदर जास्त असू शकतो, त्यामुळे सर्व अटी काळजी पूर्वक वाचा.
- फसवणूक टाळण्या साठी फक्त RBI नोंदणीकृत अॅप्स/संस्थांकडूनच कर्ज घ्या.
- वेळेवर हप्ते भरा, जेणेकरून भविष्यात सिबिल स्कोअर सुधारता येईल.
- फास्ट अप्रूव्हल लोन/इंस्टंट लोन अॅप्स

महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज
महत्वाची टीप
- Low CIBIL Score असतानाही 40,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळवणे आजच्या डिजिटल युगात शक्य आहे. फक्त योग्य पर्याय निवडणे आणि जबाबदारीने कर्जाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही वेळेवर परतफेड केली, तर तुम्हाला भविष्यात मोठ्या रकमेचे कर्ज घेण्याच्या संधी ही उपलब्ध होतात.
- संजय गांधी व श्रावणबाळ योजना नमुना अर्ज PDF डाउनलोड | अर्ज, पात्रता
- भाडे करारनामा नमुना (Rent Agreement Format In Marathi) PDF Download
- पीक विमा कसा भरावा? | प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 | अर्ज, कागदपत्रे, शेवटची तारीख
- पीक विमा पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2026-27 करा | Pik Pera Download
- पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2026-27 | Pik Pera Form Download
- Marriage Certificate Form PDF Download | विवाह नोंदणी फॉर्म
- मृत्यू दाखला अर्ज PDF Download | Death Certificate Application Form
- जन्म दाखला अर्ज PDF Download | Birth Certificate Form pdf
- जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | Birth Death Certificate Form
- रहिवासी स्वयंघोषणापत्र PDF Download
- जन्म दाखला मोबाईलवर असे काढा | जन्म दाखला नोंदणी फॉर्म | Birth Regitration Maharashtra
- जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Birth Registration Documents
- मृत्यू नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र pdf डाउनलोड
- पिक पेरा स्वयंघोषणा खरीफ हंगाम 2026-27 PDF डाउनलोड | प्रधानमंत्री पिक विमा योजना
- रेशन कार्ड अर्ज डाउनलोड | All Ration Card Forms PDF Download
- रहिवासी प्रमाणपत्र अर्ज PDF Download
- उत्पन्न दाखला अर्ज PDF Download | Application for Income Certificate pdf
- Caste Certificate Form PDF in Marathi | जातीचा दाखला अर्ज नमुना pdf
- महा DBT मार्फत कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणा पत्र | नमुना PDF डाउनलोड
- मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | ₹११.३५ लाख अनुदान | पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- प्रधानमंत्री धन्य धान्य कृषी योजना | PMDDKY Scheme Maharashtra GR
- महागाई भत्ता (DA) 2% वाढ 2026 | केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
- MSRTC NCMC Card म्हणजे काय? कसे काढावे, फायदे व सवलती
- Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
- आजचे हरभरा बाजारभाव महाराष्ट्र | Today Harbhara Bazar Bhav Maharashtra
- Today Gold & Silver Price 📊 | आजचा बाजार भाव
- वकील पत्र वकालतनामा नमूना मराठी pdf | Vakalatnama PDF Download
- कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही याबाबत स्वयंघोषणा पत्र | Self Declaration Format PDF
- बांधकाम कामगार फॉर्म्स | Bandhkam Kamgar Yojana Nondani Forms PDF
- महाराष्ट्र सरकारी योजनांची यादी, पात्रता व संपूर्ण माहिती
- Bonafide Certificate Download | बोनाफाईड प्रमाणपत्र डाउनलोड करा
- LPG Cylinder Price Today: किंमत, बुकिंग आणि नवीन कनेक्शन
- पोस्ट ऑफिस भरती – 28000+ जागांसाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज 2026
- RRB Group D Bharti 2026 | भारतीय रेल्वे मेगाभरती
- ATM Card मिळणे अर्ज pdf | ATM कार्ड मिळण्यासाठी अर्ज नमुना
- Gap Certificate Format PDF | शिक्षणातील गॅप सर्टिफिकेट कसे काढावे ?
- रहिवाशी प्रमाणपत्र फॉर्म pdf डाउनलोड | Rahivasi Certificate pdf Form
- राशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठी / Delete करण्यासाठी फॉर्म pdf
- नवीन राशन कार्ड साठी अर्ज कसा करावा ? आणि फॉर्म, कागदपत्रे
- राशन कार्ड नाव वाढवण्यासाठी फॉर्म | आवश्यक कागदपत्रे व माहिती
- Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार? Installment Update
- गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा फक्त 2 मिनिटात मोबाईलवर Land record map
- Vanshaval Marathi – वंशावळ म्हणजे काय? कशी तयार करावे आणि गरज का असते? जाणून घ्या सविस्तर
- घर बसल्या असे तपासा तुमचे ई-पीक पाहणी 📱🌾
- तुमच्या बँक खात्यात ₹ 2000 आले? यादीत नाव पहा आणि योजनांचा लाभ घ्या



































