Site icon Shelke Tech

मुख्यमंत्री वयोश्री योजना, ऑनलाईन अर्ज करा | पहा पात्रता,फायदे आणि आवश्यक कागदपत्रे

mukhyamantri vayoshri yojna

मुख्यमंत्री वयोश्री योजना

महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 12 कोटी इतकी आहे. त्यातील दहा ते पंधरा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयानुसार कोणत्या ना कोणत्या अपंगत्व किंवा इतर समस्यांचा सामना करावा लागतो. याचा विचार घेऊन सरकारने डीआरडीओ म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील संबंधित जेष्ठ नागरिकांना आवश्यक असणारे साधने पुरविण्याकरिता व तसेच त्यांचे आर्थिक मदत करण्याकरिता हे वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे.


त्यांच्या जीवनातील आवश्यक साध्य होत असलेल्या समस्या दूर करून त्यांच्या जीवनाला गतिशीलता आणि तसेच मोकळेपणा ने जगता यावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या नागरिकांचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्यांच्या वयानुसार समस्येचा विचार करून त्याच्यावर उपाययोजना म्हणून आवश्यक ते साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्याचे निर्णय घेण्यात आली आहे.

मुख्यमंत्री “लेक लाडकी बहीण योजना”


पात्र असलेल्या जेष्ठ नागरिकांना योग्य उपचारासाठी किंवा साधने खरेदी करण्याकरिता म्हणून 3000/- तीन हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांच्या आधारशी संलग्न असलेल्या बँक खाते मध्ये जमा केली जातील.

हे संपूर्ण अर्थसहाय्य या योजनेमध्ये राज्य शासनातर्फे केली जाईल. 3000/- हजार रुपये प्रत्येक पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वितरण केले जाईल.

महाराष्ट्र वयोश्री योजना पात्रता

पोलीस पाटील विषयी माहिती

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे काही महत्वाची माहिती
योजनातपशील
योजनेचे नावमुख्यमंत्री वयोश्री योजना
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिक
वयोमर्यादा65 वर्ष किंवा त्याहून अधिक
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाइन
मुख्य संकेतस्थळलवकरच उपलब्ध
योजनेचा अर्ज Form अर्ज
Form Click View pdf
अंतिम दिनांक

ग्रामपंचायत कर आणि फी नियम

वयोश्री योजना फायदे

ग्रामसभेचे नियम, अटी व संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन करण्याची प्रोसेस

मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज करण्याची इच्छुक असणाऱ्यांनी खालील प्रोसेस फॉलो करा.

Exit mobile version