Site icon Shelke Tech

ग्रामसभेचे नियम, अटी व संपूर्ण माहिती | Gram Sabha Information

gram sabha niyam v ati

gram panchayat sabha niyam | gram sabha niyam v sampurn mahiti

ग्रामसभेचे नियम व अटी

ग्रामसभेचे काही नियम व अटी मराठी मध्ये बघुया. ग्रामसभेला पंचायत राज मध्ये साधारणतः महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या सर्व कामांची देखभाल केव्हा कारभार अधिक सुलभ व पारदर्शक व्हावे यासाठी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आयोजित केली जाते. हे ग्रामसभा वर्षातून 12 वेळा घेतले जाते म्हणजेच महिन्याला एक वेळेस ही ग्रामसभा घ्यावी लागते.
ग्रामसभेचे मुख्य हेतू म्हणजे गाव पातळीवरील असलेले सगळ्या लोकांचे विचार किंवा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचे मार्ग होय. म्हणून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमनुसार 1958 कलम सात नुसार प्रत्येक गावात ग्रामसभा अस्तित्वात आली.

हे वाचा – सरपंच किंवा उपसरपंच अविश्वास ठराव

ग्रामसभा म्हणजेच काय

गावात घेतली जाणारी ग्रामसभा म्हणजेच गावातील लोकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणूनही ओळखले जाते. या ग्रामसभेमध्ये गावातील सर्व लोक एकत्र येऊन त्यांचे गरजा किंवा अडचणी जे काही असतील ते ग्रामसभेमध्ये प्रस्ताव मांडणे. गावाच्या विकासासाठी ही ग्रामसभा महत्त्वाची ठरते.
काही मोजक्या शब्दात सांगायची म्हणजे गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतला योग्य मार्गदर्शन किंवा सल्ला करण्यासाठी ही ग्रामसभा बोलावली जाते.
गावातील सर्व लोक एकत्र येऊन ग्राम संस्थेमध्ये सहभाग घेणे, आपले काही विचार मांडणे, आवश्यक असलेल्या अडचणी मांडणे व योग्य ते मार्गदर्शन करणे म्हणजेच ग्रामसभा होय.

हे वाचा – ग्रामसेवक यांचे कार्य,कर्तव्य आणि तक्रार

ग्रामसभेचे बाबत काही तरतुदी

हे वाचा – सरपंच कर्तव्य, जबाबदारी आणि अधिकार

ग्रामसभा व त्याचे वेळापत्रक

आर्थिक वर्षात असलेल्या सहा ग्रामसभेपैकी 4 ग्रामसभेचे आयोजन हे एप्रिल, मे, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि जानेवारी या महिन्यात आयोजित करणे आवश्यक आहे.
आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा हे वर्षाच्या सुरुवाती दोन महिन्याच्या आत बोलविण्यात आली पाहिजे.

ग्रामसभेची पूर्वतयारी

हे वाचा – पोलीस पाटील विषयी माहिती

ग्रामसभेचे अधिकार आणि कर्तव्य

ग्रामसभेचे कामकाज

हे वाचा – पोलीस पाटील होण्यासाठी पात्रता

ग्रामपंचायत ग्रामसभेचे नियम मोडले तर काय होतील?

खर्चाचा अहवाल ग्रामसभेमध्ये ठेवल्यास आणि ग्रामसेवकाचे चूक आढळत असल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
आर्थिक गैरव्यवहारांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक हे जबाबदार असतील.
एकूण मतदार संघापैकी 20% लोकांसमोर आर्थिक हिशोब ग्रामसभेत न ठेवल्यास ग्रामपंचायत मधील सरपंच किंवा सदस्य यांना पदावरून काढण्याचा अधिकार असेल.

हे वाचा – प्रधानमंत्री (मोदी) घरकुल आवास योजना

ग्रामसभेत उपस्थित का राहावे

गावाचा विकास होण्यासाठी ग्रामसभेत सहभागी असणे गरजेचे किंवा आवश्यक असते. गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामे मंजूर करण्याचा अधिकार ग्रामसभेला नसला तरी सुद्धा ग्रामसभेमध्ये त्या विषयावर चर्चा करण्याची व त्या ग्राम विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभागी असणे आवश्यक आहे.
फक्त आपल्या घरातील वैयक्तिक लाभाच्या मर्यादे पुरते नव्हे तर गावाच्या विकासासाठी ग्रामसभेत आवर्जून उपस्थित रहावे हे गावातील लोकांचे प्रथम सामाजिक कर्तव्य असेल. ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीच्या कारभार व आराखडा याच्या सहभाग घेतला तर गावाचा विकास नक्की तसेच देशाचा विकास देखील होतील.

>>आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड कैसे करे

>>PM Shram Yogi Maandhan Yojana Details 

>>अजूनही ई श्रम कार्ड बनवलं नाही..

>>ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे

Take a hike and wAnder through the woods

gram sabha niyam v ati
gram sabha niyam v ati
Exit mobile version