Site icon Shelke Tech

विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना काय आहे?फायदे,उद्दिष्टे | Vishwakarma Yojana

vishwakarma yojana in marathi

पंतप्रधान विश्वकर्मा योजना –

विश्वकर्मा योजना – भारताची 77 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील जनतेमध्ये समृध्दी मिळवण्याकरिता एक महत्वाची योजना म्हणजे च “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना”.
ही योजना खास करून भारतातील कारागीर आणि कारागिरांच्या विकासा करिता समर्पित आहे. ह्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहे. या योजने मुळे जवळपास 30 लाख लोकांना लाभ भेटू शकेल अशी आशा आहे. या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

या योजेअंतर्गत कारागीर ला विकासाकरिता 2 ते 3 लाख रुपये पर्यंत चे कर्ज दिले जातील.

विश्वकर्मा योजना उद्दिष्टे

कोणत्या लोकांना विश्वकर्मा योजनेचा फायदा आहे?

या योजनेत जे लोक हाताने किंवा साधनेचा वापर करून काम करतात. लोहार,सुतार,कुंबार,धोबी,पाथरट,खेळणी बनवणारे, सोनार,मिस्त्री आणि आहे अनेक शिल्पकार देखील या उद्योघांच्या कारागिरांच्या समाविष्ट आहे.

विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजेंचे फायदे

या नवीन योजने मध्ये करागीराला आधुनिक तंत्रज्ञानाचा/साधनाच्या प्रशिक्षण दिले जाते. त्या सोबतच हस्त कलाकाराला 500/- रुपये भत्ता देखील दिला जातो.
या नंतर ही कोर्स पूर्ण केल्यानंतर कारागीर ला उपकरण खरेदी करण्यासाठी एक आर्थिक मद्दत म्हणून 15000/- देखील दिला जाईल.

विश्वकर्मा योजनेचा लाभ कसा घ्याल

देशातील पारंपरिक पद्धतीने करत असलेल्या कामगाराला य या योजनेचा नक्की च फायदा होईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी याच्या मुख्य संकेत स्थळावर जाऊन तुमच्या कामगिरी नुसार नोदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

5% दराने लोन उपलब्ध

केंद्र सरकारने नियोजित केलेल्या या विश्वकर्मा कौशल्य सन्मान याजने अंतर्गत कारागिर ला 2 ते 3 लाख रुपयाचा कर्ज म्हणून फक्त 5% व्याजदराने मिळेल.
त्या सोबतच करागीराला प्रशिक्षण व ओळखपत्र देखील दिला जातो. स्वतंत्र कारागिर प्रशिक्षण पूर्ण केल्यावर 15000/- रुपये उपकरण किंवा साधन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत सुध्दा केली जाते. प्रशिक्षण अंतर्गत 500/- प्रमाणे भत्ता देखील दिला जातो.

विश्व कर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

मुख्य संकेत स्थळ विश्वकर्मा वेबसाइट

Exit mobile version