मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
नमस्कार मित्रांनो
आज आपण या पोस्टमध्ये मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेचे संपूर्ण माहिती बघणार आहोत.
यामध्ये या योजनेकरिता पात्रता काय आहे आणि कोण कोणते कागदपत्र लागतात व तसेच ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करता येतील याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया.
महाराष्ट्र म्हणजेच संतांची भूमी म्हणून ओळखले जाते तसेच या मातीमध्ये अनेक संत धर्मगुरू होऊन गेले. शेकडो वर्षांपासून भक्ती मार्गाचा हा परंपरा लाखो लोकांमध्ये चालत येत आहे. भगवंताचे चिंतन, नामस्मरण करीत वारकरी आणि देवतांचे भक्त असे आयुष्य जगत आहेत.
गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये
अनेक नागरिकांचे आपल्या हिंदू धर्मातील चार धाम यात्रा, माता वैष्णवी देवी यात्रा, आणि असे अनेक तीर्थस्थळी जाण्याचे स्वप्न असतात. किमान त्यांच्या आयुष्यामध्ये एका वेळेस तरी जाण्याची इच्छा नागरिकांना असतेच.
परंतु आर्थिक परिस्थितीमुळे लाखो लोक त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. अशी ही बाब महाराष्ट्र सरकारने विचारात घेऊन सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळी जाण्याकरिता ही योजना राबविले जात आहे.
या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक असलेले पुरुष किंवा स्त्री भारतात असलेल्या सर्व तीर्थ स्थळे विनामूल्य दर्शनाची संधी या योजनेअंतर्गत केली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना माहिती
योजनेचे नाव | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना |
उद्दिष्ट | ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळी जाण्यास मोफत उपलब्ध करून देणे. |
योजनेचा GR | View |
Official Website | – |
या योजनेकरिता एक व्यक्ती एकाच वेळेस याचे लाभ घेऊ शकतात. या योजनेमध्ये प्रवासाचा खर्च जास्तीत जास्त 30 हजार रुपये इतकी दिली जाईल. यामध्येच तुम्हाला प्रवास भोजन किंवा इतर काही आवश्यक गोष्टींचाही समावेश असेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजनेसाठी पात्रता
- लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक
- ज्येष्ठ नागरिक किंवा वय वर्ष 60 पेक्षा अधिक
- एकूण वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे 2.5 लाख पेक्षा कमी असावे.
योजनेसाठी अपात्रता
- कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल.
- कुटुंबातील उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त असलेले.
- शासकीय किंवा निम शासकीय कर्मचारी.
- कुटुंबामध्ये खासदार किंवा आमदार असेल.
- कुटुंबामध्ये कोणत्याही सदस्याकडे चार चाकी वाहन असेल.
या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- ऑनलाइन अर्ज
- लाभार्थ्यांची राशन कार्ड आणि आधार कार्ड
- महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे पुरावे
- सक्षम अधिकाऱ्याकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला (2.5 लाख पेक्षा कमी असलेले)
- वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- पासपोर्ट साईज फोटो
- जवळील नातेवाईकांचा मोबाईल नंबर
- हमीपत्र
भारतातील तीर्थक्षेत्रे (मंदिरांचे नाव आणि स्थान)
मंदिराचे नाव | स्थळ |
---|---|
चिंतामणी (कळंब) | यवतमाळ |
दीक्षाभूमी | नागपूर |
अष्ट दशभूज (रामटेक) | नागपूर |
श्री काळेश्वरी मंदिर | सातारा |
महाकाली देवी | चंद्रपूर |
मारलेश्वर मंदिर | रत्नागिरी |
गणपतीपुळे | रत्नागिरी |
पावस | रत्नागिरी |
वैजनाथ मंदिर परळी | बीड |
केदारेश्वर मंदिर | बीड |
श्री दत्त मंदिर औदुंबर | सांगली |
एकवीरा देवी कारला | पुणे |
संत गजानन महाराज मंदिर शेगाव | बुलढाणा |
बल्लाळेश्वर मंदिर पाली | रायगड |
श्रीक्षेत्र भगवानगड पाथर्डी | अहमदनगर |
शनी मंदिर शनिशिंगणापूर | अहमदनगर |
सिद्धिविनायक मंदिर | अहमदनगर |
संत साईबाबा मंदिर शिर्डी | अहमदनगर |
गजपंत | नाशिक |
जैन मंदिर मांगी तुंगी | नाशिक |
काळाराम मंदिर | नाशिक |
सप्तशृंगी मंदिर | नाशिक |
मुक्तिधाम | नाशिक |
त्र्यंबकेश्वर शिव मंदिर त्र्यंबकेश्वर | नाशिक |
संत निवृत्तीनाथ समाधी त्र्यंबकेश्वर | नाशिक |
विघ्नेश्वर मंदिर | नाशिक |
जैन स्मारके, एलोरा लेणी | छत्रपती संभाजी नगर |
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ | छत्रपती संभाजी नगर |
संत एकनाथ समाधी पैठण | छत्रपती संभाजी नगर |
तुळजाभवानी मंदिर | धाराशिव |
श्री संत नामदेव महाराज देवस्थान | नांदेड |
खंडोबा मंदिर माळेगाव | नांदेड |
गुरुगोविंद सिंग समाधी साहेब | नांदेड |
रेणुका देवी मंदिर माहूर | नांदेड |
जैन मंदिर कुंभोज | कोल्हापूर |
ज्योतिबा मंदिर | कोल्हापूर |
महालक्ष्मी मंदिर | कोल्हापूर |
शिखर शिंगणापूर | सातारा |
विठोबा मंदिर पंढरपूर | सोलापूर |
संत सावता माळी समाधी मंदिर | सोलापूर |
संत चोखामेळा समाधी | सोलापूर |
संत तुकाराम महाराज समाधी देहू | पुणे |
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर | पुणे |
संत ज्ञानेश्वर समाधी आळंदी | पुणे |
खंडोबा मंदिर जेजुरी | पुणे |
महागणपती मंदिर रांजणगाव | पुणे |
गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री | पुणे |
चिंतामणी मंदिर | पुणे |
मयुरेश्वर मंदिर मोरगाव | पुणे |
अग्नि मंदिर | ठाणे |
सेंट जॉन्स ब्याप्टीस्ट चर्च | ठाणे |
मगेन डेविड सिनेगोग भायखळा | मुंबई |
शार हरहमिम सिणेगोग मज्जिद भंडार | मुंबई |
नेसेट एलियाहू सिनेगॉग फोर्ट | मुंबई |
गोदीजी पार्वत मंदिर | मुंबई |
सेंट जॉर्ज द ब्याप्टीस्ट चर्च मरोळ | मुंबई |
सेंट जॉर्ज द ब्याप्टीस्ट चर्च, औद्योगिक क्षेत्र अंधेरी | मुंबई |
सेंट अँड्रू चर्च | मुंबई |
चर्च ऑफ आवर लेडी ऑफ हेल्थ केवेल | मुंबई |
विश्व विपशना पॅगोडा गोराई | मुंबई |
वाळकेश्वर मंदिर मलबार हिल | मुंबई |
मुंबादेवी मंदिर | मुंबई |
माऊंट मेरी चर्च | मुंबई |
चैत्यभूमी दादर | मुंबई |
महालक्ष्मी मंदिर | मुंबई |
सिद्धिविनायक मंदिर | मुंबई |
वरील संपूर्ण तीर्थस्थळी मोफत भेट देऊ शकता आणि या योजनेचे लाभ घेऊ शकता. या पोस्टमध्ये काही अडथळे किंवा समस्या तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारू शकता.
मी दिलेली माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना व आपल्या नातेवाईकांना पाठवा धन्यवाद.
- बँक ऑक्शनमध्ये स्वस्तात कार व बाईक खरेदी करा | Bank Seized Cars & Bikes in India
- मोबाईलवर 1880 पासूनचे जमिनीचे सातबारे उतारे कसे पहावे?
- शासकीय कार्यालयांतील आयडी विसरण्याची समस्या – पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह!
- पिकविमा योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार 921 कोटी – नुकसान भरपाईचा दिलासा
- Free CIBIL Score Check Online – तुमचा क्रेडिट स्कोर मोफत तपासा
- पैसे घेण्यासाठी लागणारा करारनामा नमुना आणि माहिती | पैश्याचे व्यवहार साठी लागणारा करारनामा
- वारसा आधारे घर/प्लॉट/शेती नावावर करण्यासाठी लागणारे शपथपत्र Format, संपूर्ण माहिती
- जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक फॉर्म्स आणि अर्ज नमुने- 15A, फॉर्म 3, फॉर्म 17 आणि वंशावळी शपथपत्र
- ✅ घरकुल योजनेसाठी लागणारा फॉर्म व आवश्यक कागदपत्रे & करारनामा शपथपत्र
- ई-पिक पाहणी ला सुरुवात, तरच मिळणार विमा व नुकसान भरपाई
- 🧑🌾 PM किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची यादी जाहीर – 2000 रुपये थेट बँक खात्यात | कधी येणार आहे ?
- 💰 तुमचा CIBIL स्कोर ठरवतो तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळणार की नाही!
- पीएम आवास योजना 2025: 15 जुलाई को जारी हुई नई लाभार्थी सूची, इनको मिलेगा ₹1.20 लाख से ₹2.50 लाख तक का लाभ
- तुमच्या गाडीवर असलेला दंड ऑनलाइन कसा तपासायचा? | How to Check Challan
- घरकुल यादी 2025 मोबाईलवर कशी पाहावी | Gharkul Yojana List Download
mujhe buznas k liye cahiye
?…