घर बसल्या असे तपासा तुमचे ई-पीक पाहणी 📱🌾
नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो! 👋 महाराष्ट्र शासनाने आणलेल्या ई-पीक पाहणी या क्रांतिकारी अॅपमुळे आता तुम्हाला तलाठी कार्यालयात धावधाव करण्याची गरज नाही! घरबसल्या मोबाइलवरून तुमच्या शेतातील पिकांची नोंदणी करा, स्टेटस तपासा आणि सरकारी योजनांचा फायदा घ्या. 🧐 ई-पीक पाहणी म्हणजे काय? नुकसान भरपाई अतिवृष्टी KYC, विशिष्ट क्रमांक, अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे 🚀 का महत्वाचे? ✅ पीक विमा … Read more