नमस्कार शेतकरी बांधवांनो,
आज आपण या पोस्टमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
या योजनेचा कोणत्या लाभार्थ्याला फायदा होणार आणि यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार व ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती बघूया.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
ही योजना महा ऊर्जा म्हणजेच महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कडून राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्याकडे जलस्त्रोत आहे म्हणजेच बोरवेल किंवा इतर पाणीपुरवठा विभाग आहे. आणि ज्या ठिकाणी कृषी पंपासाठी वीजपुरवठा देण्यात आला नाही. शेतकरी या योजनेच्या सहाय्याने सोलार कृषी पंप योजनेला अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचे काही ठळक वैशिष्ट्ये
- शेती सिंचन करण्यासाठी स्वतःच्या हक्काची स्वतंत्र आणि शाश्वती योजना
- एकूण मूल्याच्या 10% मूल्य भरून संपूर्ण सौर ऊर्जेचा कृषी पंप योजनेचे लाभ
- उर्वरित 90% अनुदान हे केंद्र सरकार व राज्य सरकार कडून दिले जाईल.
- पंपाची इन्शुरन्स सह पाच वर्षाची दुरुस्तीसाठी गॅरंटी देखील दिली जाईल.
- कोणत्याही प्रकारचे विज बिल नाही
- लोड शेडिंग ची देखील चिंता राहणार नाही
- सिंचन करण्याकरिता दिवसा व्हेज पुरवठा
गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार 2 लाख
लाभार्थी निवडीचे निकष
1 हेक्टर पर्यंत शेतजमीन धारकास 3 HP क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल. 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंत शेतजमीन धारकास 5 HP क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल. आणि 2 हेक्टर ते 3 हेक्टर पर्यंत शेतजमीनदारकास 7.5 HP क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल. यापेक्षा खालील क्षमतेच्या सौर कृषी पंपाचे मागणी केल्यास ते मान्य केला जाणार नाही.
ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, विहीर, बोरवेल असे कोणतेही बारमाही नद्या किंवा नाल्या शेजारील असेल ते शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील.
शेतकऱ्यांकडे असलेले विहीर बोरवेल किंवा नदी पाण्याचा स्त्रोत आहे का नाही याची खात्री महावितरणाद्वारे केली जाईल.
ज्या ठिकाणी जलसंधारण कामाचे पाणी जिरविण्याच्या पाण्यासाठी उपसण्यासाठी हे पंप वापरता येत नाही.
अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेल्या शेतकरी लाभार्थी देखील या योजनेस पात्र राहतील.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
ऑनलाइन अर्ज कसे करावे
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता महावितरणाद्वारे एक नवीन स्वतंत्र पोर्टल तयार केला आहे जे की या पोर्टलवरून या योजनेसाठी A1 हा अर्ज भरून सादर करायचा आहे. तसेच योजनेसाठी आवश्यक असलेले दस्तावेज देखील अपलोड करावयाचे आहे.
वेबसाइट लिंक – मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
| Heading | Link |
|---|---|
| Dark Water NOC format | Format |
| सामायिक क्षेत्र NOC Format | Format |
| शासन निर्णय | पहा |
| Website Apply | लिंक |
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- पाणी उपलब्ध असल्याचे शेतीचा सातबारा
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र असल्यास
- लाभार्थी शेत जमिनीमध्ये स्वतः एकटा मालक नसेल, तर इतर मालकांचा ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक राहील.
- पाण्याचा स्त्रोत हे डार्क झोन मध्ये येत असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे / GSDA ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- तसेच लाभार्थ्याचे मोबाईल नंबर, ई-मेल असल्यास, आपल्या शेतामध्ये पाणी असल्यास त्या जलस्त्रोताची खोलीची माहिती व इतर माहिती भरणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा हप्ता
सौर कृषी पंप योजने करिता किती रक्कम भरावी लागेल ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्या शेतजमीनुसार सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करायचा आहे. निवडलेल्या क्षमतेचा सौर कृषी पंप त्याच्या किमतीच्या 10% रक्कम आणि अनुसूचित जाती व जमाती लाभार्थ्यांकडून 5% रक्कम एवढी भरावी लागेल.
- ग्रामपंचायत नमुना 8 उतारा PDF Download | गाव नमुना 08 घरपत्रक
ग्रामपंचायत नमुना 8 उतारा PDF Download जर तुम्हाला ग्रामपंचायत नमुना … Read more - निर्गम उतारा अर्ज नमुना PDF Download | Nirgam Utara म्हणजे काय?
निर्गम उतारा अर्ज नमुना PDF Download Nirgam Utara निर्गम उतारा … Read more - ग्रामपंचायत फेरफार जाहीर प्रगटन PDF Download Free | नोटीस नमुना
फेरफार जाहीर प्रगटन PDF Download ग्रामपंचायत हद्दीतील एखाद्या घर, जागा … Read more - वारस नोंद फॉर्म PDF | अर्ज नमुना Download Free
जमीन वारसा हक्काने नावावर करण्यासाठी लागणारा फॉर्म PDF | वारस … Read more - ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र दुर्गा माता उत्सव (NOC) pdf
दुर्गा माता उत्सव ना हरकत प्रमाणपत्र नवरात्रोत्सवाच्या काळात साजरा होणारा … Read more - ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र गणेश मंडळ (NOC) pdf
गणेश उत्सव ना हरकत प्रमाणपत्र दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वी … Read more - DCS MH मध्ये सोयाबीनची नोंदणी कशी करायची? | Soybean Crop Survey
सोयाबीनची पीक नोंदणी कशी करायची? महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीन हे … Read more - DCS MH मध्ये पीक पाहणी कशी करायची? | Digital Crop Survey
DCS MH मध्ये पीक पाहणी कशी करायची? DCS MH App … Read more - DCS MH Login 2026 | DCS MH App Login कसे करायचे?
DCS MH Login 2026 DCS MH Login: Digital Crop Survey … Read more - DCS MH App Download 2026 | Digital Crop Survey Maharashtra App
DCS MH App Download 2026 DCS MH App Download: महाराष्ट्रामध्ये … Read more - ई-पीक पाहणी DCS MH अॅप्प,संपूर्ण माहिती आणि नोंदणी कशी करावी🌱?
ई-पीक पाहणी म्हणजे काय? राज्याच्या महसूल विभागामार्फत राबवली जाणारी ई-पीक … Read more - घरकुल लाभार्थी यादी 2026 | PMAY-G List मध्ये नाव कसे पाहायचे?
PMAY-G List मध्ये नाव तपासा घरकुल लाभार्थी यादी 2026 मध्ये … Read more - घरकुल Status 2026 | घरकुल अर्जाची स्थिती कशी तपासायची?
घरकुल अर्जाची स्थिती कशी तपासायची? घरकुल अर्जाचा Status कसा तपासायचा? … Read more - घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 2026 | Gharkul Documents List
घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे घरकुल योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात? घरकुल … Read more - घरकुल योजना 2026 – संपूर्ण माहिती | PMAY-G पात्रता, अर्ज, कागदपत्रे
घरकुल योजना 2026: ग्रामीण भागातील पात्र आणि गरजू कुटुंबांना पक्के … Read more - घरकुल अर्ज PDF Download 2026 | PM Awas Yojana अर्ज
घरकुल अर्ज PDF Download: घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेला … Read more - घरकुल ऑनलाइन अर्ज 2026 | PMAY-G Online Apply कसा करायचा?
घरकुल ऑनलाइन अर्ज 2026 | PMAY-G Online Apply कसे करायचे? … Read more - घरकुल हमीपत्र PDF Download 2026 | PM Awas Yojana हमीपत्र
घरकुल हमीपत्र घरकुल हमीपत्र PDF Download: प्रधानमंत्री आवास योजना / … Read more - India Post GDS भरती 2026: 25,000+जागा,अर्ज सुरू| पात्रता व तारखा
भारतीय टपाल विभागाने (Department of Posts) ग्रामीण डाक सेवक (GDS) … Read more - घरकुल साठी लागणारे अर्ज PDF Download | घरकुल योजना अर्ज फॉर्म | Gharkul form
🏠 घरकुलासाठी लागणारे अर्ज PDF Download घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी … Read more


















