Site icon Shelke Tech

महाराष्ट्र ऑनलाईन बस टिकिट बूकिंग व माहिती

ऑनलाइन बस टिकिट बूकिंग

महाराष्ट्र एसटी बस टिकीट बुकिंग

महाराष्ट्रातील एकदम स्वस्त आणि सोयीस्कर बस सेवा हे महाराष्ट्र MSRTC प्रोवाइड करते.
या स्वस्त प्रवासाचे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन तिकीट देखील विकल्या जातात.

MSRTC महामंडळाचे कार्य

PM आवास योजना | प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरकुल मंजुर

ऑनलाइन बस तिकीट बुकिंग कशी करावी?

ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती

MSRTC मोबाईल ॲप द्वारे बुकिंग

त्याच्या संबंधित ॲप प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे ते डाऊनलोड करून देखील नोंदणी करून लॉगिन करायचं आहे आणि सेम तेच प्रोसेस करायचे आहे.

ऑफलाइन बस टिकीट बुकिंग

ज्या ठिकाणी ऑनलाइन बस टिकीट बुक करण्याचा ऑप्शन नसेल त्या ठिकाणी थेट बस स्थानकावरती जाऊन तिकीट बुक करू शकता.

शेतकरी ओळखपत्र काढल का ?

तिकीट कॅन्सल करण्याचे नियम

खाली दिलेल्या व्हिडिओ हा ऑनलाइन बस टिकीट कशाप्रकारे बुक करता येईल त्याच्या संबंधित बनवला आहे जर यामध्ये काही डाऊट असेल तर ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या घर बसल्या बस तिकीट बुक करू शकता.
यामध्ये काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता.

Exit mobile version