Low CIBIL Score Loan: सिबिल स्कोअर कितीही खराब असला तरी मिळेल 50,000 पर्यंत कर्ज

Low CIBIL Score Loan

सिबिल स्कोअर कितीही खराब असला तरी मिळेल 50000 पर्यंत कर्ज कमी सिबिल स्कोअर वर

आताच्या काळात, आर्थिक गरज कोणत्याही क्षणी पैशाची गरज उद्भवू शकते. पण जेव्हा आपला सिबिल स्कोअर खराब असेल तरी कर्ज, CIBIL स्कोअर (क्रेडिट स्कोअर) खराब असेल, तेव्हा कोणत्याही बँकांकडून कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते. तरीही काही अशा पर्यायांद्वारे तुम्ही 40,000-60,000 रुपयां पर्यंतचे कर्ज सहज मिळवू शकता, ज्याठीकाणी सिबिल स्कोअर जास्त महत्त्वाचा ठरत नाही. कमी सिबिल स्कोअर कर्ज मिळवा.

ऐसे चेक करे CIBIL Score फ्री में

Low CIBIL Score असताना कर्ज कशी मिळवता येईल

  • आजकाल अनेक लोन अ‍ॅप्स आहेत जसे की KreditBee, MoneyTap, NIRA, EarlySalary वगैरे जे कमी सिबिल स्कोअर असलेल्या लोकांनाही 5,000 ते 50,000 रुपयांपर्यंत त्वरित कर्ज देतात
  • बँकांच्या तुलनेत NBFC कडून कर्ज देताना सिबिल स्कोअर वर लक्ष कमी देतात. तुमच्या उत्पन्न, नोकरीच्या स्थिती वर व इतर कागदपत्रां वर आधारित कर्ज देतात.
  • जर तुमच्या कडे कोणतीतरी मालमत्ता (सोने, FD, प्रॉपर्टी) असेल तर ती गहाण ठेवून कमी व्याजदरात आणि सोपी प्रक्रिया असलेले कर्ज घेऊ शकता.
  • जर तुमच्याकडे चांगल्या CIBIL स्कोअर असलेला गॅरंटर असेल, तर तुम्ही त्यांच्या मदतीने सहज कर्ज मिळवू शकता.

कर्ज मिळवताना आवश्यक असणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड / पॅन कार्ड (ओळख पुरावा)
  • पत्ता पुरावा (Address Proof)\
  • बँक स्टेटमेंट (अलीकडील 3 ते 6 महिन्यांचे)
  • सैलरी स्लिप किंवा उत्पन्नाचा पुरावा

PAN Aadhar Link Process


Low CIBIL Score Loan चे फायदे

  • त्वरित प्रोसेसिंग आणि मंजुरी
  • कमीत कमी कागदपत्रे
  • काही अ‍ॅप्सवर प्री-अप्रूव्ड ऑफर
  • cbil स्कोअर सुधारण्याची संधी (कर्ज वेळेवर फेडल्यास)
  • त्वरित पर्सनल लोन

कर्ज घेताना महत्वाच्या गोष्टी

  • व्याजदर जास्त असू शकतो, त्यामुळे सर्व अटी काळजी पूर्वक वाचा.
  • फसवणूक टाळण्या साठी फक्त RBI नोंदणीकृत अ‍ॅप्स/संस्थांकडूनच कर्ज घ्या.
  • वेळेवर हप्ते भरा, जेणेकरून भविष्यात सिबिल स्कोअर सुधारता येईल.
  • फास्ट अप्रूव्हल लोन/इंस्टंट लोन अ‍ॅप्स

महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज

महत्वाची टीप

  • Low CIBIL Score असतानाही 40,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळवणे आजच्या डिजिटल युगात शक्य आहे. फक्त योग्य पर्याय निवडणे आणि जबाबदारीने कर्जाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
  • जर तुम्ही वेळेवर परतफेड केली, तर तुम्हाला भविष्यात मोठ्या रकमेचे कर्ज घेण्याच्या संधी ही उपलब्ध होतात.

Leave a Comment