Site icon Shelke Tech

Ladaki Bahin Yojana – पुढील हप्ता कधी येणार ?लाडकी बहीण योजनेचा

लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojna – महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या लाडके बहीण योजना ही एक महत्त्वाची योजना ठरली असून या अंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य दिली जात आहे.

महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक मदत देण्याकरिता ही योजना राबवली असून या योजनेतील पुढील हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये टाकणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाने दिली आहे.
परंतु अद्यापही महिलांना द्यायचा आर्थिक मदत हप्ता तारीख जाहीर झाला नाही.

लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र असलेल्या महिलेला त्यांच्या आधारशी संलग्न असलेल्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनाची विशेष माहिती

या योजनेअंतर्गत पात्र महिलेला दीड हजार रुपये प्रमाणे हप्ता दिले जाते.
ही योजना फक्त महाराष्ट्र महिलेला आहे.
या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसे करावे?

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र महिलेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळावे आणि त्या स्वावलंबी व्हावे ही या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याकरिता खालील दिलेल्या व्हिडिओ देखील पाहून अर्ज करू शकता.

लाडकी बहीण योजनेची स्थिती आणि कोणत्या खात्यात आपले पैसे जमा झाले हे तपासण्याकरिता खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.

अधिक माहितीसाठी आपल्या जवळील अंगणवाडी केंद्र किंवा सेविका यांच्याशी संपर्क साधा आणि तसेच महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन देखील भेट देऊ शकता.

Exit mobile version