AH-MAHABMS योजना – पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती

AH-MAHABMS

पशुपालन शेती आणि ग्रामीण विकास यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे असे अनेक उपयुक्त असे योजना राबविल्या जात आहेत परंतु त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजेच AH-MAHABMS आहे.
ही योजना पशुसंवर्धन विभागात तर्फे शेतकऱ्यांच्या लाभासाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना राबविले जाते.

आज आपण या पोस्टमध्ये या योजने संबंधित पात्रता आणि आवश्यक कागदपत्र आणि अर्ज कशाप्रकारे करता येईल याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

AH.MAHABMS | शेळी,दुधाळ गाय आणि म्हैस करीता ऑनलाईन फॉर्म सुरु ५० ते ७५% अनुदान मिळण्याची शक्यता.

AH-MAHABMS योजना म्हणजे काय

ही एक महाराष्ट्र शासनाद्वारे राबविले जाणारे एक योजना आहे. याचा उद्देश पशु संबंधी अनुदान शेतकऱ्यांना पारदर्शक आणि जलद गतीने मिळावी. आणि नवीन व्यवसाय शेती संबंधित करणारा युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी राबविले जाते.

AH-MAHABMS या योजनेसाठी पात्रता
  • महाराष्ट्रातील रहिवासी असावा
  • अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावा
  • जातीचा दाखला असल्यास
  • अर्जदाराकडे संबंधित व्यवसायाकरिता आवश्यक जागा
  • अर्जदाराकडे शेती असल्यास 7/12

AH-MAHABMS अंतर्गत सरकारी नोकरी – पात्रता, कागदपत्रे

दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे या योजनेसाठी कागदपत्रे
  1. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
  2. सातबारा
  3. 8 अ उतारा
  4. अपत्य दाखला किंवा स्वयंघोषणा
  5. फोटो
  6. सातबारा मध्ये लाभार्थ्याचे नाव नसतील तर कुटुंबातील संमती पत्र किंवा बाळ तत्वावरील करारनामा
  7. जातीचा दाखला असल्यास त्याची सत्यप्रत
  8. रहिवासी प्रमाणपत्र
  9. दारिद्र रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र
  10. बँक खाते पासबुक
  11. राशन कार्ड
  12. दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
  13. बचत गट सदस्या असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  14. वयाचे पुरावा
  15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला असल्यास
  16. रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डचे सत्यप्रत
  17. प्रशिक्षण घेतलेल्या असल्यास त्याची प्रमाणपत्र.

शेळी / मेंढी गट वाटप करणे या योजनेसाठी लागणारे कागदपत्र
  1. आधार कार्ड
  2. बँक खाते पासबुक
  3. फोटो
  4. सातबारा
  5. 8 अ उतारा
  6. रहिवासी प्रमाणपत्र
  7. राशन कार्ड
  8. सातबारा मध्ये नाव नसल्यास कुटुंबाच्या संमती पत्र किंवा भाडे तत्त्वावरील करारनामा
  9. जातीचा दाखला असल्यास
  10. दारिद्र्य रेषेतील प्रमाणपत्र असल्यास
  11. बचत गटाचे सदस्य असल्याचे त्याचे प्रमाणपत्र
  12. वयाचा पुरावा
  13. शैक्षणिक पात्रता दाखला
  14. रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची प्रमाणपत्र
  15. प्रशिक्षण घेतलेल्या असल्यास त्याचे प्रमाणपत्र

Low CIBIL Score Loan

1000 मांसल कुकुट पक्षी संगोपनद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय या योजनेसाठी लागणारे कागदपत्र
  • फोटो
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • राशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला असल्यास
  • दारिद्र्य रेषेतील प्रमाणपत्र असल्यास
  • स्थापत्य दाखला किंवा स्वयंघोषणा
  • सातबारा
  • 8 अ उतारा
  • सातबारा मध्ये नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र किंवा भाडेतत्त्वावरील करारनामा
  • दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला
  • शैक्षणिक पात्रतेचा दाखला असल्यास
  • प्रशिक्षण घेतलेल्या असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • रोजगार फ्रेम रोजगार कार्यालयाचे नोंद कार्डाची प्रमाणपत्र

AH-MAHABMS योजना अर्ज कशी करता येईल आपल्या मोबाइल मधून याची माहिती जाणून घेऊया

Leave a Comment