भूमी अभिलेख विभागाचे नवीन पोर्टल – 7/12, फेरफार उतारा व इतर 17 सेवा एका क्लिकवर!

भूमी अभिलेख विभागाचे नवीन पोर्टल सुरू: फेरफार उतारा, नकाशा, 7/12, 8अ उतारा, 17 सुविधा मिळणार एकाच ठिकाणी

भूमी अभिलेख विभागाचे नवीन पोर्टल


महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाच्या नवीन डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केले आहे. यामुळे आता जमिनीशी संबंधित सर्व महत्वाच्या कागदपत्रे आणि सेवांचा लाभ एका क्लिकवर मिळणार आहे. फेरफार उतारा, 7/12 उतारा, 8अ उतारा, जमीन नकाशा अशा तब्बल १७ सेवा एका व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या

नवीन पोर्टलचे मुख्य सेवा

या नव्या पोर्टल मुळे नागरिकांना कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. घरबसल्या इंटरनेट च्या माद्यमाथून हे सेवा घेता येतात. पोर्टलवर उपलब्ध असलेले मुख्य सेवा

  • 7/12 उतारा पाहणे / डाउनलोड करणे
  • 8अ उतारा प्राप्त करणे
  • फेरफार उतारा बघणे
  • जमिनीचा नकाशा पाहणे
  • फेरफार अर्जाची स्थिती तपासणी
  • जमीन क्षेत्रफळ मोजणी संबंधी माहिती
  • डिजिटल स्वाक्षरी उतारे मिळवणे (Digital Satbara)
  • फेरफार अर्ज ऑनलाइन दाखल करणे
  • नकाशाच्या कॉपी/प्रती मागवणे
  • जमिनीवर असलेल्या दावे व इथर माहिती पाहणे
  • गट नंबर नुसार तपास घेणे
  • जमिनीच्या किंमतीची माहिती मिळवणे
  • भूखंड व गाव नकाशे डाउनलोड करणे
  • संबंधित विभागीय अधिकाऱ्यांची माहिती मिळवणे

ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करा

नागरिकांना होणारे फायदे

  • वेळ आणि पैशांची बचत
  • सर्व व्यवहार ऑनलाईन असल्याने भ्रष्टाचाराला आळा घालता येतो.
  • एका क्लिकवर आवश्यक कागदपत्रे आणि माहिती मिळवता येते.
  • पोर्टलचा वापर कुठल्याही वेळी कोणत्याही परिस्थिती मध्ये वापर करता येतो.

अब आपके खेत का आधार नंबर से ही आप 7/12

भूमी अभिलेख पोर्टल म्हणजे काय?

महाराष्ट्र भूमी अभिलेख पोर्टल म्हणजे (Land Records Portal) एक सरकारी डिजिटल पोर्टल आहे, ज्याद्वारे ऑनलाइन नागरिक जमिनीशी संबंधित महत्त्वाची माहिती पाहू शकतात आणि विविध सेवा घेऊ शकतात. भारतातील अनेक राज्यांनी आपले स्वतंत्र भूमी अभिलेख पोर्टल सुरू केले आहे.आपल्या महाराष्ट्र मध्ये https://bhulekh.mahabhumi.gov.in/ हा पोर्टल चालू आहे.

712 satbara check करे अपने मोबाइल में

पोर्टलवर प्रवेश कसा करावा?

  1. अधिकृत भूमी अभिलेख विभागाच्या नवीन पोर्टल https://bhulekh.mahabhumi.gov.in/ ला भेट द्या.
  2. आपल्या मोबाइल क्रमांका द्वारे नोंदणी करा.
  3. लॉगिन करून आवश्यक असलेले सेवा निवडा आणि आवश्यक माहिती भरा.
  4. काही सेवा शुल्क असू शकतील आणि काही मोफत, यासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध आहे.
  5. आवश्यक कागदपत्रे PDF च्या स्वरूपात डाउनलोड करू शकता.

महत्वाचे माहिती

  • सरकार च्या या डिजिटल उपक्रमा मुळे जमिनीशी संबंधित प्रक्रिया आता सुलभ आणि नागरिक केंद्रित बनली आहे. शेतकरी, जमीन मालक, गुंतवणूकदार तसेच सर्वसामान्य नागरिक यांना मोठा फायदा होणार आहे.
  • नवे युग डिजिटल भूमी सेवेचे आहे. चला तर मग, आपण ही या सुविधांचा लाभ घेऊ!

Leave a Comment