लाडकी बहीण योजना
Ladki Bahin Yojna – महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या लाडके बहीण योजना ही एक महत्त्वाची योजना ठरली असून या अंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य दिली जात आहे.
महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक मदत देण्याकरिता ही योजना राबवली असून या योजनेतील पुढील हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये टाकणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाने दिली आहे.
परंतु अद्यापही महिलांना द्यायचा आर्थिक मदत हप्ता तारीख जाहीर झाला नाही.
लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र असलेल्या महिलेला त्यांच्या आधारशी संलग्न असलेल्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजनाची विशेष माहिती
या योजनेअंतर्गत पात्र महिलेला दीड हजार रुपये प्रमाणे हप्ता दिले जाते.
ही योजना फक्त महाराष्ट्र महिलेला आहे.
या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसे करावे?
- सर्वप्रथम लाडकी बहीण योजने करिता अर्ज करण्याची प्रोसेस ऑनलाईन आणि तसेच ऑफलाइन देखील आहे.
- ऑफलाइन अर्ज भरण्याकरिता आपल्या जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे भेट देऊन आवश्यक कागदपत्रे देऊन भरायचे आहे.
- जर महिला या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन फॉर्म भरत असतील तर महाराष्ट्र शासनाच्या लाडके बहिण योजनेच्या या संकेतस्थळावरती जाऊन देखील फॉर्म भरू शकता.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र महिलेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळावे आणि त्या स्वावलंबी व्हावे ही या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याकरिता खालील दिलेल्या व्हिडिओ देखील पाहून अर्ज करू शकता.
लाडकी बहीण योजनेची स्थिती आणि कोणत्या खात्यात आपले पैसे जमा झाले हे तपासण्याकरिता खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळील अंगणवाडी केंद्र किंवा सेविका यांच्याशी संपर्क साधा आणि तसेच महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन देखील भेट देऊ शकता.
- ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 2 लाख रुपये E-shram card Yojana in Marathi
- महाराष्ट्र ऑनलाईन बस टिकिट बूकिंग व माहिती
- आपले रेशन कार्ड eKyc करा, ही माहिती तुमच्यासाठीच आहे! जाणून घ्या सविस्तर
- LIC नवीन पॉलिसी अर्ज ऑनलाइन कसा करावा? | LIC आनंदा पोर्टल संपूर्ण माहिती
- ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 80% अनुदान & …
- लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी चा हफ्ता येत्या ८ दिवसात जमा पैसे जमा होणार
- शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या
- ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती पहा मोबाईल वर
- मनरेगा जॉब कार्ड डाउनलोड करा मोबाईल मध्ये | Job Card Download Process
- Solar Panel Yojna | घरावरील सोलार पॅनल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज असे करा
- BSNL Recharge Plan In Maharashtra
- PM आवास योजना | प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरकुल मंजुर
- Farmer Id Card : शेतकरी ओळखपत्र काढल का ? अशी करा नोंदणी, संपूर्ण माहिती
- घरबसल्या काढा शेतकरी ओळखपत्र | अर्ज कुठे करायचा आणि कसा ? Farmer Id Card Registration
- केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार फार्मर आयडी कार्ड – Farmer Id Card
- महावितरणाचे 15 डिसेंबर पासून होणार नवीन नियम लागू
- महाराष्ट्रातील नागरिकांना महावितरणाकडून 25 नोव्हेंबर पासून नवीन नियम लागू, सर्वांना मिळणार या सवलती
- SBI बँकेमध्ये खाते असणाऱ्या व्यक्तीला मिळणार 1 लाख रुपये
- फक्त 2 मिनिटात मिळवा तुमच्या मोबाईल वरून तुमचे मतदान कार्ड – Download Election Card
- Ladaki Bahin Yojana – पुढील हप्ता कधी येणार ?लाडकी बहीण योजनेचा
- क्रॉप इन्शुरेंस – असा चेक करा आपला पिक विमा बँक खात्यात जमा झाला का नाही
- How to Check E-Challan | तुमच्या वाहनावर असलेला दंड ऑनलाईन कशा प्रकारे चेक करायचा?
- Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
- राशन कार्ड नवीन नियम, हे काम करा नाहीतर बंद होणार मोफत राशन
- शेळी व मेंढी पालन योजना विषयी संपूर्ण माहिती | शेळी पालन कर्ज