सोयाबीन व कापूस अनुदान
नमस्कार शेतकरी बांधवांनो
आज आपण या पोस्टमध्ये सन 2023 करीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून अर्थसहाय्य देण्याचे ठरवले आहे.
या अर्थसहाय्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यास या योजनेचा लाभ मिळणार आणि यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याची संपूर्ण प्रोसेस आणि माहिती जाणून घेऊया.
या योजनेसाठी पात्र कोण राहणार
- सन 2023 करीप हंगामामध्ये सोयाबीन किंवा कापूस पेरणी केला आणि तुमच्या सातबारा वरती पीक पेरा नोंद केलात. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळविता येतो.
- ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना
- सातबारावर पीक पेरा नोंद असणे आवश्यक
ज्या शेतकऱ्यांचे सातबारा वरती पीक पेरा नोंद आहे परंतु त्यांचे यादीमध्ये नाव आले नसेल तरी त्यांनी देखील आपल्या जवळील कृषी सहाय्यक अधिकाऱ्याकडे जाऊन अर्ज करू शकता.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
अनुदान अर्थसहाय्य विषयी
शेतकऱ्यांना या योजनेचे अर्थसहाय्य अर्ज केल्यानंतर त्याची ई केवायसी केल्यानंतर थेट त्यांच्या बँक खाते वरती पैसे पाठवले जाते.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान दिले जाईल.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सोयाबीन किंवा कापूस नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांची उत्पादन क्षमता वाढवणे हे आहे.
या योजनेकरिता लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक खाते
- मोबाईल नंबर
- सातबारा पिक पेरा नोंद असलेले
अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या कृषी विभागा कार्यालयात कृषी अधिकाऱ्याकडे संपर्क साधू शकता.
दोन लाखाच्या आतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ
अनुदान अर्ज pdf डाऊनलोड
या योजनेकरिता लागणारे सर्व प्रकारचे अर्ज मी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून डाऊनलोड करून कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकता.
अनुदान अर्ज | Format | अर्ज |
---|---|
कापूस-सोयाबीन अनुदान अर्ज | Download |
सामाईक सहमती ना हरकत | Download |
पीक पाहणी न केलेले शेतकरी | Download |
पीक पेरा आहे पण नाव नसलेले फॉर्म | Download |
शासन निर्णय | View |
अनुदानाची रक्कम मिळविण्याची प्रोसेस
- कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करते वेळेस अर्ज आणि त्यासोबत लागणारे सर्व कागदपत्रे तुम्हाला सबमिट करायचे आहेत.
- अर्ज सादर केल्यानंतर तुमचे नाव ई केवायसी च्या लिस्टमध्ये येईल काही दिवसातच.
- ई केवायसी कंप्लीट केल्यानंतर तुमची अनुदानाची संपूर्ण रक्कम तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा होईल.
- सर्वप्रथम तुम्हाला अर्ज आणि कागदपत्रे तुम्हाला कृषी अधिकाऱ्याकडे सादर करायची आहेत सादर केल्याच्या काही दिवसानंतर ई केवायसी करण्यासाठी लिस्ट येईल, त्या लिस्ट मधून आपले नाव चेक करून ई केवायसी करून घ्यायची आहे. ही केवायसी केल्या त्या 2 ते 3 दिवसाच्या आत अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खातेमध्ये जमा होईल.
अशी ही अनुदानाची रक्कम डिस्ट्रीब्यूट करण्याची प्रोसेस आहे. यामध्ये कोणाला डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता.
अनुदानाची रक्कम स्थिति तपासणी
मी दिलेली माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना तसेच शेतकरी बांधवांना अवश्य शेअर करा. धन्यवाद
- घरकुल यादी 2025 मोबाईलवर कशी पाहावी | Gharkul Yojana List Download
- पिक पेरा स्वयंघोषणा खरीफ हंगाम 2025-26 PDF डाउनलोड | प्रधानमंत्री पिक विमा योजना
- TVS EMI Payment आता करा CSC पोर्टलवरून | घरबसल्या कर्ज भरण्याची संपूर्ण माहिती
- 👩 लाडक्या बहिणींसाठी सरकारची नवी योजना – महाराष्ट्र पिंक ई-रिक्शा योजना 2025
- पी एम सोलर पंप योजना ऑनलाइन अर्ज कसा कराल? | Solar Pump Yojana Apply
- बॅटरी व सौर फवारणी पंपसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – Battery & Solar Operated Favarni Pump Online Apply
- नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु होणार 🛤️ Nanded – Mumbai Vande Bharat Express Timetable
- MGNREGA Job Card Download | काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे, संपूर्ण माहिती
- AH-MAHABMS अंतर्गत सरकारी नोकरी – पात्रता, कागदपत्रे व अधिकृत माहिती
- AH-MAHABMS योजना – पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती
- AH.MAHABMS | शेळी,दुधाळ गाय आणि म्हैस करीता ऑनलाईन फॉर्म सुरु ५० ते ७५% अनुदान मिळण्याची शक्यता.
- CBSE Class 10th & 12th Result Date 2025 New Update (CBSE SSC & HSC)
- Low CIBIL Score Loan: सिबिल स्कोअर कितीही खराब असला तरी मिळेल 50,000 पर्यंत कर्ज
- भूमी अभिलेख विभागाचे नवीन पोर्टल – 7/12, फेरफार उतारा व इतर 17 सेवा एका क्लिकवर!
- 1 अप्रैल से UPI नियमों में बड़ा बदलाव: डिजिटल पेमेंट यूजर्स के लिए जरूरी खबर! 🚨
शासन निर्णय