Site icon Shelke Tech

दहावी आणि बारावीनंतर लागणारे कागदपत्रे?

which docs required after 10th

दहावी आणि बारावीनंतर लागणारे कागदपत्रे?

नमस्कार मित्रांनो
दहावी बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन – दहावी-बारावीनंतर लागणारे कागदपत्रे म्हणजेच काय असणार आहेत? त्याच्याविषयी आपण या लेखांमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत.

दहावी आणि बारावी निकाल पहा

दहावी बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी लागणारे कागदपत्रे कोणती?

दहावी बारावीचा निकाल लागल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे धडपड लागलेली असते. पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता अनेक प्रकारचे कागदपत्रे लागतात.
जे की शाळेच्या संबंधातील कागदपत्रे आणि तसेच तहसील विभागाकडून निघत असलेले कागदपत्रे असे अनेक कागदपत्रे लागत असतात .

Domicile Certiifcate Required Documents

पुढील शैक्षणिक प्रवेश घेण्याकरिता कोणकोणते कागदपत्रे लागतात? आणि ते कसे काढावे लागणार? याची संपूर्ण माहिती घेऊया.

दहावी बारावीचा निकाल लागल्यामुळे बरेच महाविद्यालय आणि शाळेमध्ये प्रवेश सुरू झाले आहेत. दहावीनंतर प्रवेश घेण्याकरिता विविध शाखांमध्ये प्रवेश सुरू होतात. कोणत्या विभागात किंवा शाखेत प्रवेश घ्यायचा आहे विद्यार्थ्यांनी ठरवून त्याच्यासंबंधीतील कागदपत्रे जमा करावी लागणार तर त्यातील काही महत्त्वाचे कागदपत्रे या ठिकाणी सांगितले आहे.

बोनाफाईड प्रमाणपत्र डाउनलोड करा

दहावीनंतरच्या शिक्षणासाठी लागणारे कागदपत्रे

वरी दिलेले सर्व कागदपत्रे दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी लागणार आहेत या व्यतिरिक्त कोणत्या शाखेत प्रवेश घेणार आहात त्याच्या संबंधित कागदपत्रे लागतील.

उत्पन्नाचा दाखला असा करा अर्ज | कागदपत्रे

बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी लागणारे कागदपत्रे

वरी दिलेल्या सर्व कागदपत्रे बारावी झाल्यानंतर पुढील शिक्षणाकरिता लागणार असून विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्याकरिता त्याच्या संबंधित कागदपत्रे लागतील.

Non Creamy Layer Certificate Required Documents

दहावी आणि बारावी नंतर जे काही कागदपत्रे तुम्ही काढाल किंवा तुमचे मूळ कागदपत्रे त्यांच्या झेरॉक्स ची एक प्रत तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना आवश्यकता असते.

पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची यादी दिली आहे. जर दिलेल्या यादीमधून कोणते प्रमाणपत्र काढले नसेल तर लवकरात लवकर विद्यार्थी व पालकांनी काढून घ्यावे.
तुम्हाला कोणते प्रमाणपत्र काढायचे असेल आणि कशाप्रकारे काढायचे आहे त्याच्या संबंधित खाली व्हिडिओ दिला आहे ते पाहून देखील तहसील मधील सर्व प्रमाणपत्र तुम्ही सहज काढू शकता.

तहसील मधील प्रमाणपत्र साठी कोण कोणते कागदपत्रे लागतात त्याची सुद्धा यादी संबंधित लिंक मध्ये दिली आहे.

Exit mobile version