Site icon Shelke Tech

SSC Result दहावीचा निकाल लागणार या तारखेला पहा ऑनलाइन निकाल

SSC & HSC Result Date Websites

SSC Result – नमस्कार मित्रांनो गेल्या आठवड्यामध्येच बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे. जे की आता दहावीचा निकाल येणे आहे. दहावीच्या परीक्षा झाल्या असल्याकारणाने लागणारा दहावीचा निकाल हा लवकरच लागण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यामध्ये लागलेला बारावीचा निकाल हा 90% पेक्षा जास्त विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पात्र झालेले आहेत.

दहावीची परीक्षा दिल्यानंतर दहावी नंतर काय करायचे? आणि दहावीनंतर कुठे ऍडमिशन घ्यायची? त्याची सर्व विद्यार्थी व पालक वाट बघत असतील. तर त्यासाठी दहावीचा निकाल लागणे आवश्यक आहे. जे की निकाल लागण्याची शक्यता 27 मे रोजी आहे.

दहावी निकाल तारीख

बरेच विद्यार्थी आणि पालक दहावीची परीक्षा संपल्यानंतर दहावीची निकाल बघण्याची वाट बघत बसलेली आहे तर त्यांच्यासाठी ही खास बातमी.
दहावीचा निकाल तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मध्ये देखील पाहू शकता.

BoardResult DateLink
SSC Result27 May 2024View
HSC Result21 May 2024View

SSC & HSC Result Websites

दहावीचा निकाल हा 27 मे रोजी लागणार त्याचा अंदाज करू शकतो कारण बोर्डाचे संपूर्ण परीक्षेचे पेपर तपासणी झाली आहे फक्त निकाल प्रसारित करायचा राहिलेला आहे.
बोर्ड विभागाकडून दहावीचा निकाल 27 मे रोजी लागण्याची शक्यता जाहीर केली आहे.

Exit mobile version