Site icon Shelke Tech

मतदान कार्ड डाउनलोड कसे करायचे आहे..? How to Download Election Card

nvsp | election card online downlaod | download election card | epic download | election card required documents | voter id required doc

Election Card Download Process

इलेक्शन कार्ड डाउनलोड कशा पद्धतीने करू शकता याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

मतदान कार्ड हे एक भारतामध्ये मुख्य ओळखपत्र म्हणून ओळखले जाते. ज्याचा वापर करून मतदार मतदान करताना त्याचा वापर करतो. सरकारने दिलेला हा मतदान कार्ड ओळखीचा पुरावा व तसेच निवडणुकीच्या वेळेस मतदान करते वेळेस याचा मुख्यतः वापर केला जातो.
त्यासोबतच मतदान कार्ड हा पत्त्याचा पुरावा म्हणून देखील ओळखले जाते.

देशात निवडणुकीचा वेळ आलेला आहे या दिवसातच मतदान करण्याची जबाबदारी देखील प्रत्येक नागरिकांवर आली आहे. ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे महत्त्वाचे आहे. मतदान करणे म्हणजेच देशाच्या विकासाला हात लावणे किंवा आपले कर्तव्य देखील पार पाडणे होय.

हे वाचा – Election Card Required Documents 

मतदान करण्यासाठी मतदाराचे वय 18 पेक्षा जास्त असावे. जर तुमचे वय 18 पेक्षा जास्त असेल तर लगेच मतदान कार्ड साठी अर्ज करू शकता आणि मतदान कार्ड तुम्ही प्राप्त करू शकता. जर तुमचे वय परिपूर्ण भरत नसतील तर तुम्ही निवडणुकीमध्ये मतदान करू शकत नाही.
त्यासोबतच तुमच्याकडे मतदान म्हणजेच इलेक्शन कार्ड असणे अनिवार्य आहे.
जर तुमच्याकडे इलेक्शन कार्ड नसेल किंवा कोणत्या कारणांमुळे हरवला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही.
कारण काळजी करण्याइतके विषय नाही ते म्हणजेच तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे देखील ऑनलाइन इलेक्शन कार्ड डाउनलोड करू शकता. ते कसे डाउनलोड करू शकता तर हे खालील दिलेल्या पद्धतीनुसार तुम्ही इलेक्शन कार्ड डाउनलोड करू शकता.

हे वाचा – नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी पात्रता | स्थिती तपासा

मतदान कार्ड महत्त्व | Election Card Is Important

भारतामध्ये मतदान कार्ड म्हणजेच ओळखपत्र म्हणून देखील ओळखले जाते जे की तुम्हाला निवडणूक करते वेळेस मतदान कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून काम करत असतो. हा कार्ड पत्त्याचा पुरावा म्हणून ओळखत असल्यामुळे याचा तुम्ही इतर अन्य कागदपत्रावरील पत्ता बदलण्यासाठी सहाय्य कागदपत्र म्हणून देखील वापरू शकता.

हे वाचा – ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कागदपत्रे,पात्रता व अर्ज

मतदान कार्ड चा वापर

कोणत्याही ठिकाणी मोबाईल खरेदी करणे सिमकार्ड पासपोर्टसाठी अर्ज असे अनेक काम आहेत. जे की मतदान कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून वापर केला जातो.
असे अनेक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी मतदान कार्ड वापरता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदान कार्ड हे वैयक्तिक ओळखीचा व पत्त्याचा पुरावा आहे..

हे वाचा – ग्रामसेवक यांचे कार्य,कर्तव्य आणि तक्रार

मतदान कार्ड डाउनलोड करा? | Download Election Card

मतदान कार्ड मध्ये रजिस्ट्रेशन कसे करावे?

How to Apply For Election Card

Exit mobile version