Site icon Shelke Tech

उद्या जाहीर होणार बारवीचा निकाल | पहा ऑनलाइन 12 th Result

ssc & hsc exam timetable 2024

ssc & hsc exam timetable 2024

HSC-SSC Result 2024

बारावी निकाल – नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये सर्वात महत्त्वाची बाब बघणार आहोत. ते म्हणजेच बारावीचा निकाल. मित्रांनो बरेच पालक व विद्यार्थी बारावीची परीक्षा झाल्यानंतर निकालाची वाट बघत बसलेली आहेत तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बारावीचा निकाल हे उद्या म्हणजेच 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागणार असून तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी उद्या ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल घरबसल्या तपासू शकता.

मित्रांनो बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे सीट नंबर व आईचे नाव असणे अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी नसतील तर तुम्ही ऑनलाईन निकाल बघू शकणार नाही.
तर या ठिकाणी सुरू करूया बारावीचा निकाल किंवा दहावीचा निकाल कशा पद्धतीने ऑनलाइन चेक करू शकता.

तसेच त्याच पद्धतीने दहावीचा निकाल देखील ऑनलाइन पद्धतीने पाहू शकता त्याची सुद्धा सेम प्रोसेस राहणार आहे तर ते कशा पद्धतीने हे आपण बघूया.

HSC – SSC Result Date 2024
Exam ResultDate
HSC Result 202421/05/2024
SSC Result 2024
HSC Result Website
Exam ResultLink
HSC Result WebsiteView
SSC Result WebsiteView

ऑनलाईन निकाल पहा | How to Check Online Result

अशा पद्धतीने एकदम सोप्या रीतीने दहावीचा किंवा बारावीचा निकाल सहजरीत्या तपासू शकता.

Exit mobile version