नमस्कार शेतकरी बांधवांनो,
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत सन 2025-26 या वर्षासाठी नवीन योजना, ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
यासाठी लाभार्थ्यांनी दिनांक 03 मे 2025 ते 02 जून 2025 पर्यंत अर्ज करण्याची कालावधी राहील.
या योजनेची माहिती
- हे अर्ज करण्यासाठी लाभार्थी आपल्या मोबाईल च्या प्लेस्टोर मधून ॲप डाऊनलोड करून किंवा ऑनलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात.
- या योजनेसाठी लाभार्थी दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो. आपल्या मोबाईल मधून हा ॲप डाऊनलोड करून अर्ज करू शकतो किंवा https://ah.mahabms.com/ या संकेतस्थळावर जाऊन पण अर्ज करू शकतात.
- काही जणांचे प्रश्न होते की त्यांच्या मोबाईल च्या ॲप मधून ही प्रोसेस होत नाही..! त्यांच्यासाठी खास सूचना त्यांनी आपल्या मोबाईल मधील आपला डिलीट करून पुन्हा इन्स्टॉल करून घ्यावा तुमचा प्रॉब्लेम clear होईल.
योजनेची कार्यपद्धती समजून घेऊया..?
- एका वेळेस अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्या अर्जात काहीही बदल करता येणार नाही याची दक्षता घ्यावी.
- अर्जदार अर्ज करते वेळेस त्याची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरावी लागेल तसेच जे रकाने उपलब्ध करून दिलेले आहेत त्यातील योग्य पर्याय निवडावा.
- सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करावे.
- अर्जदाराची नोंदणी आणि अर्ज सबमिट केल्या नंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना आवश्यक ते कागदपत्र अपलोड करावी लागेल.
- त्यासाठी त्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी काही दिवस टाईम आणि स्वतंत्र पोर्टल/web दिला जाईल.
- अर्जदाराची अंतिम निवड झाल्यानंतर त्यांना बंधपत्र देणे बंधनकारक असेल. बंधपत्र तुम्हाला द्यावी लागणार.
- या योजनेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी https://mahabms.com या संकेतस्थळावर भेट द्या.
- या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार अर्जदारांच्या मोबाईलवर नियमितपणे सूचना प्राप्त होतील, त्या सूचनेवरून तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस बघू शकता.
Below Steps are Present the Process of Scheme Work

योजनेसाठी अर्जदाराची नोंदणी करा..?
- सर्वप्रथम https://ah.mahabms.com/webui/registration या संकेतस्थळावर येऊन स्वतःची वैयक्तिक माहिती भरून अर्जदारांनी आपले अर्ज नोंदणी ची प्रोसेस कम्प्लीट करावे.
- या अर्जामध्ये तुम्हाला स्वतःचे आधार कार्ड व कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार कार्ड नंबर व त्यांचे नाव टाकावे लागणार,
- तसेच यामध्ये तुमचे वय, तुमचे संपूर्ण नाव, अर्जदाराचा मोबाईल नंबर, संपूर्ण ऍड्रेस सिलेक्ट करा, त्यानंतर तुम्हाला तुमचे कॅटेगिरी म्हणजेच जात निवडा.
- जर तुम्ही दिव्यांग प्रवर्गातून असतील तर तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे जर नसतील तर नाही करा,
- दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांनी जर असेल तर हो करा आणि त्याची यादी क्रमांक टाका, जर नसेल तर नाही हा ऑप्शन select करा.
- तुमची शैक्षणिक पात्रता सिलेक्ट करा,
- त्यानंतर तुम्हाला अर्जदाराच्या बँकेचे डिटेल्स टाकून,
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो आणि त्याची स्वाक्षरी अपलोड करावे.
- अशी संपूर्ण माहिती भरून तुम्हाला तुमचा अर्ज नोंदणी करून घ्यायची आहे.
योजनेसाठी अर्ज अशी करा..?
- सर्वप्रथम तुम्हाला https://ah.mahabms.com/webui/farmerlogin या संकेतस्थळावर येऊन आपला आधार कार्ड आणि SMS द्वारे प्राप्त झालेला पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते निवडून सबमिट करावे.
- अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
अर्जाची स्थिती जाणून घ्या..?
- या संकेतस्थळावर येऊन तुम्हाला अर्जदाराचा आधार कार्ड आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
- पासवर्ड हा तुमच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे पोहोचले जाते.
- जर पासवर्ड विसरले असतील तर पासवर्ड विसरलात यावरती क्लिक करून पुन्हा पासवर्ड प्राप्त करू शकता.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दाखविले जाईल.

या योजनेसाठी पात्र कोण..?
- अर्जदाराचे १८ वर्षे कंप्लेंट असावे.
- अर्जदार हा ग्रामपंचायत क्षेत्रात रहिवाशी असावा.
- त्याच्या कुटुंबातील गेल्या तीन वर्षात लाभ घेतलेले नसावे.
- यामध्ये नगरपरिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत आणि कटक मंडळे या क्षेत्रातील रहिवाशांना ही योजना लागू होणार नाही.
- अर्जदार हा गेल्या वर्षी अर्ज केला असेल तर तुम्हाला आता अर्ज करण्याची गरज नाही.
योजनेची तपशील बघण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन, आवश्यक ती योजना वरती क्लिक करून आपण त्या योजनेची माहिती ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकता.
योजनेचा वेळापत्रक 2025-26
- अर्ज करण्याची कालावधी – दिनांक 03 मे 2025 ते 02 जून 2025
- प्राथमिक निवड – 03 जून 2025 ते 07 जून 2025
- कागदपत्र अपलोड या तारखेला करणे, यामध्ये मागील वर्षाचे पण कागदपत्रे अपलोड करतील 08 जून 2025 ते 15 जून 2025
- कागदपत्रांची अंतिम पडताळणी – दिनांक 28 जून 2025 ते 30 जून 2025
- अंतिम लाभार्थ्यांची यादी – 02 जुलै 2025
या योजनेविषयी माहिती किंवा अडचण संपर्क
तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा.
- AH-MAHABMS योजना – पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती
- AH.MAHABMS | शेळी,दुधाळ गाय आणि म्हैस करीता ऑनलाईन फॉर्म सुरु ५० ते ७५% अनुदान मिळण्याची शक्यता.
- भूमी अभिलेख विभागाचे नवीन पोर्टल – 7/12, फेरफार उतारा व इतर 17 सेवा एका क्लिकवर!
- ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 2 लाख रुपये E-shram card Yojana in Marathi
- आपले रेशन कार्ड eKyc करा, ही माहिती तुमच्यासाठीच आहे! जाणून घ्या सविस्तर
- ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 80% अनुदान & …
- शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या
- ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती पहा मोबाईल वर
- Solar Panel Yojna | घरावरील सोलार पॅनल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज असे करा
- Farmer Id Card : शेतकरी ओळखपत्र काढल का ? अशी करा नोंदणी, संपूर्ण माहिती
- घरबसल्या काढा शेतकरी ओळखपत्र | अर्ज कुठे करायचा आणि कसा ? Farmer Id Card Registration
- केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार फार्मर आयडी कार्ड – Farmer Id Card
- महावितरणाचे 15 डिसेंबर पासून होणार नवीन नियम लागू
- महाराष्ट्रातील नागरिकांना महावितरणाकडून 25 नोव्हेंबर पासून नवीन नियम लागू, सर्वांना मिळणार या सवलती
- क्रॉप इन्शुरेंस – असा चेक करा आपला पिक विमा बँक खात्यात जमा झाला का नाही
- Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
- राशन कार्ड नवीन नियम, हे काम करा नाहीतर बंद होणार मोफत राशन
- शेळी व मेंढी पालन योजना विषयी संपूर्ण माहिती | शेळी पालन कर्ज
- सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5000/- हजार रुपये प्रति हेक्टर अर्थसहाय्य
- घरबसल्या पहा शेत जमीचा नकाशा, सातबारा आणि फेरफार आपल्या मोबाइल वर
- दोन लाखाच्या आतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले
- असा भरा ऑनलाइन एक रुपयात पिक विमा | How to Apply Pik Vima Yojana Maharashtra
- पिक विमा स्वयंघोषणा pdf | पिक पेरा pdf डाउनलोड 2024-25 | Pik Vima Swayam Ghoshna patra pdf download
- PM Shram Yogi Maandhan Yojana Details | Pension Yojana
- ई पीक पाहणी झाल्याच शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाई व इतर शासनाची लाभ
- शेतकरी साठी महत्त्वाची सूचना | अतिवृष्टी, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक | असे करा आधार प्रमाणीकरण
- पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2023 | Pik Pera Form Download PDF
- Bandhkam Kamgar Yojana Nondani Forms PDF
- PM Kisan Samman Nidhi Yojana Edit (Correction) Online
- PM किसान योजनेसाठी पात्रता..? अर्ज कसा करावा..? त्याची संपूर्ण माहिती
- पन्नास हजार (50000/-)रुपये कर्जमाफी योजनेची तिसरी यादी जाहीर | लगेच तपासा आपलं नाव
- नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, असा करा अर्ज
- अहिल्या होळकर 90% अनुदान,10 शेळ्या 1 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू
- pm kisan status check 2022 / pm kisan beneficiary status
- Pm kisan (पीएम किसान) New registration & status Check
Dairy
नांदेड
गई pahlan
Kalka
Loan
गाई4
म्हैस पालन
I am hoping to present one thing again and help others like you aided me.