AH-MAHABMS अंतर्गत सरकारी नोकरी – पात्रता, कागदपत्रे व अधिकृत माहिती

AH-MAHABMS Job

AH-MAHABMS म्हणजेच animal husbandry Maharashtra bachelor of veterinary science and animal husbandry management system.
याचा अभ्यासक्रम म्हणजेच पशुवैद्यकीय आणि पशुपालन क्षेत्रातील करियर निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी असू शकते.

यामध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट च्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो लाभार्थ्यांनी योग्य कागदपत्राची तयारी ठेवल्यास आणि पात्रता तसेच अटी पूर्ण करत असल्यास या क्षेत्रामध्ये करिअर विद्यार्थ्यांना करता येईल.
जर तुम्हाला तुमचं स्वप्न पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून व्हायचं असेल तर तुम्ही हा मार्ग निवडू शकता.

Low CIBIL Score Loan

AH-MAHABMS म्हणजे काय

ही एक महाराष्ट्र शासनाच्या आधारे पशुसंवर्धन विभागाची एक प्रणाली आहे. यामध्ये विद्यार्थी बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ऍनिमल हसबंडरी या अभ्यासक्रमात करिता प्रवेश घेऊ शकतात.

आज आपण या पोस्टमध्ये यासाठी लागणारे पात्रता काय आणि कागदपत्रांची यादी काय असणार आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

भूमी अभिलेख विभागाचे नवीन पोर्टल

AH-MAHABMS पात्रता
  • विद्यार्थ्यांची किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 25 वर्ष
  • 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण (किमान 50 टक्के गुण)
  • विद्यार्थी चालू वर्षाची NEET परीक्षा दिलेली असावी.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा
  • महाराष्ट्रातील रहिवासी असावा

AH-MAHABMS आवश्यक कागदपत्रे
  1. आधार कार्ड
  2. 12 वी मार्कशीट
  3. 10 वी मार्कशीट
  4. NEET स्कोर कार्ड
  5. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट (राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र)
  6. डोमिसाईल सर्टिफिकेट (रहिवासी प्रमाणपत्र)
  7. जातीचा दाखला (कास्ट सर्टिफिकेट असल्यास)
  8. जात वैधता प्रमाणपत्र (caste validity certificate)
  9. उत्पन्न प्रमाणपत्र (इनकम सर्टिफिकेट)
  10. अपंगत्व असल्यास प्रमाणपत्र
  11. पासपोर्ट साईज फोटो

Leave a Comment