पोलीस पाटील यांचे मानधन किती? नियुक्ती कोण करते? पोलीस पाटील गैरवर्तवणूक केल्यास कोणत्या शिक्षेस पात्र असतो.

पोलीस पाटील

नमस्कार मित्रांनो
पोलीस पाटील हा गावातील सर्वात महत्त्वाचे पोस्ट असते. पोलीस पाटील हा प्रशासकीय यंत्रणेचा म्हणजेच पोलीस यंत्रणेचा व प्रजा यामधील एक महत्त्वाचा दुवा असतो. प्रत्येक गावात पोलीस पाटलाची भूमिका शांतता प्रस्थापित करण्यासाठी केली जाते.
पोलीस पाटील हा एक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तंटामुक्तीचे कार्य करतो. कारण त्या गावातील तंटामुक्तीचे समितीचे अध्यक्ष व पोलीस पाटील या दोघांनी होणाऱ्या तंटा शांततेने उठवण्याचे कार्य करत असतात.
शांतता कायम ठेवणारा हा पोस्ट गावातील विभागांमध्ये फार महत्त्वाचे पद असते.

हे वाचा – पोलीस पाटील म्हणजे काय?

आजच्या या लेखांमध्ये आपण पोलीस पाटील काय आहे त्यासाठी पात्रता काय असते आणि पोलीस पाटलाची निवड कशी केली जाते आणि ते निवड कोण करतात पोलीस पाटलाचे कर्तव्य व त्याचे अधिकार अशा संपूर्ण विषयावर माहिती जाणून घेऊया.

हे वाचा – पोलिस पाटील यांची कर्तव्य

पोलीस पाटील यांचे मानधन किती?

पोलीस पाटील म्हणजेच गावातील महत्त्वाचे व्यक्ती जे पोलीस विभाग व प्रशासकीय विभाग यामधील दुवा म्हणून कार्य करत असतात. त्यांना दर महिन्याला 5000/- (पाच हजार) रुपये चे मानधन दिले जाते.

हे वाचा – पोलीस पाटील होण्यासाठी पात्रता

पोलीस पाटलांची नियुक्ती कोण करते?

पोलीस पाटलाचे हे मानधन व नियुक्ती आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करत असतात. यांचे उपजिल्हाधिकारी सुद्धा पोलीस पाटील यांची नियुक्ती करते. पोलीस पाटील हा पद सुरुवातीस पाच वर्षाकरिता करण्यात येते. त्यानंतर जर नेमणूक केलेल्या पोलीस पाटील यांची कामगिरी जर उत्तम म्हणजे चांगली असेल तर जिल्हाधिकारी त्या पोलीस पाटील पद आणखीन पुढील पाच वर्षे वाढवून सुद्धा देतात. पोलीस पाटलाची सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष असते.

हे वाचा – पोलिस पाटील यांची परीक्षा

जर पोलीस पाटील गैरवर्तवणूक केल्यास कोणत्या शिक्षेस पात्र असतो.

गावातील पोलीस पाटील जर गैर वर्तणूक केली त्याची जबाबदारी त्यांनी योग्य रीतीने पार पाडत नसेल किंवा गावात उपस्थित राहत नसतील. त्या पोलीस पाटीलला उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी कार्य करतात.

  • पोलीस पाटील मुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत असेल तर त्याला नुकसानीचे पूर्तता त्याच्या होणाऱ्या मानधन मधून घेतले जाते.
  • पोलीस पाटील यांना एक वर्ष निलंबित करणे.
  • पोलीस पाटील ला पूर्णपणे सेवेतून काढून ठाकणे.
  • त्यांच्याविरुद्ध चौकशी लावने.
  • पोलीस पाटलांना कारण देखावा नोटीस बजावण्यात येते.

हे सगळे शिक्षा जर पोलीस पाटील गैर वर्तणूक किंवा गावात उपस्थित राहत नसतील व तसेच शासनाचे आर्थिक नुकसान होत असतील तर वरील सर्व शिक्षा प्रशासन देऊ शकते व पोलीस पाटील शिक्षक पात्र असू शकतो.

Leave a Comment