पोलीस पाटील होण्यासाठी पात्रता | पोलीस पाटील परीक्षा

पोलीस पाटील

नमस्कार मित्रांनो
पोलीस पाटील हा गावातील सर्वात महत्त्वाचे पोस्ट असते. पोलीस पाटील हा प्रशासकीय यंत्रणेचा म्हणजेच पोलीस यंत्रणेचा व प्रजा यामधील एक महत्त्वाचा दुवा असतो. प्रत्येक गावात पोलीस पाटलाची भूमिका शांतता प्रस्थापित करण्यासाठी केली जाते.
पोलीस पाटील हा एक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तंटामुक्तीचे कार्य करतो. कारण त्या गावातील तंटामुक्तीचे समितीचे अध्यक्ष व पोलीस पाटील या दोघांनी होणाऱ्या तंटा शांततेने उठवण्याचे कार्य करत असतात.
शांतता कायम ठेवणारा हा पोस्ट गावातील विभागांमध्ये फार महत्त्वाचे पद असते.

हे वाचा – पोलीस पाटील यांचे मानधन किती?

आजच्या या लेखांमध्ये आपण पोलीस पाटील काय आहे त्यासाठी पात्रता काय असते आणि पोलीस पाटलाची निवड कशी केली जाते आणि ते निवड कोण करतात पोलीस पाटलाचे कर्तव्य व त्याचे अधिकार अशा संपूर्ण विषयावर माहिती जाणून घेऊया.

हे वाचा – पोलिस पाटील यांची कर्तव्य

पोलीस पाटील होण्यासाठी पात्रता
  • किमान उमेदवार दहावी पास असणे आवश्यक.
  • पोलीस पाटील या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 25 ते 45 या वयोगटात असावी.
  • त्या उमेदवारावर कोणत्याही प्रकारचे गुन्हा नोंद नसावे.
  • उमेदवार ज्या गावासाठी अर्ज करणार आहे त्या गावाचा रहिवाशी असावा.
  • पोलीस पाटील पदासाठी अर्ज स्वतःच्या गावात करिता करू शकतो.

हे वाचा – पोलीस पाटलांची नियुक्ती कोण करते?

पोलीस पाटील बनण्यासाठी परीक्षा
  • पोलीस पाटील होण्यासाठी तुम्हाला लेखी परीक्षेत 80 मार्गाची परीक्षा पास होणे आवश्यक तसेच 20 मार्काची तोंडी परीक्षा राहील म्हणजेच मुलाखती सुद्धा म्हणू शकतो.
  • या परीक्षेकरिता तुम्हाला एकूण 90 मिनिट इतका वेळ दिला जाईल या वेळेत पोलीस पाटील होण्यासाठी पेपर घेतला जाईल. हा पेपर तुमच्या दहावीच्या बेस वर असेल.
  • दहावीच्या बेसवर म्हणजेच आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती स्थानिक माहिती, सामान्य गणित, सामान्य ज्ञान, इंग्रजी, इतिहास, भूगोल अशा विषयांवर प्रश्न विचारले जातात. परीक्षा दिल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल त्यामधून
  • तुमची निवडणूक करून 20 मार्काच्या मुलाखतीसाठी नियुक्ती केली जाते.
  • त्यानंतर तुमची मुलाखत घेऊन तुमच्यातील जास्तीत जास्त मार्क असलेल्या उमेदवाराला पोलीस पाटलाचे हे पद दिले जाते.

पोलीस पाटील म्हणजे काय?

येथे क्लिक करा

हे वाचा – पोलीस पाटील गैरवर्तवणूक केल्यास कोणत्या शिक्षेस पात्र असतो.

Leave a Comment