महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मध्ये “गट क” 18600+ जागांसाठी मेगा भरती 2023

जिल्हा परिषद भरती 2023

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद मध्ये गट क 18600+ जागांसाठी मेगा भरती यामध्ये विविध पदांसाठी अर्ज करू शकता.

या भरतीत आरोग्य सेविका, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, प्रवेशिका निम्न श्रेणी, लघुश्रेणी, उच्च श्रेणी लघुलेखक, औषध निर्माण अधिकारी, निगमन, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्र यांत्रिकी अभियंता, कनिष्ठ अभियंता, यांत्रिकी यांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता कनिष्ठ सहाय्यक, लिपिक कनिष्ठ सहाय्यक, लेखा कनिष्ठ सहाय्यक, कार्य तारतंत्री, विस्तार अधिकारी कृषी, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी पंचायत जोडारी विस्तार अधिकारी सांख्यिकी असे अनेक पदे जिल्हा परिषद गट क पदांसाठी भरती.

एकूण पदे18600+

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

निवड करण्याची प्रक्रिया – कम्प्युटर बेस एक्झाम (Computer Base Exam)

दरमहा वेतन पदावरून निश्चित

अर्ज करण्यासाठी शुल्क – 1000 रुपये (मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल 900 रुपये)

भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 30041 पदांसाठी भरती 2023

मराठी

पदाचे नावज़िल्हा परिषद भरती 2023
महाराष्ट्रातील पदसंख्या18641
वय मर्यादा18 ते 47 वर्ष

(ST/SC:-05 years Relaxation, OBC:- 03 years Relaxation)
शैक्षणिक पात्रतादहावी/बारवी/डिप्लोमा/पदवी
नियुक्तीची पद्धतComputer Base Exam
शुल्कGeneral/OBC : 1000/- SC/ST: 900
अर्ज सुरू05/Aug/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख  25/Aug/2023
अधिकृत वेबसाइटपहा
जाहिरातपहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हाराष्ट्र डाक सेवक भर्ती, एकूण 3154 पदांसाठी भरती 2023

English

Post NameZila Parishad Bharti 2023
Maharashtra Posts18641
Age Limit18 to 47 Years

(ST/SC:- 05 years Relaxation, OBC:- 03 years Relaxation)
Education QualificationSSC/HSC/Diploma/Degree
Selection ProcessComputer Base Exam
FeesGeneral/OBC : 1000/- SC/ST: 900
Application Start Date05/Aug/2023
Application Last Date 25/Aug/2023
Official Website Click Here
Notification  Click Here
Online Application  Apply Online

3 thoughts on “<strong>महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मध्ये “गट क” 18600+ जागांसाठी मेगा भरती 2023</strong>”

Leave a Comment