ई-पिक पाहणी १ ऑगस्टपासून सुरुवात, तरच मिळणार विमा व इतर लाभ

ई पीक पाहणी झाल्याच शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाई

ई-पिक पाहणी शेती विभागाने घोषित केल्यानुसार, २०२५ सालासाठीची ई-पिक पाहणी प्रक्रिया १ ऑगस्टपासून राज्यभरात सुरू होत आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद वेळेत आणि अचूकपणे करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-पिक पाहणीचे उद्दिष्ट  PM किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची यादी जाहीर पिक पाहणी कशी करावी?  तुमचा CIBIL स्कोर ठरवतो तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळणार की नाही! … Read more